8

पलायन भाग ३ | Maayboli

http://www.maayboli.com

सात-आठ दिवस झाले, मी ’झाबुल’ (ईराणचे मधे दक्षिण-पूर्वेला असलेले एक शहर) मधे माझ्या एका मित्राकडे वास्तव्याला होतो........

पुढे वाचा »
7

पलायन भाग १ आणि २

http://www.maayboli.com

हे एका युद्ध् भूमीवर अनुभवलेल्या माणूसकीचं आत्मदर्शन आहे!

पुढे वाचा »
5

...तू चित्रकार झाला असतास तर?

http://maharashtratimes.indiatimes.com

~ विजय तेंडुलकर यांना त्यांचे धाकटे भाऊ, ख्यातनाम मंगेश तेंडुलकर यांनी लिहिलेले हे पत्र.

पुढे वाचा »
15

अन्न वै प्राणा: (३) | Maayboli

http://www.maayboli.com

भारतातील खाद्यसंस्कृतीचा प्रचीन ग्रंथांद्वारे घेतलेला वेध..

पुढे वाचा »
5

पीएमपीची बस आली पळा पळा

http://beta.esakal.com

या बंद काचांबद्दल "चांगली बस पाठवा, उकडून माणसे गुदमरतील' अशी तक्रार कंट्रोलरकडे केल्यावर त्याने "मरणार तर नाहीत ना', असा प्रतिप्रश्‍न केला तेव्हा पीएमपीएमएलच्या काही कर्मचाऱ्यांच्या कोडगेपणाची कीव आली.

पुढे वाचा »
1

थाट राजेशाही पैठणीचा

http://maharashtratimes.indiatimes.com

पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीचा विकपॉइण्ट. सोन्याच्या जरीचा पदर, त्यावर सुबक मोराची नक्षी... पैठणीचा बाजच निराळा.

पुढे वाचा »
10

मायबोलीची ओळख व अनुभव

http://www.maayboli.com

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता

पुढे वाचा »
3

मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे!

http://nitinpotdar.blogspot.com

भारतातील १०० अग्रगण्य कंपन्यांच्या ‘मोस्ट पॉवरफुल’ सीईओंची यादी नुकतीच एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली अशा या यादीत फक्त एकच मराठी नाव सापडलं आणि ते म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचे नितीन परांजपे, त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन

पुढे वाचा »
3

बातमीबाबत गंभीर काही

http://batmidar.blogspot.com

बदलती बातमी
- चांगदेव पाटील

पुढे वाचा »
4

’होम मिनिस्टर’ नंतर | Maayboli

http://www.maayboli.com

’उबाळे चाळी’मधल्या त्या दोन रूम पाहुण्यांनी खचाखच भरल्या होत्या.. बाहेरच्या गॅलरीतही लोक चहा पीत उभे होते. आतबाहेर करून, सगळ्यांचं चहा-पाणी नीट होतंय ना हे बघता बघता सीमाची कोण धावपळ चालू होती..

पुढे वाचा »
5

गावशीव | Maayboli

http://www.maayboli.com

मग बांध फुटलाच. गळून गेल्यागत त्याने गुडघे जमिनीवर टेकून हात खालच्या पांढर्‍या मातीत हळूवार घासले. अन मग खाली मान घालून लहान बाळासारखं दुखर्‍या आवाजात तो हळूहळू, केविलवाणं रडू लागला...

एक सुंदर कथा..

पुढे वाचा »
3

जिवलग सोबती

http://www.maayboli.com

पहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो.

पुढे वाचा »
3

म्हातारी मेल्याचे दुःख नाही हो, टाइम्स सोकावतो!!

http://batmidar.blogspot.com

आम्हांस आता बोललेच पाहिजे!
(हे उद्गार आयबीएन-वागळेंच्या 'आजचा सवाल' मधील चर्चकांच्या मनातील नसून, दस्तुरखुद्द आमचेच आहेत!
आम्हीच बोलत आहोत, की आम्हास आता बोललेच पाहिजे!)

पुढे वाचा »
6

तो गोड म्हातारा...

http://www.maayboli.com

काल एका म्हातार्‍याची पुन्ह एकदा ओळख झाली--- नव्याने... भलताच गोड होता. एका उदघाटन समारंभाला गेले होते, तिथे भेटला. खरं तर आधीपासुनच तो माहीत होता, पण काल नव्याने भेटल्यासारखा वाटला.

पुढे वाचा »
5

पराक्रमी भावाला मायेचं अखेरचं पत्र

http://www.esakal.com

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे अतिरेक्‍यांशी लढताना शहीद झाले. या वीर अधिकाऱ्याला त्यांच्या मोठ्या बहिणीने लिहिलेलं हे पत्र...

पुढे वाचा »
4

रेषेवरची अक्षरे...०८

http://sites.google.com

दिवाळी अंकाच्या वैभवशाली शतकी परंपरेला आपल्या नेटवरील अक्षरांच्या माध्यमातून मानाचा मुजरा करत आहेत हे काही ब्लॉगर्स..

पुढे वाचा »
4

गुरुपूजन !

http://www.maayboli.com

आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला.

पुढे वाचा »
4

मनोगत २००८ दिवाळी अंक प्रकाशित

http://www.manogat.com

मनोगत या संकेतस्थळाचा २००८ चा दिवाळी अंक प्रकाशित झाला.

पुढे वाचा »
5

उपक्रम २००८ दिवाळी अंक प्रकाशित

http://diwali.upakram.org

उपक्रम या संकेतस्थळाचा २००८ चा दिवाळी अंक प्रकाशित झाला.

पुढे वाचा »
8

मायबोलीचा हितगुज २००८ दिवाळी अंक प्रसिद्ध

http://www.maayboli.com

आपण सर्व ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो मायबोलीचा नववा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use