9

एमबीए सरपंच

http://www.esakal.com

कॉर्पोरेट वर्ल्डमधलं चकाचक आयुष्य सोडून छावी सोडा गावची सरपंच झाली. आज वर्षभरानंतर तिला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ती सकारात्मक आहे. सुशिक्षित तरुणींनी तिच्या पावलावर पाऊल टाकायला हवंय, हेच सांगणारी तिची ही मुलाखत.

पुढे वाचा »
6

अंबानींच्या थाटावर टाटांची टीका

http://maharashtratimes.indiatimes.com

लंडनच्या ‘ द टाइम्स ’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी २४ तास पाणी आणि वीज मिळत नसताना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटिलियात (मुंबईतला त्यांचा आलिशान राजवाडा) वीज-पाण्याचा वारेमाप वापर करत उधळपट्टी चालवली आहे. अंबानींनी त्यांच्या घराभोवती राहणा-या सामान्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

पुढे वाचा »
5

शाही भोजनावळींना सरकारी लगाम

http://www.saamana.com

लग्नावेळी भोजनावळीतून अन्नाची होणारी नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खास कायदाच अमलात आणणार आहे ..खरच असा कायदा होईल?

पुढे वाचा »
5

मराठी महाशब्दकोश!

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्य साहित्य संस्कृती मंडळाने दीड लाख मराठी शब्दांचे दहा खंडांतील शब्दकोश प्रकाशित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या प्रकल्पातील चौथ्या खंडाचे प्रकाशन २१ फेब्रुवारीस मुंबईत होणार आहे. आतापर्यंत तीन खंड प्रकाशित झाले असून, त्याद्वारे सुमारे ४५ हजार शब्द मराठी जगासमोर येण्यास मदत झाली आहे.

पुढे वाचा »
7

मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन

http://www.saamana.com

बहिरे ऐकणार नाकाने! श्‍वास घेण्याचे एकमेव काम करणारे नाकच आता बहिर्‍यांनाही ऐकण्यासाठी लवकरच कामी येणार आहे. नाकातील विशिष्ट प्रकारच्या पेशी बहिरेपणा दूर करू शकतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या या संशोधनात मुख्य भूमिका बजावली ती डॉ. सोनाली पंडित या मराठी डॉक्टरने.

पुढे वाचा »
6

कोल्हापूरच्या तरुणाची अवकाशात झेप

http://72.78.249.124

उदय श्रीकांत घाटगे या तरुणाने कोल्हापुरात तयार केलेले सॅटेलाईट बूम डिप्लॉयमेंट हे उपकरण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) वतीने सोडण्यात येणाऱ्या उपग्रहात महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे

पुढे वाचा »
7

तेजस्विनी सावंतचा सुवर्णवेध

http://maharashtratimes.indiatimes.com

कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतने जर्मनीतील म्युनिच येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिप

मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

पुढे वाचा »
5

जैत चित्रपट संगीत प्रकाशन सोहळा - गीतकार वैभव

http://onlinenews1.lokmat.com

...या वेळी वैशाली सामंत म्हणाली की, ..... गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण शब्दरचनेला तितक्याच ताकदीचे संगीत देण्याचे आव्हान माझ्यासमोर होते.

पुढे वाचा »
4

जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१० | Maayboli

http://www.maayboli.com

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

पुढे वाचा »
7

श्री. उद्धव ठाकरे यांस मुंबईकराचे पत्र

http://maharashtratimes.indiatimes.com

।। श्री ।।

२६ जुलै २०१०

मा. श्री उद्धव ठाकरे यांस,

आज आपला पन्नासावा वाढदिवस आहे याचे फ्लेक्स गेले आठवडाभर साऱ्या शहरात झळकत असल्याचे खच्च भरलेल्या बसमधून, लोकलमधून जाताना दिसत होते. अगदी पाणी तुंबल्यामुळे पायपीट करावी लागली तेव्हाही हे बॅनर्सच डोळ्यात भरत होते.

पुढे वाचा »
5

विमा कंपनीला दणका डॉक्‍टरांनाच अधिकार

http://www.esakal.com

भारतात आरोग्य विमा कंपन्यांविरोधातील निकाल....

पुढे वाचा »
5

बिहारचं बदलतं रुप

http://www.loksatta.com

पाच वर्षांपूर्वी नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शंका होती. ते भाजपच्या तंबूत गेल्यामुळे प्रथमपासूनच त्यांच्याबद्दल अनेकांना आकस होता.

पुढे वाचा »
5

सुप्रिया सुळे यांचा डबल गेम

http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com

सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असून त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधाऱयांवर दबाव आणण्याची गरज आहे. बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेल्या मृणालिनी काकडे यांनी केलेल्या याचिकेवरून हे प्रकरण उघडकीस आले.

पुढे वाचा »
6

पत्रकारांचा घरघोटाळा दाबण्यासाठी प्रहारवर दबाव?

http://batmidar2.blogspot.com

मुंबईतील काही वरिष्ठ पत्रकारांनी दैनिक प्रहारच्या व्यवस्थापनावर दबाव आणून 'अवघी मिंध्यांची मांदियाळी' या बातमीचा पुढचा भाग प्रसिद्ध होऊ दिला नाही, असे समजते.

पुढे वाचा »
4

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे निधन

http://72.78.249.126

पुणे - आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना भारून टाकणारे ज्येष्ठ व्याख्याते, विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले (वय 82) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

पुढे वाचा »
5

अॅलर्जी झटकण्याची गरज

http://maharashtratimes.indiatimes.com

अर्ध्याहून अधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या या देशाचे धोरण ठरवणाऱ्यांमध्ये मात्र तरुणांचा चेहरा अभावानेच दिसतो. तरुणाईने या 'द मोस्ट हेटेड' गोष्टीची अॅलर्जी झटकली तरच पुढचं चित्र वेगळं असेल...

पुढे वाचा »
3

महाराष्ट्रातले वटवृक्ष...

http://maharashtratimes.indiatimes.com

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ५० वर्षात अनेक मराठी नेत्यांनी दिल्लीत राजकारण केले , सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या , पण यशवंतरावांचा अपवाद वगळता एकही मराठी नेता दिल्लीत आपलं वजन निर्माण करू शकलेला नाही.

पुढे वाचा »
3

तुम्ही पाहिलाय का असा महाराष्ट्र?

http://72.78.249.124

तुम्ही पाहिलाय का असा महाराष्ट्र? ............सर्व छायाचित्रे : मा. उद्धव ठाकरे

पुढे वाचा »
5

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे निधन

http://72.78.249.125

मुंबई - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विंदा उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे आज (ता.१४) सकाळी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

पुढे वाचा »
5

शब्दबंध २०१० : उद्घोषणा

http://marathi-e-sabha.blogspot.com

दरवर्षीप्रमाणे यंदाही "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-अभिवाचनाची सभा जून महिन्यात साकारणार आहे. शब्दबंधचं हे तिसरं वर्ष. २००८ च्या जून महिन्यात १० ब्लॉगलेखकांनी केलेल्या शब्दबंधच्या यशस्वी प्रयोगानंतर गेल्यावर्षी म्हणजे २००९ मध्ये ६ व ७ जून रोजी जागतिक स्तरावर शब्दबंध साकारलं होतं.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use