4

ब्रिटिश सैनिक शिकताहेत कबड्डी

http://maharashtratimes.indiatimes.com

लंडन; जानेवारी ४, २००९ : ' कबड्डी, कबड्डी, कबड्डी....' असे शब्द ब्रिटनातल्या एखाद्या मैदानावर फिरताना कानावर पडले तर आता आश्चर्य वाटून घ्यायला नको. अस्सल मराठी मातीतला खेळ असणार्‍या 'कबड्डी'चे धडे सध्या ब्रिटिश सैनिक गिरवत आहेत.

पुढे वाचा »
6

विश्व साहित्य संमेलनाच्या मांडवातही मंदीचे वारे

http://maharashtratimes.indiatimes.com

अमेरिकेत मंदीचे वारे वाहू लागलेत आणि त्याचीच सावली आता सातासमुदापार कॅलिफॉनिर्यात होणाऱ्या पहिल्या वहिल्या विश्व साहित्य संमेलनावरही पडली आहे

पुढे वाचा »
7

मुंबईवर दहशतवादी हल्ले, फायरिंगमध्ये ५० ठार

http://maharashtratimes.indiatimes.com

एके-४७ रायफलमधून करण्यात आलेला बेछूट गोळीबार... स्फोटांचे धमाके... ग्रेनेडचे हल्ले... घरांत घुसून गोळीबार... हॉस्पिटलांवर गोळीबार... टॅक्सींमध्ये स्फोट अशा शस्त्रांनिशी दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री मुंबईवर भयंकर हल्ला चढवला.

पुढे वाचा »
5

बिल गेट्‌स @ गाडेंचा मळा डॉट कॉम

http://www.esakal.com

तळेगाव दाभाडे, ता. ६ - ""शेतामधील टोमॅटो आणि मिरची या पिकांची रोपे तुम्ही स्वतः तयार करता का?' येथपासून ते तुमची शाळेत शिकणारी मोठी मुले सुटीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये तुम्हाला मदत करतात का?

पुढे वाचा »
5

पं. भीमसेन जोशी यांना 'भारतरत्न'

http://maharashtratimes.indiatimes.com

गेली साठ वर्षे आपल्या पहाडी आवाजात भजन आणि ख्याल गायकीने तमाम रसिकांना मंत्रमुग्ध करणारे, किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. भीमसेन जोशी यांना देशाचा सवोर्च्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' मंगळवारी जाहीर झाला!

पुढे वाचा »
6

अनिल कुंबळे: एक वादळ शांत होताना...

http://maharashtratimes.indiatimes.com

फिरोजशहा कोटला स्टेडियम दोन घटनांसाठी क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहील...

पुढे वाचा »
6

ज्येष्ठ लेखक शं.ना. नवरे यांना यंदाचा "गदिमा' पुरस्कार जाहीर

http://www.esakal.com

पुणे- ज्येष्ठ लेखक, नाटककार, पटकथाकार शं. ना. नवरे यांना "गदिमा प्रतिष्ठान'चा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुढे वाचा »
5

आसाममध्ये 15 मिनिटात 11 बॉंबस्फोट; 20 जण ठार

http://www.esakal.com

गुवाहाटी - आसाममध्ये गुरुवारी 15 मिनिटात झालेल्या 11 बॉंबस्फोटात 20 जण ठार, तर 100 हून अधिक जखमी झाले. या मालिकेतील एक स्फोट मुख्यमंत्री तरुण सागर यांच्या निवासस्थानापासून शंभर मीटरवर झाला.

पुढे वाचा »
6

विश्वनाथन जगज्जेता... दिवाळीत आनंदी 'आनंद'!

http://maharashtratimes.indiatimes.com

रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनॅकला पराभूत करून भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद तिस-यांदा बुद्धिबळ जगज्जेता ठरलाय.

पुढे वाचा »
7

दिवाळी अंक विक्री :Buy Marathi Diwali Ank Online

http://www.maayboli.com

मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use