6

'माझे विद्यापीठ'विषयी ...

http://maharashtratimes.indiatimes.com

'ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती...' अशा ओळींनी प्रारंभ होणारी नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे जणू कवीचे आत्मचरित्रच. विलक्षण गाजलेली ही कविता कशी रचली गेली... तिला कशी प्रसिद्धी मिळाली, हे खुद्द सुर्वे यांच्याच शब्दांत...

पुढे वाचा »
5

मराठी अभियंत्याची 'बोईंग'भरारी

http://www.esakal.com

एक मराठी अभियंता स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर अक्षरशः गगनभरारी घेतो. विमान बनविणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीच्या उच्च पदापर्यंत जाऊन पोहचतो. "बोईंग इंडिया'चे अध्यक्ष आणि 'बोईंग इंटरनॅशनल'चे उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांची सागर गोखले यांनी घेतलेली मुलाखत...

पुढे वाचा »
5

केसरी प्रसिद्धीपत्रक (१८८० )

http://paperatten.blogspot.com

१८८० साली केसरी पत्र प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यासंबंधी प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक...

पुढे वाचा »
4

महिलांचे व्यावसायिक ठिकाणी लैंगिक शोषण

http://www.maayboli.com

अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांना नोकरीचे ठिकाणी सहन कराव्या लागणार्‍या लैंगिक शोषणाच्या विविध पैलूंना एकत्र संकलित करून त्यांसंबंधी माहिती,प्रतिबंध व उपाय देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे वाचा »
5

मसालाकिंग दातारांचा स्पेनमध्ये गौरव

http://maharashtratimes.indiatimes.com

दुबई येथील अल अदिल ग्रुपचे संचालक , मसालाकिंग धनंजय दातार स्पेनच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे देण्यात येणा-या इंटरनॅशनल कमर्शियल प्रेस्टीजियस अॅवार्डचे मानकरी ठरले आहेत

पुढे वाचा »
4

हे 'बरहा' आहे तरी काय?

http://72.78.249.107

आपल्या मनातले मराठी भाषेत लिहायची आणि बोलायची मजा काही वेगळीच! मनातले खरेखुरे "एक्‍स्प्रेशन' आपल्याच भाषेत सांगण्याची मजा वेगळीच!

पुढे वाचा »
5

रुपयाची नवी ओळख

http://maharashtratimes.indiatimes.com

भारतीय रुपया या चलनाला आता नवी ओळख मिळाली आहे . लवकरच आपल्या रुपयासाठी नवे चिन्ह वापरण्यास सुरुवात होणार आहे .हे चिन्ह ‘ तिरंगा ध्वज ’ या झेंड्याच्या रचनेसारखेच भासते. शिवाय र या अक्षरावरची आडवी समतोल असणारी जाड रेषा ही भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली तरी समतोल आणि उत्तम स्थितीत असल्याचे दर्शवते

पुढे वाचा »
12

आकाशभरारी

http://72.78.249.107

हे साहेब म्हणजे मायबोली कर चंपक ना

पुढे वाचा »
7

लोहियांचा अनाथ मानसपुत्र!: अभिनेते निळू फुले

http://maharashtratimes.indiatimes.com

ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांचा पहिला स्मृतिदिन १३ जुलै रोजी आहे. या निमित्ताने 'सामना' चित्रपटाचे निर्माते

व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी उलगडलेल्या आठवणी

पुढे वाचा »
6

परस्पर संभाषण चातुर्याचे महत्व

http://www.esakal.com

काही व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात असतात. घटना, घडामोडी, प्रसंग घडत असतात; अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली जाते; तरल संवेदना शब्दांकित होतात आणि संवाद साधला जातो. आपापल्या विचारसरणीचा अन्वयार्थ त्या अनुषंगाने आवर्जून सांगितला जातो- तेच परस्पर संभाषण चातुर्य.

पुढे वाचा »
6

स्तनांचा कर्करोग आणि मॅमोग्राफी

http://72.78.249.107

स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण भारतात निश्‍चित वाढत आहे- विशेषतः शहरी भागात.स्तनांच्या कर्करोगासंबंधात असे निश्‍चितपणे म्हणता येईल, की लवकरात लवकर म्हणजेच लक्षणे दिसण्यापूर्वी निदान व उपचार झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

पुढे वाचा »
5

ऐतिहासिक उडीची शताब्दी!

http://maharashtratimes.indiatimes.com

ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली, त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत.

पुढे वाचा »
6

आयआयटीयन्सचा 'एज्यु' फंडा

http://maharashtratimes.indiatimes.com

मुलांना किती वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देता येईल याची प्रात्यक्षिकं आरोहमध्ये दाखवण्यात येत आहेत. पहिल्या महायुद्धाचा दृश्यरुपातील नकाशा, गमतीतून विज्ञान, मुलांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी करता येण्याजोग्या गोष्टी, चित्रकला, हस्तकला यांच्या माध्यमातून दिलं जाणारं व्यावहारिक ज्ञान....

पुढे वाचा »
5

परदेशस्थ भारतीयांना करसवलत

http://maharashtratimes.indiatimes.com

परदेशात राहणा-या भारतीयांसाठी खुषखबर आहे. परदेशस्थ भारतीयांनी त्यांच्या जन्मगावी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन म्हणून केंद सरकारने त्यांना करसवलती जाहीर केल्या आहेत.

पुढे वाचा »
5

राष्ट्रीय सामाजीक उद्योजकता संघ

http://nsef-india.org

सामाजिक उद्योजकता याविषयी राष्ट्रीय संघटन. केवळ 'नफा' हे सुत्र न मानता, नफ्या सोबतच सामाजिक बांधीलकी ही जपावी अश्या उद्देशाने एकत्र आलेले तरुण उद्योजक......

पुढे वाचा »
3

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !

http://balsanskar.com

कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे?

पुढे वाचा »
5

प्राचीन जलस्त्रोत (भाग १) - मुंबई | Maayboli

http://www.maayboli.com

मुंबईतील प्राचीन जलस्त्रोतांबद्दल माहिती

पुढे वाचा »
7

दक्षिण अमेरिकेतील तरूण 'मराठी' प्रवास...

http://epaper.esakal.com

एका मराठी मुलाने दक्षिण अमेरिकेत ५००० मैलांचा मोटरसायकलवरुन प्रवास केला त्याची ही कहाणी. त्याचे पुस्तक वाचण्यासाठी इथे टिचकी द्या http://www.amazon.com/Ghost-Che-Motorcycle-Through-Space/dp/1440161097/r...

पुढे वाचा »
4

बहुराष्ट्रीय कंपन्या वळल्या गावांकडे

http://72.78.249.124

मुंबई - आभाळाला भिडणारी महागाई असह्य झालेल्या उच्च मध्यमवर्गीयांची खरेदीयात्रा मंदावल्याने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादकांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use