-6

'सचिन'च्या रक्ताची किंमत

http://maharashtratimes.indiatimes.com

'तेंडुलकर ओपस'चे एकमेवाद्वितीयपण सांगितले जाते ते असे की, या पुस्तकाच्या निवडक दहा प्रती अशा छापल्या जाणार आहेत, ज्यातील पानात सचिनचे रक्त असेल. सचिन तेंडुलकरची सही असलेली पाने ज्या कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात येणार आहेत, त्यात सचिनचे रक्त मिसळण्यात येणार आहे.

पुढे वाचा »
-3

देवदत्त यांची 'शुभ्र फुलांची ज्वाला' कवितेविषयी | Maayboli

http://www.maayboli.com

देवदत्त यांच्या 'शुभ्र फुलांची ज्वाला' कविता मला लक्षणीय आणि सुंदर वाटली. पण याचा अर्थ ती मला पुरती उलगडली असा नाही. त्या विषयी चर्चा /मतप्रदर्शन झालं तर मला आणि सगळ्यांनाच उपयोग होईल.
-बापू करंदीकर

पुढे वाचा »
-3

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे पुरावे नाहीत

http://sahyadribana.blogspot.com

दादोजी कोंडदेव संबंधित वादावरील दुसरी बाजु मांडणारा एक ब्लॉग. यात पुरावे दिसले नाहीत पण दादोजी कोंडदेव यांना विरोध करणार्‍यांची काही मते आढळली.
(माहिती स्तोत्रः http://kanokani.maayboli.com/node/772 वरील प्रतिक्रिया )

पुढे वाचा »
-2
-1

आखरी रास्ता......... | Maayboli

http://www.maayboli.com

माझा जर्मनी मधला अनुभव. एक सत्यघटना...!!

पुढे वाचा »
-1

गोठ्याची गाथा | Maayboli

http://www.maayboli.com

हा हा हा हा हा हा
लय भारी कथा हाय्.मला आवड्ली

पुढे वाचा »
-1

माझे देव-दिलीप-राज

http://www.harkatnay.com

अतिशय मुख्य सूचना : हा संपूर्ण लेख आणि त्यातली मतं ही माझ्या दृष्टीने लिहिलेली आहेत. अनेक विधानं अनेकांना पटणार नाहीत. जे जे विधान पटत नाहीये त्याच्या सुरुवातीला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" असे लिहून वाचावे.

पुढे वाचा »
-1

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे | Maayboli

http://www.maayboli.com

राष्ट्रिय भजन. संत तुकडोजी महाराजांच्या ’मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे’ च्या चालीवर गाता येते. १५ ऑगस्ट जवळ येत आहे. तयारी करा आणि सर्वांसमोर गा.

पुढे वाचा »
0

गणिताचा गुरुमंत्र | Maayboli

http://www.maayboli.com

ब्क्क्ल/किशोर गीत. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनातली गणिताबद्दलची भिति घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे गीत आहे.

पुढे वाचा »
0

सोशल नेटवर्किंग

http://www.loksatta.com

लोकप्रभा चा खास अंक- एकुण तीन लेख........

पुढे वाचा »
0

अमेरिकेमध्ये 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापणार

http://www.esakal.com

मुंबई; जानेवारी ३, २००९ : अमेरिकेत होत असलेल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिकेत 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापण्यात येणार आहे.

पुढे वाचा »
0

गाडी हरवलीये का ?................... आमच्या www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या.

http://www.missingvehicle.org

सापडलेल्या आणि हरवलेल्या गाड्यांच्या माहितीसाठी www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सापडलेल्या गाड्यांची यादी आहे. तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तर तुम्हाला तुमची गाडी आमच्या पोर्टल वर मिळू शकेल.

पुढे वाचा »
0

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

http://baliraja.wordpress.com

धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.

पुढे वाचा »
0

चैत्रेय | Maayboli

http://www.maayboli.com

चैत्रेय,
चैत्रात जन्मलेला.
तुला आठवतं ?
आपली मैत्रीही चैत्रातील
नवीन धुमाऱ्या सारखी,
पान पल्लवीसारखी
सळसळणारी !

Read my more poems here.

परेश काळे

पुढे वाचा »
0

चला चला लगिनाला जाऊ या

http://www.youtube.com

विवाह गीत. हे गाणे तुम्ही गायचे आहे. या व्हिडिओ द्वारे मी चाल सुचवित आहे.

पुढे वाचा »
0

गणिताचा गुरुमंत्र व्हिडिओ गीत

http://www.youtube.com

बाल/किशोर गीत. शाळेतील मुलांच्या मनातील गणिताबद्दलची भिति घालविण्याचा प्रयत्न या गीताद्वारे केला आहे.

पुढे वाचा »
0

सारे जहांमें भारत खुशहाल देश हो

http://www.youtube.com

स्वातन्त्र्य दिनाच्या पर्वावर हिंदी गीत सादर करीत आहे.

पुढे वाचा »
0

क्रेडिट कार्डची थकबाकीवसूली पगारातून

http://maharashtratimes.indiatimes.com

क्रेडीट कार्डवर भरपूर खरेदी करून नंतर हप्ते थकवणे आता फार काळ चालणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत. देयके थकल्याचे ध्यानात आल्यावर बँक संबंधित कार्डधारकाच्या कामाच्या ठिकाणी संपर्क करून संपूर्ण थकबाकी वसूल करू शकेल.

पुढे वाचा »
0

सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही! | Maayboli

http://www.maayboli.com

'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा नाही' (असा वस्तुनिष्ठ प्रचार) ठसवणारी ही पोस्ट!

पुढे वाचा »
0

“तो” -मी नटून थटून बाहेर पडले आणि ‘तो’ अचानक आला....

http://arunoday2010.blogspot.com

मी नटून थटून बाहेर पडले आणि ‘तो’ अचानक आला....

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use