हा हा हा हा हा हा
लय भारी कथा हाय्.मला आवड्ली
गोठ्याची गाथा | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
छोट्या जाहिराती (विनामूल्य सेवा)
दैनंदीन जीवनामध्ये निरनिराळ्या कारणासाठी आपल्याला छोटया जाहिराती दयाव्या लागतात. ‘अरुणोदय’ मध्ये अशा जाहिराती मोफत प्रसारित केल्या जातील.अशाप्रकारे आपल्या जाहिराती ‘अरुणोदय’ च्या वाचकांपर्यंत पोहोचतील व आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल.
आपल्या जाहिराती arunoday2010@gmail.com या पत्यावर ई-मेल नी पाठवा.
ही सेवा विनामूल्य आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
लेखऩकामाठी करा थोडी
महाराष्ट्राबाहेरच्या मराठी जनांचं महाजालावरचं हक्काचं व्यासपीठ असावे, म्हणून ‘ महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम ’ ने ‘ ग्लोबल महाराष्ट्र ’ हे विशेष सेग्मेंट सुरू केले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
गाडी हरवलीये का ?................... आमच्या www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या.
सापडलेल्या आणि हरवलेल्या गाड्यांच्या माहितीसाठी www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सापडलेल्या गाड्यांची यादी आहे. तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तर तुम्हाला तुमची गाडी आमच्या पोर्टल वर मिळू शकेल.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्वाभिमानाचे नव-किरण
प्रोजेक्ट स्वाभिमान.... कोवळ्या वयाच्या मुली-स्त्रियांवर होणार्या लैंगिक अत्याचाराबद्दल उघडलेली एक सार्थ मोहीम! घराबाहेर सदोदित असुरक्षिततेच्या छायेत वावरणार्या स्त्रियांना सतर्क व समर्थ करण्याच्या हेतूने उचललेले एक सशक्त पाऊल!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तरुणाईचे मुनिजन..
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मॅनेजमेन्ट महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये एका अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध मॅनेजमेन्ट महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ‘मुनिजन’ अंतर्गत कोणते सामाजिक उपक्रम राबविता येतील याच्या संकल्पना मांडल्या होत्या.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
40 हजार शेतकऱ्यांना मोफत एसएमएस सेवा
शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर सुरू केला आहे. बदलते हवामान, शेतमालाचे बाजारभाव, येणारे रोग, त्यावरील औषध फवारणी या विषयीची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस द्वारे दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 3 हजार 600 शेतकऱ्यांना ही सेवा सुरू आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट !! (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९) | Maayboli
भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत.मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
(शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २००९)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)
जपानमध्ये जन्मलेली कायझेन प्रणाली
औद्योगिक प्रगती साधण्यासाठी केवळ नफ्याचा विचार करून चालत नाही. त्यासाठी कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात खर्चाचा योग्य समतोल साधणारी कामगिरीही झाली पाहिजे, असे कायझेन सांगते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सचिन: ट्विटरवरून 'कॅन्सरग्रस्त मुलांसाठी आथिर्क मदत'
गुरुवारी सचिन ट्विटरवरून 'कॅन्सरग्रस्त मुलांसाठी आथिर्क मदत' पाठविण्याचे आवाहन करतो काय आणि अवघ्या चोवीस तासांत ६७ लाख रुपये जमा होतात काय! हे सगळ सचिनच्या विक्रमांसारखंच अद्भूत. सचिनची एक हाक लोकांना मदत करण्यास प्रवृत्त करून गेली आणि मदतीचा ओघच सुरू झाला.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
निदान अचूक, उपचार चुकीचे
फक्त ग्रामीण भागातच सेवा देऊ शकतील अशी डॉक्टरांची नवी फळी उभारण्याची कल्पना पुढे आली आहे...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
प्रसाद शिरगांवक्र ह्यांचे यश
मायबोलीकर श्री प्रसाद शिरगांवकर ह्यांची वेबसाईटट निर्मिती मधील वाट्चाल.. दै. प्रहार मधील लेख!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सलाम! | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
देशपांडेंचा "पंजाबराव' निघाला अमेरिकेला!
अकोला - येथील अष्टपैलू कलावंत दिलीप देशपांडे यांचा "पंजाबराव पाटील' आता 558 प्रयोगांनंतर थेट साता समुद्रापार भरारी घेणार आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
लघु वित्त संस्थांचे महाभारत!
भारतातील बहुतेक लघु वित्तीय कंपन्या नऊ ते तेरा टक्के व्याजाने मोठ्या बँकांकडून कर्ज घेतात व त्याच रकमा बचत गटांना २५ ते ३० टक्के व्याजदराने देतात! कर्जवसुलीचे त्यांचे मार्ग सावकारांनाही लाजवणारे आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कोकणी भाऊबंदकीचा 'फायर इन्शुरन्स'
पोरीचं लग्न आठवड्यावर आलेलं... काबाडकष्ट करून दागदागिना, कपडालत्ता जमवलेला... दारात मांडव... लग्नाची ही जमवाजमव सुरू असताना आक्रीत घडलं. एका दुपारी लागलेल्या आगीत सजवलेल्या मांडवासह अख्खं घर जळून खाक झालं...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ATM यन्त्रे वापरताना, सुविधा असल्यास, मातृभाषा "मराठी" निवडता का?
मिसळपाव या साईटवर वरील विषयावर कौल घेत आहे!
"मातृभाषेच्या वापराबद्दलची लाज वाटणे" किन्वा "आवश्यकता न वाटणे" हे महाराष्ट्राचे शहरी जीवनाचे स्थायीभाव होत आहेत
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
'ऊर्जेविना शीतकपाट'
पुसद - "गरज ही शोधाची जननी आहे,' असे म्हटले जाते. नेहमीच्या वीज भारनियमनावर मात करण्यासाठी आता "ऊर्जेविना शीतकपाट" अस्तित्वात आले आहे. ग्रामीण भागात इको-फ्रेण्डली शीतकपाटाचा प्रयोग राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात आरेगाव येथे साकारला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२
मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli