माझा जर्मनी मधला अनुभव. एक सत्यघटना...!!
पुढे वाचा »आखरी रास्ता......... | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
वयम् मोठ्ठम्? खोट्टम्!
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
चहासाठी काहीही.
\चहा म्हणजे मायबोलीकरांचा जिव्हाळ्याचा विषय. अशाच एका चहाबाजाची चित्तरकथा.
पुढे वाचा »चिमणीचे घरटे
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
वादळ - भाग १
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ब्र - कविता महाजन यांचे पुस्तक
ब्र... प्रत्येक स्त्री नी वाचलंच पाहीजे असं पुस्तक! फक्त स्त्रीच का... खरं तर प्रत्येकानीच वाचलं पाहीजे असं संवेदनशील पुस्तक... !
या पुस्तकाबद्दल लिहीलय सायली कोठावळे यांनी.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ठकू आणि लच्छी
ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत. या सावित्रीबद्दल लिहीलय नीरजा पटवर्धन यांनी.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पु. ल. आणि आजकालची मुलं | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
संगणित: संगीतातील स्वरांचे गणित (ले० प्रा० मनोहर राईलकर)
आपल्यासारख्या रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. वरचा सा, खालचा सा म्हणजे काय? एखादा गायक काळी एक या पट्टीमध्ये गातो म्हणजे काय? संगीत ही एक कला खरी.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
मुळाक्षरे श आणि ग
आज आपण देवनागरीच्या पुढच्या दोन अक्षरांची वळणे बघणार आहोत. ही अक्षरे आहेत श आणि ग
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पगडी पुराण
सध्याच्या काळात टोपी घालणे या वाक्यप्रयोगाला वेगळा अर्थ असला तरी काही वर्षांपूर्वी डोक्यावर टोपी मग ती गांधीटोपी किंवा साधी असो, डोक्यावर घातली जायचीच. टोपी किंवा तत्सम काहीतरी डोक्यावर घालणे ही एक परंपरा होती.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
म. म. पवारसाहेब च्यानेलांवर बहिष्कार टाकतात, त्याची गंमत
महामहीम केंद्रीय शेतकीमंत्री शरदश्चंद्रजीसाहेब पवारसाहेब (ऊर्फ साहेब) यांनी रा. रा. अँग्रीयंग'राज' ठाकरे - (परवा मटात राजराखण - राजला अवतरण चिन्ह - हा शब्द वाचला आणि आमुचे दोन्ही चक्षु अगदी निवनिवनिवले!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
भाग ६ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
भग ६ - http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18901:2...
________________________________________________________
ओ.. ड्यूड! तरुण मनांच्या स्पंदनाचा आलेख; आईने मुलाला लिलेली पत्र. यातून ओळख होईल ती हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जीवनशैलीची, समस्यांची प्रगतीची, शाळांमार्फत नवीन नवीन राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची.
__________________________________________________________
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
किशाकाका-कथा
‘आरं काय सांगायचं तुमाला लेकरांनू! यल्लामाच्या यात्रंच्या वेळची गोष्ट. तवा मी असंन पंधरा-सोळा वर्षाचा, पण शरीर काय! जसं लवलवतं पातं! देवीच्या देवळाबाहेर निसती ढोलावर टिपरी पडली न् काय... सरासरा अंगावर काटा आला... अशी सर्वांगातून वीज गेल्यागत झालं का नाई... अन् पायांनं धरला ताल! धरता धरता कधी उटलो आनि नाचायला लागलो त्येच ध्यानात आलं न्हाय.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाग ९ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=30380:2...
________________________________
अरे, पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादी तरी शस्त्रक्रिया आणि पहिले दोन दिवस आठव. किती रुबाबात होतो आपण डॉक्टरांबरोबर काम करणार म्हणून. आपल्या कॉलेजच्या प्रवेशाकरिता हे तास दाखवता येतील.
____________________________________
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तुमचं आमचं सेम असतं…
वरच्या ओठावरची लव थोडी दाट झाल्यासारखी ,सारखं आरशात बघतांना आपलाच चेहेरा वेगळाच वाटणं, एखादी सुंदर मुलगी दिसली की कांही तरी होणं.. मग अगदी ओझरता स्पर्श साडीचा जरी झाला तरीही त्या मुळे जीव कासाविस होणं….तसं काहीसं वाटणं…. हे सगळं म्हणजे नुकतंच वयात येण्याचं लक्षण .
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाग १२ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!
बारा भागांची मालिका:
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=35957:2...
___________________________________
लव्ह यू मॉम... बाबा म्हणेल, ‘शुभम, लव्ह लव्ह व्यक्त करत नाही होत प्रेम. यू हॅव टु फिऽऽऽल द लव्ह’. तिच्या हातातलं पत्र डोळ्यांतल्या अश्रुंनी ओलंचिंब झालं होतं. खोक्यातलं एकेक पत्र काढत तिनेच लिहिलेल्या पत्रांवर ती मायेने अलगद हात फिरवीत राहिली.
_______________________________
जागतिक मराठी लेखन उत्सव
आपल्या मनातली गोष्ट सांगून पहावी असं वाटणा-या प्रत्येकासाठी, आयुष्यात एकदा तरी कादंबरी लिहायची आहे असं ठरवणा-यांसाठी.
हा संपूर्ण उत्सव मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे साजरा केला जातो आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
टिकलीभर जागा
इतक्या दुपारचं कोण असेल बरं, असा विचार करीत वीणाने दार उघडलं. आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli