-3

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे पुरावे नाहीत

http://sahyadribana.blogspot.com

दादोजी कोंडदेव संबंधित वादावरील दुसरी बाजु मांडणारा एक ब्लॉग. यात पुरावे दिसले नाहीत पण दादोजी कोंडदेव यांना विरोध करणार्‍यांची काही मते आढळली.
(माहिती स्तोत्रः http://kanokani.maayboli.com/node/772 वरील प्रतिक्रिया )

पुढे वाचा »
-2
0

शिट्टी कशी वाजवायची

http://www.youtube.com

शिट्टी कशी वाजवायची: कल्याणचे सौरभ पटवर्धन सांगताहेत..

पुढे वाचा »
0

किंडलची किमया

http://maharashtratimes.indiatimes.com

गेल्या वषीर् सप्टेंबरमध्ये किंडल आले, सोनी कंपनीने पीआरएस ५०० हे उपकरण आणले. या वषीर् अॅपलने आयपॅड आणले. अशीच क्रांती होत राहील आणि पुस्तके वाचण्याची पद्धत बदलत राहील

पुढे वाचा »
0

प्रतिसाद तपासा | Maayboli

http://www.maayboli.com

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून

पुढे वाचा »
0

हि श्री ची ईच्छा!

http://www.shrithanedar.com

डॉ. श्री ठाणेदार यांचे पुस्तक ऑडिओ च्या रुपात!

पुढे वाचा »
0

क्रेडिट कार्डची थकबाकीवसूली पगारातून

http://maharashtratimes.indiatimes.com

क्रेडीट कार्डवर भरपूर खरेदी करून नंतर हप्ते थकवणे आता फार काळ चालणार नाही अशी चिन्हे दिसू लागली आहेत. देयके थकल्याचे ध्यानात आल्यावर बँक संबंधित कार्डधारकाच्या कामाच्या ठिकाणी संपर्क करून संपूर्ण थकबाकी वसूल करू शकेल.

पुढे वाचा »
0

आणखी एक पुणेरी पाटी...

http://pune-marathi-blog.blogspot.com

पुणेकरांच्या सूपिक डोक्यातून नेहमीच नवीन काहीतरी उगवत असतं...
पुणेरी पाट्या म्हणजे तर बारमाही पीक...
आता खालची पाटी बघून कोणी या मेस मधे जेवायला जाइल का असा प्रश्ण नक्कीच पडेल...

पुढे वाचा »
0

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी . --- | Maayboli

http://www.maayboli.com

मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

पुढे वाचा »
0

The IIT entrepreneur with an idea bank!

http://business.rediff.com

As a kid, he dreamt of the impossible. When he saw Superman, he wanted to be like him and do whatever he did. At school, his teacher told him his ideas were good, but there is still a lot more to learn.

पुढे वाचा »
0

सचिन वाचवणार १० लाख लिटर पाणी

http://maharashtratimes.indiatimes.com

सचिनचा नवीन बंगला वांदे येथे येणार आहे. या बंगल्यात त्याने पावसाचे पाणी साठवण्याची योजना पूर्ण केली आहे. येत्या पावसाळयात बंगल्याच्या छतावर पडणारा पाऊस, तसाच खाली पडून झिरपून जाऊ नये म्हणून हे पाणी जमिनीखाली साठवले जाईल.

पुढे वाचा »
0

मुगाचे वरण

http://www.marathimati.com

मुगाची किंवा मसुराची डाळ चटकन शिजते. तेव्हा कुकर नसला किंवा त्यात इतर पदार्थ शिजवायचे असले तरी या डाळी पातेल्यात शिजवाव्या. मध्यम पातेल्यात ३ वाट्या पाणी गरम करावे.

पुढे वाचा »
0

संकल्पना पाठवा

http://faljyotishachikitsa.blogspot.com

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर मायबोलीकरांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर पाठवावे. चाचणी ऐवजी 'आव्हान' याबाबतही काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे.

पुढे वाचा »
0

ऑस्ट्रेलियातही पेटले दीपावलीचे दीप

http://maharashtratimes.indiatimes.com

पारंपरिक कपडे, दरवळणारा सुगंध आणि चहुकडे प्रकाशलेले दीप.. हे सारे वर्णन आहे ऑस्ट्रेलियात साज-या झालेल्या दिवाळीचे... साडेतीनशेहून अधिक लोकांच्या उपस्थितीत प्रकाशाचा हा उत्सव सातासमुद्रापारही त्याच उत्साहात साजरा झाला.

पुढे वाचा »
0

भारतीय शेतकरी कसणार आफ्रिकन जमीन

http://maharashtratimes.indiatimes.com

क्रिकेटपाठोपाठ फुटबॉल वर्ल्डकपही आफ्रिकेच्या भूमीवर झाल्यानंतर आफ्रिकेत अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आता तर आफ्रिकेतील शेतकी व
िभागात भारतीय शेतक-यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

पुढे वाचा »
0

सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही! | Maayboli

http://www.maayboli.com

'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा नाही' (असा वस्तुनिष्ठ प्रचार) ठसवणारी ही पोस्ट!

पुढे वाचा »
0

नावडतीचे मीठ अळणी! | Maayboli

http://www.maayboli.com

‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.

पुढे वाचा »
0

असंभव बद्दल सर्व काही.

http://www.zeemarathi.com

असंभवचे चाहते व ते कधी बंद पड्णार याची वाट बघणारे या सर्वांसाठी. आपले मत इथे व्यक्त करता येइल.

पुढे वाचा »
0

मराठीत वेबसाईट कशासाठी?

http://www.marathiwebsites.com

तुमची वेबसाईट मराठी भाषेमध्ये का असायला हवी ?

तुमचे ग्राहक अथवा वाचक प्रामुख्याने मराठी भाषिक असतील किंवा
तुमचे साहित्य प्रामुख्याने मराठीमध्ये असेल किंवा

पुढे वाचा »
0

शुद्धलेखना संबंधी काही.

http://paamar.blogspot.com

आपल्या मायबोलीवर मराठी शुद्धलेखनाचा आग्रह धरिला जातो त्यासंबंधी उपयोगी माहीती इथे मिळेल.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use