5

Digital nation : How The creators of the first Indian language websites braved rudimentary technology

http://www.livemint.com

The creators of the first Indian language websites braved rudimentary technology and limited reach to become dot-com pioneers. We trace the stories of four of them.
(Maayboli.com is one of the website featured.)

पुढे वाचा »
4

मायबोली हितगुज दिवाळी अंक २०१०

http://www.maayboli.com

'मायबोली.कॉम'शिवाय जशी आपली दिनचर्या अपुरी आहे, तशीच हितगुज दिवाळी अंकाशिवाय आपली मानसदीपावली अपुरी आहे. दिवाळीच्या दिवशी उटणी, अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, आप्तेष्टांच्या/इष्टमित्रांच्या भेटीगाठी या सर्वांच्या बरोबरीने आपण उत्सुकतेने ज्याची वाट पाहता, तो 'हितगुज दिवाळी अंक' कलाविष्कार, आस्वाद्, कथाशिल्प, दिवाळी संवाद

पुढे वाचा »
4

मराठी बालगीतः चॉकलेटचा बंगला.

http://www.youtube.com

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

पुढे वाचा »
4

वर्देची मोटरसायकल

http://shreesrj7.blogspot.com

अक्षय वर्दे नावाचा फक्त २९ वर्षांचा मराठमोळा गडी भारतीय मोटरसायकल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून ती काबीज करण्यासाठी आतुर झालाय. ‘वर्देची मोटरसायकल’ हा त्याचा ब्रॅण्ड....

पुढे वाचा »
4

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

http://dhundravi.multiply.com

हे पुस्तकाचे समीक्षण नाही. हे पुस्तक कसे भारी आहे हे पटवण्याचाही हा प्रयत्न नाही.
कित्येकदा एखादं पुस्तक खुप आवडून जातं आणि वाटतं की आपल्या जवळच्या मित्र-मैत्रीणींनी पण वाचायला हवं. - सायली कोठावळे

पुढे वाचा »
4

देवनागरी सुलेखन

http://designmadeeasy.blogspot.com

देवनागरी सुलेखनाच्या तंत्राबद्दल उपयुक्त माहिती या ब्लॉग वर वाचता येइल

पुढे वाचा »
4

नोकरीच्या शोधात... | Maayboli

http://maayboli.com

सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेसोबत आलेल्या ले-ऑफ च्या राक्षसाला बळी पडलेल्या अनेकांमधे आता मी सुद्धा सामील झालो आहे....

पुढे वाचा »
4

मराठी विश्वकोश

http://vishwakosh.org.in

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मीती मंडळ निर्मीत मराठी विश्वकोश.

पुढे वाचा »
4

उर्जा स्वावलंबनाचा मार्ग

http://72.78.249.107

भारनियमन, तसेच विजेच्या अनियमित पुरवठ्यावर मात करीत बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने मिनी पवनचक्कीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. त्यांनी अवघ्या पाच हजारांत विंड पॉवर फॉर स्कूल ही यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मान्यताही मिळाली आहे.

पुढे वाचा »
4

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन | Maayboli

http://www.maayboli.com

प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली.

पुढे वाचा »
4

वयम् मोठ्ठम्? खोट्टम्! | Maayboli

http://www.maayboli.com

लांब केस ठेवण्याचं माझं ध्येय माझ्या बापाने न्हाव्याकरवी खुंटवलं. आपल्या पोटावर पाय आणणार्‍या लोकांचा कट उधळलाच पाहीजे या विचाराने पेटून त्या दिवशी न्हाव्याने एकदम मिलीटरी कटच मारला आणि दुप्पट पैसे लावले. हाय! हाय!

पुढे वाचा »
4

लाचखोरांना पकडायचंय? डायल करा 8888004455

http://72.78.249.107

लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने हा मोबाईल नंबर कालपासून कार्यान्वित केला आहे. लाच घेण्याचे व्यवहार कोणतीही भिडभाड न ठेवता उघडपणे जेथे सुरू आहेत असे व्यवहार ते ठिकाण या नंबरवर तात्काळ कळवले तर कारवाई केली जाणार आहे.

पुढे वाचा »
4

॥पंचमपुराण॥ | Maayboli

http://www.maayboli.com

पंचमदा - आर डी बर्मन [ललित]

पुढे वाचा »
4

व्यक्तिविशेषः वारली चित्रसंस्कृतीचे जनक 'जिव्या सोमा मशे'

http://maharashtratimes.indiatimes.com

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे. मशे यांची थोडक्यात ओळख ....

पुढे वाचा »
4

बॉक्सर मेरीकोम पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

http://maharashtratimes.indiatimes.com

भारताची स्टार बॉक्सर एम. सी. मेरीकोम हिने सलग पाचव्यांदा बॉक्सिंगची वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला. अंतिम सामन्यात मेरीकोमने रुमानियाच्या स्टेलूता दुतावर १६-६ अशी मात केली

पुढे वाचा »
4

सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी! - विश्‍वास पाटील यांचा लेख

http://72.78.249.107

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले.

पुढे वाचा »
4

कॉन्स्टेबल प्रमोद तावडे : माध्यम प्रतिनिधींशी बोलताना,

http://www.youtube.com

कॉन्स्टेबल प्रमोद तावडे : माध्यम प्रतिनिधींशी बोलताना.

पुढे वाचा »
4

आनंदवनाची माता!

http://www.esakal.com

बाबांच्या कामाची जगाने प्रशंसा केली. त्यांचा स्वभाव बोलका होता. ताईने अबोलपणे काम केल्याने तिच्या वाट्याला फार कौतुक आले नाही. समाजाने तिच्यावर तसा अन्यायच केला. आनंदवन हे फक्त बाबांचे नाही, तर ताईचेही क्रिएशन आहे.

पुढे वाचा »
4

दादोजी शिवरायांचे गुरुच...

http://maharashtratimes.indiatimes.com

दादोजी शिवरायांचे गुरुच...बलकवडेंचा युक्तिवाद जसाच्या तसा

पुढे वाचा »
4

मनोऱ्यांची प्रभावळ!

http://maharashtratimes.indiatimes.com

जीटीएल समूहाचे सीएमडी

मराठमोळ्या संस्कृतीत वाढलेले मनोज तिरोडकर देशातले टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातले मातब्बर उद्योगपती बनले आहेत. सात हजार कोटींची उलाढाल करणारी कंपनी काही वर्षांत साकारणारे तिरोडकर आज चचेर्त आले ते अनिल अंबानींच्या कंपनीचे मोबाइल टॉवर्स विकत घेतल्याने.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use