4

शोध आईच्या दुधातील मूलपेशींचा

http://www.loksatta.com

आंईच्या दुधातील मूलपेशींचा शोध लावून कोल्हापूरच्या डॉ. सतीश पत्की यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

पुढे वाचा »
4

मनोऱ्यांची प्रभावळ!

http://maharashtratimes.indiatimes.com

जीटीएल समूहाचे सीएमडी

मराठमोळ्या संस्कृतीत वाढलेले मनोज तिरोडकर देशातले टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातले मातब्बर उद्योगपती बनले आहेत. सात हजार कोटींची उलाढाल करणारी कंपनी काही वर्षांत साकारणारे तिरोडकर आज चचेर्त आले ते अनिल अंबानींच्या कंपनीचे मोबाइल टॉवर्स विकत घेतल्याने.

पुढे वाचा »
4

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन | Maayboli

http://www.maayboli.com

प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली.

पुढे वाचा »
3

करीअर प्लानिंग

http://www.deshdoot.com

दहावी-बारावी च्या परिक्षा झाल्या कि सर्व पालकांना प्रश्न पडतो, पुढे काय? पण करीअर चा विचार हा फक्त दहावी-बारावी नंतरचाच न करता, प्राथमिक स्तरावरुनच याची पायाभरणी व्हावी या उद्देशाने करीअर प्लान करण्यासाठी 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी ' ने केलेल्या अभ्यासात पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले आहेत. http://bit.ly/CarrerPlan

पुढे वाचा »
3

इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

http://www.esakal.com

अहमदाबाद - राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांत इंटरनेटद्वारे मतदान करण्यास परवानगी देणारी अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. राज्य निवडणूक आयोगाने हा "ई-वोटिंग'चा प्रस्ताव मांडला होता.

पुढे वाचा »
3

मराठी तरुणांच्या प्रशासकीय सेवेच्या स्वप्नांना तडे?

http://maharashtratimes.indiatimes.com

मुंबई, ठाणे येथील मराठी तरुणांना तब्बल २२ वषेर् यूपीएससी परीक्षेकरिता विनामूल्य मार्गदर्शन करणारी, ठाणे महापालिकेकडून चालविली जाणारी सी. डी. देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग ही संस्था मुंबई हायकोर्टाच्या एका आदेशामुळे खासगी संस्थेच्या अथवा सरकारी बाबूच्या हातात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुढे वाचा »
3

बियॉन्सेची ''मूव्ह युअर बॉडी'' चित्रफीत

http://www.youtube.com

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा व पॉप सुपरस्टार बियॉन्से यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाविषयीच्या ''लेट्स मूव्ह'' चळवळीसाठी ३ मे २०११ रोजी ही ''मूव्ह युअर बॉडी'' म्यूझिक व्हिडियो नाचाच्या व्यायामाला मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग बनविण्यासाठी लाँच केली.

पुढे वाचा »
3

दलित उद्योजकांचे नेटवर्किंग करण्यासाठी 'डिक्की' ही चळवळ

http://maharashtratimes.indiatimes.com

आम्हाला आरक्षण नको फक्त संधी द्या, हा पक्का विचार मनात ठेवून 'डिक्की'ची वाटचाल सुरू आहे. 'वुई वाँट कनेक्शन नॉट कन्सेशन' असं कांबळे आवर्जून सांगतात. त्यामुळेच खासगी उद्योगांमध्ये मागासवगीर्यांना आरक्षण ठेवण्यापेक्षा अॅफरमेटिव्ह अॅक्शन प्लॅनची योग्य अमलबजावणी करा, अशी 'डिक्की'ची भूमिका आहे.

पुढे वाचा »
3

IDoNotLitter - स्वच्छ भारतासाठी स्वतःपासुन सुरुवात

http://www.facebook.com

आपल्यासारखे शिक्षीत आणि सुजाण लोकही बर्‍याच वेळा कचरा रस्त्यात, बागेत, ट्रेनमधे टाकतात. केवळ हा कचरा टाकला नाही तरी कितीतरी ठिकाणं आहे त्या पेक्षा स्वच्छ रहातील. तर स्वतःपासुन हि सुरुवात करुन तुमच्या घरातले, मग तुमचे शेजारी, मित्र मैत्रिणी या सगळ्यांमधे हे लोण परवायचे आहे.

तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधे टाका http://www.facebook.com/idonotlitter

Be proud to say "I Do Not Litter."

पुढे वाचा »
3

एक अत्यंत ऊपयुक्त वेबसाईट MBA/JOB preparation साठी

http://www.logicfunda.com

logicfunda.com is site for people who are mba aspirant or looking for job. Site has more than 2000 solved aptitude questions. You can also get last 10 years solved sectionwise CAT papers. You can also give online tests to enhance your aptitude skills. If you are job aspirant then you can find all previous years placement papers on this site.

पुढे वाचा »
3

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग. | Maayboli

http://www.maayboli.com

बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे.
नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे.
सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा
उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.

पुढे वाचा »
3

'ऑपेरा' चा मराठी अवतार!

http://maharashtratimes.indiatimes.com

गोविंदराव टेंबे या चतुरस्त्र प्रतिभा असणाऱ्या कलावंताने रोममध्ये ऑपेरा पाहिला आणि भारतात परतल्यानंतर ऑपेराचा मराठी अवतार 'संगीत जयदेव' या नावाने घडवला. मराठी रंगभूमीवरचा विस्मृतीत गेलेला हा वेगळा प्रयोग 'आकाशवाणी'च्या पुढाकाराने आज पुन्हा जागवला जातोय.

पुढे वाचा »
3

http://www.ipaidabribe.com/

http://www.ipaidabribe.com

लाचखोरी विरुद्ध आवाज उठवणारी आणि लाचखोरीच्या केसेसची नोंद ठेवणारी वेबसाईट.
Bribed? Didn't bribe? Powerless? Victimised? Angry?Tell us your story Using your stories we'll advocate with the government for an improved system. Together let's fight corruption.

पुढे वाचा »
2

बचतगटाविषयी बरेच काही.

http://www.manogat.com

मला स्वतःला बचतगट आणि त्याचे कामकाज ह्याविषयी उत्सुकता होती." जे का रंजले गांजले : विकेंद्रित बचतगट" ही लिन्क बचतगटांविषयी बरीच माहिती देते.

पुढे वाचा »
2

हा देश कृषीप्रधान कसा? | Maayboli

http://www.maayboli.com

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.
मी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही.

पुढे वाचा »
2

मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे"

http://www.maayboli.com

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.
"निर्धार निस्वार्थ सेवेचा!"

पुढे वाचा »
2

चला, सौरऊर्जेकडे!

http://maharashtratimes.indiatimes.com

सौरऊजेर्लाच पसंती देण्याचे कारण ती 'प्रदूषणमुक्त' आहेच; शिवाय आपल्या देशात वर्षातले ३०० दिवस सूर्यप्रकाश मिळत असतो. तरीसुद्धा वैयक्तिक पातळीवर हा पर्याय निवडला जात नाही; कारण सुरुवातीला येणारा खर्च हा मध्यमवगीर्य माणसाला झेपणारा नाही.

पुढे वाचा »
2

गणेशभक्ती आणि देशभक्ती

http://maharashtratimes.indiatimes.com

लोकमान्य टिळकांनी गणेशभक्ती आणि राष्ट्रभक्ती यांची सांगड घालत महाराष्ट्र चेतवला. तोपर्यंत गणपती ही घरोघरी पुजली जाणारी देवता होती. लोकमान्यांनी गणपतीला सार्वजनिक रूप देताना समाज बांधला.

पुढे वाचा »
2

रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक

https://docs.google.com

मराठी ब्लॉगविश्वातील १ ऑगस्ट २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या नोंदी विचारात घेउन सादर केलेला हा अंक https://docs.google.com/fileview?id=0B6HDKRTQU1zxMWNmMDgzMTgtMTgzYS00Mzk...
इथून उतरवून (download) घेता येईल.

पुढे वाचा »
2

विज्ञानाधिष्ठित समाजाकडे

http://maharashtratimes.indiatimes.com

एक अर्थाने आताचे जीवन हे विज्ञानाधारित होत आहे. कालांतराने ते विज्ञानमय होणार आहे. शिवाय एकदा विज्ञाननिष्ठ विचार करण्याची सवय अंगवळणी पडली, की जात-धर्म यासारख्या मनुष्यनिर्मित गोष्टींच्या बेड्या गळून पडण्याची प्रक्रिया सुरू होते.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use