4

मलंग आणि माणुसकी

http://iravatik.blogspot.com

काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी.

पुढे वाचा »
4

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो.....अरुणाचलप्रदेश २ | Maayboli

http://www.maayboli.com

मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.
मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती.तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे.

पुढे वाचा »
4

प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे

http://dhundravi.multiply.com

हे पुस्तकाचे समीक्षण नाही. हे पुस्तक कसे भारी आहे हे पटवण्याचाही हा प्रयत्न नाही.
कित्येकदा एखादं पुस्तक खुप आवडून जातं आणि वाटतं की आपल्या जवळच्या मित्र-मैत्रीणींनी पण वाचायला हवं. - सायली कोठावळे

पुढे वाचा »
4

सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी! - विश्‍वास पाटील यांचा लेख

http://72.78.249.107

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले.

पुढे वाचा »
4

माझे अक्षर प्रयोग

http://prasadik.blogspot.com

देवनागरी अक्षरांबद्दलचे काही नवीन प्रयोग

पुढे वाचा »
4

भाग ३ - तरुण मनांची स्पंदनं - लोकसत्ता - ओ डय़ू..ड!

http://loksatta.com

बारा भागांची मालिका:

भाग ३ : http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=3287:20...
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »

पुढे वाचा »
3

पानिपत @ २५०

http://maharashtratimes.indiatimes.com

पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई असेल, पण मराठी माणसासाठी ती एक भळभळती जखम म्हणून राहिली आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी राष्ट्ररक्षणासाठी एक पिढी महाराष्ट्राने पानिपताच्या वेदीवर समर्पित केली. म्हणूनच ही पुण्यभूमी मराठी मनासाठी केवळ युद्धभूमी राहत नाही तर ते पवित्र समरतीर्थ ठरतं.

पुढे वाचा »
3

वर्ष खल्लास

http://bashkalbadbad.blogspot.com

३१ डिसेंबरींग - वर्ष संपतांना, बाष्कळ बडबड या ब्लॉगवर लिहीलेले एक खुसखुशीत पोस्ट.

पुढे वाचा »
3

पूल | Maayboli

http://www.maayboli.com

छान लिहिलय हे! सहज भावना! "गेलेले दिवस परत आणावेसे वाटतात, रक्ताच्या नात्यातली माणसं पुन्हा परतावीत, रिकामं झालेलं घर गजबजून जावं, आधी होतं तसं. काळाची पावलं पुढे पडूच नयेत. हे वाटणं जितकं खरं तितकच यातलं काहीही शक्य नाही, तिच्या हातात नाही हे का कळत नव्हतं तिला?"

पुढे वाचा »
3

Books/Blogs for Startups

http://steveblank.com

These seven books changed my outlook on new product introductions, early stage sales and business in general.

पुढे वाचा »
3

द वॉल्किंग सेंट’ | Maayboli

http://www.maayboli.com

१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत

पुढे वाचा »
3

Pune IPL Team notice board

http://www.marathiscraps123.com

1.फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये
2.गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील .......
३.क्षेत्रारक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये ,लोक इकडे झोपलेली असतात.

पुढे वाचा »
3

फ़िर पुकारो मुझे.. फ़िर मेरा नाम लो...

http://www.maayboli.com

दोन आठवड्यापूर्वी मी पेडररोडवरच्या रशियन कॉन्स्युलेट जवळ असलेल्या कॉलेजलेनमधे गेले होते. काहीशी अचानक.
आणि काल न रहावून पुन्हा गेले.
मुद्दाम.

पुढे वाचा »
3

पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

http://amrutmanthan.wordpress.com

लोकमान्यांनी हा लेख लिहून शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली. टिळकांचा काही आशावाद काळाने चुकीचा ठरवला; त्याचप्रमाणे काही निराशावादही काही प्रमाणात अनाठायी होता असे काळाने सिद्ध केले.

पुढे वाचा »
3

सांगलीकर, सातारकर आणि कोल्हापूरकर- भाग २

http://arunoday2010.blogspot.com

तुम्हाला जोक सांगायला, ऐकायला आवडतात का? तर मग कोल्हापुरकर ग्रुप तुमच्यासाठी योग्य प्लॅटफ़ॉर्म आहे. इथं कोणताही PJ चालतो.. कितीही जुना, पांचट, अर्थहीन.. द्वापारयुगात सांदिपनी ॠषींनी आश्रमात कधीतरी पोरांना सांगितलेला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे मुखोद्गत होऊन चालत आलेला Antic PJ ऐकवुन तुम्ही गडागडा लोळेपर्यंत लोकांचा हशा घेवु शकता......

पुढे वाचा »
3

महिला कारागृहात काही तास | Maayboli

http://www.maayboli.com

आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला.

पुढे वाचा »
3

अरे ब्लॉग म्हन्जे हाय काय अन् नाय काय!

http://batmidar.blogspot.com

लोकसत्ताने मारे जाह्यराती देऊन जाहीर केले, की व्हा लोकसत्ता ब्लॉगर. संकेतस्थळावर ब्लॉग नोंदवा म्हणून एक लिंकपण देऊन ठेवली.
पण ब्लॉग नोंदविणाराने ब्लॉग नोंदवायचा तर कुठे नोंदवायचा?

पुढे वाचा »
3

आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का? | Maayboli

http://www.maayboli.com

माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का? एक काळ असा होता की शत्रू दूर होता व आपल्याजवळ लांब पल्ल्याची अग्नी सारखे क्षेपणास्त्र नव्हती. आता ती आपण आपल्या ज्ञानाने निर्माण केली पण त्याबरोबर आपल्या अज्ञानामुळे घरातूनच शत्रू निर्माण होत आहेत.

पुढे वाचा »
3

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी | Maayboli

http://www.maayboli.com

तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली...

पुढे वाचा »
2

PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी | Maayboli

http://www.maayboli.com

नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use