5

Digital nation : How The creators of the first Indian language websites braved rudimentary technology

http://www.livemint.com

The creators of the first Indian language websites braved rudimentary technology and limited reach to become dot-com pioneers. We trace the stories of four of them.
(Maayboli.com is one of the website featured.)

पुढे वाचा »
4

आनंदवनाची माता!

http://www.esakal.com

बाबांच्या कामाची जगाने प्रशंसा केली. त्यांचा स्वभाव बोलका होता. ताईने अबोलपणे काम केल्याने तिच्या वाट्याला फार कौतुक आले नाही. समाजाने तिच्यावर तसा अन्यायच केला. आनंदवन हे फक्त बाबांचे नाही, तर ताईचेही क्रिएशन आहे.

पुढे वाचा »
4

उर्जा स्वावलंबनाचा मार्ग

http://72.78.249.107

भारनियमन, तसेच विजेच्या अनियमित पुरवठ्यावर मात करीत बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने मिनी पवनचक्कीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. त्यांनी अवघ्या पाच हजारांत विंड पॉवर फॉर स्कूल ही यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मान्यताही मिळाली आहे.

पुढे वाचा »
4

व्यक्तिविशेषः वारली चित्रसंस्कृतीचे जनक 'जिव्या सोमा मशे'

http://maharashtratimes.indiatimes.com

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे. मशे यांची थोडक्यात ओळख ....

पुढे वाचा »
4

मायबोली हितगुज दिवाळी अंक २०१०

http://www.maayboli.com

'मायबोली.कॉम'शिवाय जशी आपली दिनचर्या अपुरी आहे, तशीच हितगुज दिवाळी अंकाशिवाय आपली मानसदीपावली अपुरी आहे. दिवाळीच्या दिवशी उटणी, अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, आप्तेष्टांच्या/इष्टमित्रांच्या भेटीगाठी या सर्वांच्या बरोबरीने आपण उत्सुकतेने ज्याची वाट पाहता, तो 'हितगुज दिवाळी अंक' कलाविष्कार, आस्वाद्, कथाशिल्प, दिवाळी संवाद

पुढे वाचा »
4

माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?

http://www.maayboli.com

इथे रूनी पॉटर यांनी केलेल्या पणत्या आणि त्यावरची कलाकुसर बघायला मिळेल

पुढे वाचा »
4

दादोजी शिवरायांचे गुरुच...

http://maharashtratimes.indiatimes.com

दादोजी शिवरायांचे गुरुच...बलकवडेंचा युक्तिवाद जसाच्या तसा

पुढे वाचा »
4

मराठी रक्त सांडलेला चौक

http://maharashtratimes.indiatimes.com

२१ नोव्हेंबर, १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्रासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर फ्लोरा फौंटनच्या चौकात बेछूट गोळीबार करण्यात आला. असंख्य निदर्शक जखमी झाले. कित्येक हुतात्मा झाले. आज या घटनेला बरोबर ५४ वर्षे झाली. त्यानिमित्ताने...

पुढे वाचा »
4

मातीतून जन्मावे

http://www.loksatta.com

मुंबईतील पवई तलाव हा एक महत्त्वाचा जलस्त्रोत. परंतु प्रदूषण आणि त्यातील मातीचा होणारा ऱ्हास यामुळे त्या तलावाच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे.

पुढे वाचा »
4

रस्त्यांवरील खड्ड्यांमागील रहस्य

http://maharashtratimes.indiatimes.com

रस्त्यांची कामे निविदेतील अटींप्रमाणे होत नाहीत. महापालिका अभियंते व ठेकेदार कामामध्ये हयगय करतात. कामामध्ये चांगल्या प्रकारचे साहित्य वापरले जात नाहीत. सल्लागारांनी दाखविलेल्या गंभीर स्वरूपाच्या उणिवा व दोषांवर ज्येष्ठ अधिकारी काही कारवाई करीत नाहीत

पुढे वाचा »
4

भाषेचं जगणं-मरणं

http://maharashtratimes.indiatimes.com

अस्तंगत होण्याचं भय असलेल्या भाषांच्या भवितव्याबद्दल चर्चा करण्यासाठी इंग्लंडमध्ये शंभर अभ्यासक एकत्र आले होते. त्यांच्या चचेर्तली मतं वादग्रस्त असली तरी विचार करायला लावणारी आहेत...

पुढे वाचा »
4

देवनागरी सुलेखन

http://designmadeeasy.blogspot.com

देवनागरी सुलेखनाच्या तंत्राबद्दल उपयुक्त माहिती या ब्लॉग वर वाचता येइल

पुढे वाचा »
4

वर्देची मोटरसायकल

http://shreesrj7.blogspot.com

अक्षय वर्दे नावाचा फक्त २९ वर्षांचा मराठमोळा गडी भारतीय मोटरसायकल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून ती काबीज करण्यासाठी आतुर झालाय. ‘वर्देची मोटरसायकल’ हा त्याचा ब्रॅण्ड....

पुढे वाचा »
4

नोकरीच्या शोधात... | Maayboli

http://maayboli.com

सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेसोबत आलेल्या ले-ऑफ च्या राक्षसाला बळी पडलेल्या अनेकांमधे आता मी सुद्धा सामील झालो आहे....

पुढे वाचा »
4

मराठी विश्वकोश

http://vishwakosh.org.in

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मीती मंडळ निर्मीत मराठी विश्वकोश.

पुढे वाचा »
3

धान्यापासून मद्यनिमिर्ती कदापि होऊ देणार नाही - डॉ. अभय बंग

http://maharashtratimes.indiatimes.com

'शेतकऱ्यांची प्रगती आणि उद्धार करण्याच्या नावाखाली सरकारने धान्यापासून दारू बनविण्याच्या राजकीय भ्रष्टाचाराची खेळी आखली आहे, तिचे समूळ उच्चाटन करणे हे माझे यापुढील काळातील महत्त्वाचे कार्य असेल', असा निश्चय सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी यूआरएल फाउंडेशनचा गौरव समारंभात केला.

पुढे वाचा »
3

वैपुल्य आणि वैफल्य

http://www.loksatta.com

स्ट, कन्व्हिनव्हिनियंट आणि चीप’ हे अमेरिकन खाद्यशैलीचे आजचे परवलीचे शब्द झाले आहेत. तेथील ग्राहक या जीवनशैलीचे गुलाम बनले आहेत. अमेरिकेतील विपुलतेमुळेच तेथील माणसे निसर्गनियमांच्या, खाण्यापिण्यासंबंधींच्या पारंपरिक विधिनिषेधांच्या पलीकडे पोहोचली आहेत. आणि आपण काय गमावत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये..

पुढे वाचा »
3

३५० वा शिवप्रताप दिन | Maayboli

http://www.maayboli.com

दिनांक २४ नोव्हेंबर २००९ रोजी प्रतापगडावर ३५० वा शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे, त्या निमीत्ताने केलेलं अफझलखानाचा वध व त्यावर चाललेल राजकारण यांच अवलोकन.

पुढे वाचा »
3

फिनलॅन्ड मध्ये 'ब्रॉड्बॅण्ड' हा कायदेशीर हक्क

http://www.bbc.co.uk

फ़िनलैंड ने हर नागरिक को ब्रॉडबैंड की सुविधा देने को क़ानूनी हक़ का दर्जा दिया है. ऐसा करने वाला फ़िनलैंड पहला देश है. (मुळ बीबीसी हिंदी दुवा)

पुढे वाचा »
3

भोपाळ दुर्घटना आणि गोल्डमन पुरस्कार

http://www.loksatta.com

भोपाळची दुर्घटना ही पृथ्वीच्या पाठीवरची सर्वात मोठी आणि सर्वाधिक घातक औद्योगिक दुर्घटना आहे. तिची तुलना आण्विक क्षेत्रातील चेर्नोबिलच्या दुर्घटनेशी केली जाते. यावरून या दुर्घटनेची व्याप्ती लक्षात घ्यायला हरकत नाही.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use