मला जुले आहेत्,एक मुलगा आनि एक मुलगी आहे.ते ५ महिन्याची आहेत.आत्तापर्यत दोघेही ब्रेस्तफिदिन्ग करत आहेत.कोनत्या महीन्यात काय द्यायचे याची माहिती हवी आहे.अजुन पानीसुध्हा पाजलेले नाही.मला काहिच माहिति नाही. मला बलान्च्या आहाराचि माहिति हवी आहे,तसेच प्रत्येक पदार्थाची क्रुती पाहिजे.क्रुपया माहिती पुरवा.
पुढे वाचा »ग्रहण-३ | Maayboli
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भाईकाकाज लेटर टू मीरा ...
वरळीला परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं हे पत्र!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
लेट्स प्ले होली
गच्च आवळून बांधलेले केस, तेल चोपलेले हात पाय आणि जुने फेकून द्यायच्या लायकीचे कपडे घालून होळी खेळायला सज्ज झालेले 'रंग'कर्मी.. हो हे चित्र रंगपंचमीचंच.. पण इतिहासजमा झालेलं. आता रंगपंचमी या इव्हेंटचा भाव जोरदार वधराल्याचं सेलिब्रेटीजच्या लक्षात आलंय राव.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पंढरीची वारी
दोस्त... यंदा प्रथमच पंढरीच्या वारीला जायची संधी मिळाली... पुणे ते जेजुरी... खूप आनंद झाला मला. दिवसा वारी आणि रात्री घरी असे केले असले तरी तो आनंद खरंच शब्दातीत होता. साधेभोळे लोक, त्यांचा आनंद हे पाहताना आपसूक डोळ्यांसमोर पंढरीचा सोहळा उभा राहिला आणि माझे डोळे पाणावले. ही काही क्षणचित्रे...
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
भेट द्यायलाच हवी असे चित्र प्रदर्शन
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण
मौजमस्ती, उत्साह आणि हास्य ।
हवे असते परस्परांतील सामंजस्य ।
हे सारे अर्थ मैत्रीत येऊ दे ।
आपली मैत्री परिपूर्ण होऊ दे ।
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नवज्योत सिंग सिद्धु वर्णन करतोय, "भारत-पाक मॅचचं!!!"
नवज्योत सिंग सिद्धु जोशात येऊन वर्णन करतोय, "भारत-पाक मॅचचं!!!"
भारताचा स्कोर: - २२/४
रवी शास्त्री गेला बाउन्सरवर!
सिद्धु गेला यॉर्करवर! (इनस्विंगिंग)
कपिल गेला यॉर्करवर! (लेग स्टंपबाहेरुन आत)
आता आलाय सचिन. बॉलर : - वकार युनुस
पुढे? बघा आणि "ऐका" :)
जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका | Maayboli
खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च | Maayboli
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क .....१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत.....०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा................... ०,४७,००० = ००
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बागायती कापसाचा उत्पादन खर्च... | Maayboli
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,४०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,६०,००० = ००
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे.. | Maayboli
शाळा कॉलेज शिकतांना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकुन सवरुन या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासुन चपराशापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकुन व्हायचं.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
