1

विज्ञान जत्रा - मुलांसाठी एक जागतिक स्पर्धा..

https://www.googlesciencefair.com

गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्‍या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.

पुढे वाचा »
2

अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक

https://docs.google.com

‘अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक :
‘प्रायोगिक नाटक : भारतीय आणि जागतिक’
भारतीय, अमेरिकन, ब्रिटिश, स्पॅनिश, जपानी, आणि नायजेरियन रंगभूमीसंदर्भातील
८ खास मुलाखती आणि ४ खंडांतील मान्यवरांचे १८ लेख.
अधिक माहिती सोबतच्या दुव्यावर दिली आहे.

पुढे वाचा »
1

आमची ही...MINGLISH GENERATION

https://docs.google.com

नमस्कार मित्रहो...
आमची ही...MINGLISH GENERATION च्या निमित्ताने आम्ही...मराठी भाषिक तरुणांशी संवाद साधतोय...
आम्हाला तुमची काही मतं जाणून घ्यायची आहेत...
तरी तुम्ही हा Questionnaire भरून द्यावा ही नम्र विनंती...
धन्यवाद...
(वयोगट वय वर्ष :- १५ ते ३५)***

https://docs.google.com/spreadsheet/viewform?pli=1&formkey=dGZiQlJfQ1VRU...

पुढे वाचा »
3

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२) | Maayboli

http://www.maayboli.com

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. वाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.

पुढे वाचा »
0

गाडी हरवलीये का ?................... आमच्या www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या.

http://www.missingvehicle.org

सापडलेल्या आणि हरवलेल्या गाड्यांच्या माहितीसाठी www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सापडलेल्या गाड्यांची यादी आहे. तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तर तुम्हाला तुमची गाडी आमच्या पोर्टल वर मिळू शकेल.

पुढे वाचा »
2

www.missingvehicle.co.in पोर्टला भरघोस प्रतिसाद .....

http://missingvehicle.co.in

www.missingvehicle.co.in या पोर्टलला जगभरातून दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण केलेल्या सूचनांनुसार आम्ही हे पोर्टल जास्तीत जास्त सहजरीत्या वापरण्याजोगे बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

पुढे वाचा »
1

स्वाभिमानाचे नव-किरण

http://www.maayboli.com

प्रोजेक्ट स्वाभिमान.... कोवळ्या वयाच्या मुली-स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल उघडलेली एक सार्थ मोहीम! घराबाहेर सदोदित असुरक्षिततेच्या छायेत वावरणार्‍या स्त्रियांना सतर्क व समर्थ करण्याच्या हेतूने उचललेले एक सशक्त पाऊल!

पुढे वाचा »
1

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

http://www.maayboli.com

मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे.

पुढे वाचा »
2

मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे"

http://www.maayboli.com

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.
"निर्धार निस्वार्थ सेवेचा!"

पुढे वाचा »
3

http://www.ipaidabribe.com/

http://www.ipaidabribe.com

लाचखोरी विरुद्ध आवाज उठवणारी आणि लाचखोरीच्या केसेसची नोंद ठेवणारी वेबसाईट.
Bribed? Didn't bribe? Powerless? Victimised? Angry?Tell us your story Using your stories we'll advocate with the government for an improved system. Together let's fight corruption.

पुढे वाचा »
3

IDoNotLitter - स्वच्छ भारतासाठी स्वतःपासुन सुरुवात

http://www.facebook.com

आपल्यासारखे शिक्षीत आणि सुजाण लोकही बर्‍याच वेळा कचरा रस्त्यात, बागेत, ट्रेनमधे टाकतात. केवळ हा कचरा टाकला नाही तरी कितीतरी ठिकाणं आहे त्या पेक्षा स्वच्छ रहातील. तर स्वतःपासुन हि सुरुवात करुन तुमच्या घरातले, मग तुमचे शेजारी, मित्र मैत्रिणी या सगळ्यांमधे हे लोण परवायचे आहे.

तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधे टाका http://www.facebook.com/idonotlitter

Be proud to say "I Do Not Litter."

पुढे वाचा »
3

बियॉन्सेची ''मूव्ह युअर बॉडी'' चित्रफीत

http://www.youtube.com

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा व पॉप सुपरस्टार बियॉन्से यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणाविषयीच्या ''लेट्स मूव्ह'' चळवळीसाठी ३ मे २०११ रोजी ही ''मूव्ह युअर बॉडी'' म्यूझिक व्हिडियो नाचाच्या व्यायामाला मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग बनविण्यासाठी लाँच केली.

पुढे वाचा »
3

करीअर प्लानिंग

http://www.deshdoot.com

दहावी-बारावी च्या परिक्षा झाल्या कि सर्व पालकांना प्रश्न पडतो, पुढे काय? पण करीअर चा विचार हा फक्त दहावी-बारावी नंतरचाच न करता, प्राथमिक स्तरावरुनच याची पायाभरणी व्हावी या उद्देशाने करीअर प्लान करण्यासाठी 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी ' ने केलेल्या अभ्यासात पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले आहेत. http://bit.ly/CarrerPlan

पुढे वाचा »
-1

गोठ्याची गाथा | Maayboli

http://www.maayboli.com

हा हा हा हा हा हा
लय भारी कथा हाय्.मला आवड्ली

पुढे वाचा »
3

दलित उद्योजकांचे नेटवर्किंग करण्यासाठी 'डिक्की' ही चळवळ

http://maharashtratimes.indiatimes.com

आम्हाला आरक्षण नको फक्त संधी द्या, हा पक्का विचार मनात ठेवून 'डिक्की'ची वाटचाल सुरू आहे. 'वुई वाँट कनेक्शन नॉट कन्सेशन' असं कांबळे आवर्जून सांगतात. त्यामुळेच खासगी उद्योगांमध्ये मागासवगीर्यांना आरक्षण ठेवण्यापेक्षा अॅफरमेटिव्ह अॅक्शन प्लॅनची योग्य अमलबजावणी करा, अशी 'डिक्की'ची भूमिका आहे.

पुढे वाचा »
2

रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक

https://docs.google.com

मराठी ब्लॉगविश्वातील १ ऑगस्ट २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या नोंदी विचारात घेउन सादर केलेला हा अंक https://docs.google.com/fileview?id=0B6HDKRTQU1zxMWNmMDgzMTgtMTgzYS00Mzk...
इथून उतरवून (download) घेता येईल.

पुढे वाचा »
1

लघु वित्त संस्थांचे महाभारत!

http://maharashtratimes.indiatimes.com

भारतातील बहुतेक लघु वित्तीय कंपन्या नऊ ते तेरा टक्के व्याजाने मोठ्या बँकांकडून कर्ज घेतात व त्याच रकमा बचत गटांना २५ ते ३० टक्के व्याजदराने देतात! कर्जवसुलीचे त्यांचे मार्ग सावकारांनाही लाजवणारे आहेत.

पुढे वाचा »
2

बळीराजाच्या भल्यासाठी...

http://maharashtratimes.indiatimes.com

शेतक-यांसाठीही किसान क्रेडिट कार्ड किंवा केसीसीची सोय केलेली आहे. अजॉय नकीब यांनी या योजनेचा फायदा घेऊन शेतक-यांना प्रशिक्षित करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली. तिला प्रचंड यश मिळाले. त्याचीच ही कहाणी...

पुढे वाचा »
1

तरुणाईचे मुनिजन..

http://loksatta.com

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मॅनेजमेन्ट महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये एका अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध मॅनेजमेन्ट महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ‘मुनिजन’ अंतर्गत कोणते सामाजिक उपक्रम राबविता येतील याच्या संकल्पना मांडल्या होत्या.

पुढे वाचा »
2

दलित चळवळीच्या दिशाहीनतेची कारणे

http://maharashtratimes.indiatimes.com

लित पँथरच्या उदयासाठी १९७०च्या वेळी जी परिस्थिती होती, नेमकी तशीच परिस्थिती आज आहे. पण नवीन नेतृत्व उदयाला येताना दिसत नाही. या चळवळीला एवढा क्रांतिकारी वारसा असताना असे का व्हावे? चळवळीतून नेतृत्व उभे का राहत नाही? यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाज जबाबदार आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use