स्फूर्ती गीत. हा व्हिडिओ चाल समजण्यापूरता पहा. नंतर स्वत: गायला लागा.
पुढे वाचा »तूं माझ्या हृदयी गे
मराठी प्रेम गीत.
व्हिडिओ फक्त चाल समजण्यासाठी पहा.
गाणं आपल्याला गायचं आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नोकरी की टोकरी
अमेरीकेत स्थलांतर झाल्यनंतर घर आणि नोकरी करण्यात भारतीय स्त्रीला काय परिस्थितीतुन जावे लागते त्याचे वर्णन बे एरीयामधील कवयत्री अर्चना पंडा यांनी नेमक्याशब्दात केले आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कविता | Maayboli
वसंत बहार
मन माझे आज उदास का ?
कधी येयील वसंत बहार .....
भ्रष्ट जगात ....नतद्रष्ट जनात या
माणुसकीचा अंकुर फुटेल का ?
हे कृष्णा रामाला घेऊन येशील का ?
महाभारतात या द्रोपदिचे (भारतमातेचे ) वश्रहरण तुला
पहावते का ?
राजा कलमाडी रुपी असंख्य रावण्सेनेचा संहार करण्या
हनुमंताला पाठवशील का ?
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अस्तित्व | Maayboli
अस्तित्व_ जगातल्या कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तुला जेव्हा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल गर्व होतो तेव्हा तिने आपल्यापेक्षा श्रेष्ट वस्तुसोबत स्वत:ची तुलना केल्यास स्वत:बद्दलचा गर्व आपोआप कमी होतो.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम | Maayboli
माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते. त्या कवितेचा हा भावानुवाद :
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पाक चे पिओके
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
"विवेकदिप-२०१०"
साहित्य रसिकांसाठी एक चांगली पर्वणी म्हणून हा माझा छोटासा प्रयोग म्हणून " विवेकदीप-२०१० " हा दिवाळी अंक यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवी ,व लेखकांचे साहित्य तसेच प्रकाशचित्र , स्वर दिवाळीची पर्वणीच तुमच्या साठी आहे . जरूर पहा विवेकदीप-२०१० हा अंक पाहण्यासाठी http://manatla.blogspot.com/ या लिंक वर जा
पुढे वाचा »एक होती चिमणी
तिला सापडले लाल मणी
अंगणात तिला दिसली राणी,
म्हणाली चिमणी,
'अग अग राणी
घे तुला लाल मणी,
दे मला दाणा-पाणी.'
चिमणीने राणीला मणी दिले
राणीने ताटलीत तांदूळ आणले
पेल्यामध्ये पाणी भरले
पायरीजवळ ठेवून दिले.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'बाप' कवितेच्या निमित्ताने...
फादर्स डे'च्या निमित्ताने 'ई सकाळ'वर 'तो एक बाप असतो' ही कविता प्रसिद्ध झाली. या कवितेला अक्षरशः उदंड प्रतिसाद मिळाला. आई'विषयी साहित्यात हजारो कविता आहेत. पण, 'बाप' हा तसा दुर्लक्षित घटक! त्यामुळेच, अनेकांना उत्सुकता होती, ही कविता सुचली कशी...? कवी सांगताहेत त्यांचे मनोगत.... मुळ कविता : http://www.esakal.com/esakal/20100620/4633423062601051076.htm
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
रुसवा... | Maayboli
जिवनात छोट्या छोट्या गोष्टी किती महत्व सांगुण जातात हे त्या अनुभवल्या शिवाय कसे समजनार?आणि ते स्वःताचे प्रेमचं सांगत असेल तर......
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
“तो” -मी नटून थटून बाहेर पडले आणि ‘तो’ अचानक आला....
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आठवणं | Maayboli
हा एक अनुभव आहे, जेव्हा आपलं असे कोणी जवळ्चे दुर निघुन जाते आणि तेही कायमचे, त्यावेळी होणारी मनाची अवहेलना ..... बस्स एवढे काय ते मी सांगु शकतो.
पुढे वाचा »राखेतली स्वप्नफुले | Maayboli
एकदा काय झाल
खुप मोठ्ठा वारा आला
सार काही तसच ठेऊन
माझच घर घेऊन गेला
मि वीचारल त्याला
का रे बाबा?
माझच घर मिळाल तुला?
वळुन तो मला म्हणाला
एवढ्यातच आयुष्य कळाल तुला
अरे मी तर वाराय
"वादळ" अजुन यायचय
मलाच कळत नाही
त्याला तुझ्याकडुन
काय-काय न्यायचय
VISIT www.swapnfule.blogspot.com
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
माझ्या कविता
माझ्या कविता तुम्हाला वाचायच्या असतील तर इथे भेट द्या http://sites.google.com/site/surmalhar/
झलक इथे देत आहे
असा पाउस पडावा, झिम्मा खेळतील सरी
बळीराजा ही खेळेल, हिरव्या रंगाची पंचमी
असा पाउस पडावा, झरे तुडुंब वाहती
घेती दरीतून उड्या, त्यांची धिटाई केवढी
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
माझी मैत्रीण..... | Maayboli
मी लहान होतो त्यावेळी,माझ्या आजीने मला अचानक घरी बोलावले. आजी म्हनाली "आपल्या गाईला वासरू झले आणि ती ही मुलगी". मी आनंदाने तिथे गेलो अन मला पहुन ते वासरू अचानक झुडपा पाठी लपले. ते हळुच चोरुन माझ्याकदे बघत होते... तिचं ती माझी मैत्रिण...त्यानंतर मी तिला तब्बल १० वर्षा नंतर पाहीले... मला वाटले ती मला विसरली असेल्.....पण....!
पुढे वाचा »आईचं छप्पर.. | Maayboli
छप्पर उडल्या संसारात,
ब्रम्हपुत्रा वाहते,
तेल मिरची शिदकुट,
पाण्यावरती पोहते ....!
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
जुने लिखाण शोधण्याबाबत
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आई....एकदाच फक्त माझ्याकडे बघ.....! | Maayboli
वडिलांच्या निधणानंतर एकट्या पडलेल्या मुलाला त्याच्या आईला सांगावेसे वाटते की एकदाच मला जवळ घे, एकदाच फक्त मला आपलं म्हणून मायेची हाक मार...
स्वता:च्या आई साठी तो त्याच्या प्रेमाचाही त्याग करायला तयार होतो, पण त्याच्या मनाची ही भावना त्याच्या आई पर्यंत तो पोहचवु नाही शकत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शुभेच्छा ! | Maayboli
आज ईथे पहिलि प्रतिक्रिया देत आहे नविन सभासद झाले आहे. लिहायला अवघड जात आहे. पण प्रयत्न करिन.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli

