1

समान नागरी कायदा:एक चिकित्सा-स्त्रीमुक्तीच्या अंगाने

http://www.maayboli.com

समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा - स्त्रीमुक्तीच्या अंगाने
दिवाकर पुरुषोत्तम मोहनी
स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाची उद्दिष्टे दोन आहेत. स्त्रीपुरुषांच्या सामाजिक दर्जांमध्ये समानता आणणे व त्याचबरोबर सर्व स्त्रियांच्या एकमेकींच्या दर्जामध्ये समानता आणणे.

पुढे वाचा »
1

शरद जोशी: पंगा घेणारा गेला | Maayboli

http://www.maayboli.com

काही वेगळं करायला निघालेला माणूस हृदयाच्या
स्पंदनाच्या लयीला तोडल्याखेरीज काम करूच शकत नाही.' सार्थक जीवनाचा मार्ग लयबध्द असूच शकत नाही.
शरद जोशींविषयी जाणून घेण्यासाठी..

पुढे वाचा »
1

हे पान पहायची परवानगी नाही. | Maayboli

http://www.maayboli.com

Not able to see the pages, all the pages same message comes that I don’t have the permission to see the pages. Kindly help.

पुढे वाचा »
1

भयकथा माझ्या कल्पनेतील

http://www.maayboli.com

मी योगेश दंतुलवाड फार काही नाही पण एक छोटासा लेखक आहे तशी मला लेखनाची आवड लहानपणापासून आहे पण ह्या पेज वर आल्यापासून मला कथा लिहायची भयंकर उत्सुकत लागली होती आणि मी माझी पहिली कात्र्हा लिहली मंतरलेली त्या रात्री या नावाने फेसबुक वर तर तिला चांगला रीस्पोंस मिळाला आहे पाहूया वेबपेज वार काय प्रतिक्रिया येतात ते

पुढे वाचा »
1

विचार करून कंटाळलो ! | Maayboli

http://www.maayboli.com

कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..

उर्वरित लेखासाठी इथे क्लिक करा

http://pareshkale.blogspot.in/2013/04/blog-post_19.html

पुढे वाचा »
1

महाराष्ट्राची हाक ...

http://shabdanchi-kilbil.blogspot.se

मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता.. त्या लेखाचे नाव होते "महाराष्ट्रची हाक" ज्या मध्ये मी अश्या एका तरुणाच्या मनातील कल्लोळ व्यक्त करायचा प्रयत्न केला होता जो कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर,युरोप मध्ये असतो पण त्याचे हृदय त्याच्या मातीमधेच घुटमळत असते.

पुढे वाचा »
1

लग्न आणि मी.. | Maayboli

http://www.maayboli.com

लग्न करायचे तेव्हा करा पण एक लक्षात ठेवा तुमचा तुमच्या बायकोवर पुर्ण विश्वास हवा. प्रत्येक गोश्ट शेअर करा. तुमचि अशि कोणतिच बाब असता कामा नये जि तिला माहिति नाहि. तिला पुर्णपणे स्विकारा.

पुढे वाचा »
1

अरुणाचलप्रदेश ६

http://www.maayboli.com

निसर्गाच्या सृजनाचा अविष्कार फार सुंदरपणे व मुक्तपणे व्यक्त झालेला आपल्याला ईशान्य भारतात पहावयास मिळतो. तिथले लोकजीवन पण असेच मोकळे चाकळे. अशा सुंदर निसर्गाचा व लोकजीवनाची नाळ स्थानिक लोकांची तुटणे अशक्यच.

पुढे वाचा »
1

मेरी कोम, भात आणि भाज्या

http://maharashtratimes.indiatimes.com

ऑलिम्पिकसाठी स्वप्न बघताना भारतीय खेळाडू आहार मात्र प्राचीन काळातला घेतात . मेरी कोम ही खेळाडू म्हणून घडत होती तेव्हा पाच वर्षं ती फक्त दुपारी आणि रात्री जेवायची . जेवणही काय , तर भाज्या आणि भात . कुठलाही पूरक आहार नाही , अंडी नाहीत ... रेशमी आर . दासगुप्ता यांनी ' इकॉनॉमिक टाइम्स ' मधील लेखातून उलगडलेलं हे भारतीय वास्तव

पुढे वाचा »
2

एका महानगराचा मृत्यू (जयंत नारळीकर)

http://www.esakal.com

...मुंबईला आगीच्या ज्वाळांनी का आणि कसं वेढलं, याचं चित्रण करणारी ही कथा (एका महानगराचा मृत्यू) नारळीकर यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी लिहिली. "टाईम मशिनची किमया' या कथासंग्रहात (श्रीविद्या प्रकाशन, पुणे) ती समाविष्ट आहे. मुंबईत मंत्रालयाचे काही मजले अलीकडंच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या पार्श्वभूमीवर नारळीकर यांची ही कथा वाचणं उचित ठरेल...

पुढे वाचा »
2

अरुणाचलप्रदेश ५ :-गाय मास | Maayboli

http://www.maayboli.com

“आप हमारे भाई हो ही नही सकते आप हिंदू है और हम लोग अलग है .....” सरांचा आवाज आत्ता अधिक आव्हानात्मक होत होता.
आप बोलत है ना आप मेरे भाई है और आप दोनि पोलो को मानते है तो फिर आप गाय मास खायेंगे क्या? जो हम लोग लोग खाते है ? रिद्धी सरांनी माझ्या समोर गाईचे मास खाण्याचे आव्हान ठेवले.

पुढे वाचा »
1

स्कीम.. | Maayboli

http://www.maayboli.com

गि-हाईक पटवणारा एक हुषार सेल्समन आणि त्याला भेटलेला एक इरसाल पुणेकर यांच्यातल्या संवादातून रंगलेली कथा

पुढे वाचा »
1

या चिमण्यांनो परत फिरा रे... : सत्यमेव जयतेचा विशेष भाग | Maayboli

http://www.maayboli.com

सत्यएव जयते या शोच्या धर्तीवर एक काल्पनिक विनोदी लेख

पुढे वाचा »
1

मुंजीचा कानमंत्र

http://suhasphanse.blogspot.in

मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.

पुढे वाचा »
1

१३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या. | Maayboli

http://www.maayboli.com

मोठा झालेला वंशाचा दिवा असा अचानक गेल्याने कृष्णाबाईना फार मोठा धक्का बसला होता. त्यांना यातून सावरणे खुपच अवघड गेले. “आता दोनच मुली, त्यांची लग्न झाली की त्या निघून जाणार मग आम्हाला कोण सांभाळणार?” या भीतीने कृष्णाबाई नेहमी चिंतीत असायच्या. आत्ता त्या तिशीत पोहोचल्या होत्या. त्यांनी निर्णय घेतला एक अपत्य होऊ द्यायचे.

पुढे वाचा »
1

एकटेपणा व स्वातंत्र्य

http://suhasphanse.blogspot.in

स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे.

पुढे वाचा »
2

-"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे.."

http://prasadchikshe.blogspot.in

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ती भूमी नाही पण तरीही तिथल्या जनतेला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आस्था आहे. त्या आस्थेचे मूतिर्मंत रुप साकारले. मराठा रेजिमेंटने अरुणाचल प्रदेशात गाजवलेल्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी तवांग येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पुढे वाचा »
3

नागझिरा : एक सफर

http://facebookay.blogspot.in

"एका ठिकाणी एक मजेशीर दृष्य दिसले. झाडावर बसलेली माकडे झाडाची कोवळी पाने खाली हरणांना देत होती, आणि हरणे ती खात होती. प्राण्यांतील दोस्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. स्वजातीय माकडांविषयी द्वेष असणारी माकडे हरणांशी निरपेक्ष मैत्री करतात, हे म्हणजे लैच भारी आहे !"

पुढे वाचा »
2

“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli

http://www.maayboli.com

आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या त्या अंतिम दगडा जवळ जाऊन मी थांबलो एकटाच, शांत, थोड्यावेळ डोळे बंद करून. जवळ कुणी आल्याची जाणीव झाली. बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला, “ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”

पुढे वाचा »
3

“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli

http://prasadchikshe.blogspot.in

आम्ही परतायला निघालो. भारतात परत आलो व सीमेवरच्या त्या अंतिम दगडाजवळ जाऊन मी थांबलो. एकटाच, शांत, थोडा वेळ डोळे बंद करून. जवळ कुणी आल्याची जाणीव झाली. बालीजान मध्ये दहावीत शिकत असलेला तासो जवळ आला व मला म्हणाला, “ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”
त्याच्या छोट्या डोळ्याकडे, मी पहिले जे तो बोलत होता तेच ते डोळे बोलत होते.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use