रुस्तम - ए - हिंद हरिश्चंद्र माधवराव बिराजदार ह्यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. यांच्या सोडुन जाण्याने देश कुस्तीला पोरकी झाली असे म्हणता येईल. त्यांच्य निघनानिमित्त अनेकांनी आपल्या आठवणी / भावना व्य्कत केल्या.
पुढे वाचा »कष्टकऱ्यांच्या सूर्य"नारायणा'चा अस्त!
'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली'सारख्या ओळींनी श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या कवितेतून बुलंद करतानाच त्यांच्या विकासाचा आशावाद रुजविणारे कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मनस्वी मारुती माने
हेलसिंकी ऑलिम्पिक स्पधेर्मध्ये कुस्तीतील ब्राँझ पदक मिळविणारे खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीमुळे स्वत:चे नाव सर्वतोमुखी करणारे माने हेच नामवंत पैलवान होत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे निधन
नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे गुरुवारी दुपारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या म्रुतात्म्यास श्रद्धांजली. त्यांच्यामागे पत्नी पद्मश्री व मुली अपर्णा आणि शर्मिला असा परिवार आहे.
पुढे वाचा »पुल व सुनिताबाइंच्या आठ्वणी.
आज पुलंचा वाढदिवस व सुनीता बाइंना श्रद्धांजली या निमित्त दोघांच्या आनंदी आठ्वणी
इथे आहेत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे निधन
पुणे - 'वगसम्राट' चंद्रकांत ढवळपुरीकर (वय 81) यांचे आज (शुक्रवार) सकाळी नारायणगाव येथे दीर्घ आजाराने निधन झाले.ढवळपुरीकर यांनी आपल्या अभिनयाने पाच दशके गाजवली. महाराष्ट्रभर लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी आपली कला सादर केली. 'चंद्रकांत ढवळपुरीकर सह तमाशा मंडळ' असे त्यांच्या लोकनाट्याचे नाव होते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
नॉर्मन बोरलॉग यांचे निधन
टेक्सास - प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते डॉ. नॉर्मन बोरलॉग (वय 95) यांचे आज निधन झाले. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ते ओळखले जात.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
होय, तो हुतात्माच आहे!
मदतीच्या पत्यासाठी लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4952944.cms
******
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
निरोप, घडविणाऱ्या हातांना!
आजचा प्रगत, सहकाराची चळवळ फोफावलेला, बहुजनांच्या हातात सत्ता असणारा व तुलनेने आधुनिक विचारांचा महाराष्ट्र साका
रण्यात ज्यांचा मोठा हिस्सा आहे, त्यात यशवंतराव मोहिते यांचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
चित्रपटदिग्दर्शक राम गबाले यांचे निधन
पुणे; जानेवारी ९, २००९ : ज्येष्ठ चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक आणि निर्माते राम गबाले (वय ८५) यांचे शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पुण्यातील आलूरकर म्युझिकचे सुरेश आलूरकर यांची हत्या
पुणे - आलूरकर म्युझिक हाऊसचे सुरेश श्रीधर आलूरकर (वय ६०, रा. स्वप्ननगरी, बी विंग, कर्वे रस्ता) यांची त्यांच्या राहत्या घरी रविवारी दुपारी हत्या झाल्याचे उघडकीला आले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र भट यांचे निधन
पुणे, ता. २२ - संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह रवींद्र भट (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी पहाटे निधन झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ज्येष्ठ लेखक रवींद्र पिंगे यांचे निधन
पुस्तके : परशुरामाची सावली ,प्राजक्ताची फांदी ,सुखाचं फूल,आनंदाची दिशा,आनंदव्रत,दुसरी पोर्णिमा,पश्चिमेचे पुत्र,पिपंळपान, हिरवीगार पानं
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli