कोल्हापूर - नवरात्रोत्सवानिमित्त सातव्या दिवशी महालक्ष्मीची अनघालक्ष्मीमाता रूपात सालंकृत पूजा बांधली.
पुढे वाचा »महालक्ष्मी - नवरात्र - आठवी माळ
कोल्हापूर - जगन्नमातेची जितकी रुपे मायेचा, प्रेमाचा वर्षाव करणारी, तितकीच रूपे उग्र आणि अनेक दैत्यांनाही दे माय धरणी ठाय म्हणायला लावणारी. त्यामुळेच दुर्गावतार या शब्दातच रौद्रपणा ओतप्रोत भरला आहे. दुर्गोत्सवात मग दुर्गेचा आणि त्यातही महिषासूरमर्दिनीचा अवतार म्हणजे अन्याय्य, पाप यांच्या निर्दालनाचे प्रतीक मानले जाते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - सहावी माळ
कोल्हापूर - महालक्ष्मीची नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी संतमेळा (विठू माझा लेकुरवाळा) रूपात पूजा बांधण्यात आली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - पाचवी माळ - ललिता पंचमी
कोल्हापूर - शारदीय नवरात्र - ललिता पंचमी - महालक्ष्मीची आज पारंपारिक पद्धतीने पंचमी निमित्त अंबारातील त्र्यंबोली भेट रुपातील पूजा बांधण्यात आली होती.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - पहिली माळ
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - चौथी माळ
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीची अन्नपूर्णमाता रुपात पूजा बांधली होती.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - तिसरी माळ
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्या दिवशी आज देवीची श्रीरेणूकामातेच्या रुपात पूजा बांधली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - दुसरी माळ
आज नवरात्रोत्सवाची दुसरी माळ. शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी कोल्हापुरातल्या आई अंबाबाईची श्रीशैल पुत्री रुपातील देखणी पूजा बांधण्यात आली. नवदुर्गातील व नवरात्राच्या व्रतातील प्रथम देवता मानली जाते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सिक्रेट लेक
पुण्यात राहण्याचा एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, 'अनटच्ड' तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
उखाणे, गौरी गीते आणि बरेच काही
आंबेमोहराचा भात, वर केशरी वरण दाट, तबक बिंदलीचं, डबा माऊलीचा, डब्या गजनीच्या, कात कोकणचा, चुना भोकरचा, पान रामटेकचं, जायपत्री जयगावची, लवंग विजापूरची, चिकणी सुपारी सोलापूरची, लाल लाल गादी मुंबईची, लोड साताऱ्याचं, उशी पुण्याची किनखापाची, पलंग कराडचा मोराचा, हिऱ्यामाणकांच्या झुंबरांचा झाला लकलकाट......... रावांच्या जिवावर हळद-कुंकवाचा गजर दाट...''
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
एका बातमीदाराच्या संवेदनशीलतेची कहाणी
लोकसत्ताचे पत्रकार सुनील कडूसकर यांच्या धाडसाची, संवेदनशीलतेची, त्यांनी दाखविलेल्या माणुसकीची ही कहाणी.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अदभूत विज्ञाननगरी
गुजरातमधील विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षण आणि संशोधनात रस निर्माण व्हावा यासाठी ही विज्ञाननगरी उभारण्यात आली आहे. २००१ साली सुरू झालेल्या या विज्ञाननगरीचे ‘एज्युटेनमेन्ट’ असे स्वरूप आहे. या विज्ञाननगरीत मजा, मस्ती आणि शिक्षण अशा अनोख्या त्रिमितीचा संगम घडवून आणण्यात आला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
वारी
जेजुरी ते वाल्हे हा अकरा किलोमीटरचा टप्पा. त्यामुळं पालखी सकाळी साडेसहा वाजता निघाल्यानंतर दुपारी सव्वा वाजताच पालखीतळावर पोचली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तर्काचे ढग, अंदाजाचे आकाश आणि नशिबाची भरारी
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पूजा बेदीला रोक-ठोक उत्तर द्या. आजच.
तिला मराठी लोकान्ची व्यथा व कथा सान्गा. तिला अक्कल नाही हे दा़खवून द्या
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
रेडिओ मिर्ची..
तर या पोस्ट चं कारण हे की कुठल्याही मुंबईला अस्तित्वात असलेल्या सात -आठ एफ एम चॅनल पैकी एक चॅनल चालु केलं तरीही कायम त्या रेडीओ जॉकी चं हिंदी मधलं बोलण सुरु असतं , आणि हिंदी मधे गाणी !!चुकुनही मराठी गाणी लावली जात नाहीत- एखाद्या वेळेस तुम्हाला तामिळ गाणं पण ऐकवतील, पण मराठी नाही…..
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अमेरिकेतील मराठी दिवाळी
अमेरिकेतल्या एका दिवाळीची गोष्ट, मुंबईच्या प्रहार वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठीचे शत्रु
आज तुम्ही बघाल, तर मराठी लोकांमधे पण एकता नाही. केवळ विविधतेत एकता. विविधतेत अखंडता , असं नुसतं म्हणुन चालणार नाही. तसं वागणंही आवश्यक आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
वाचा आणि स्वस्थ बसा!
शुद्धलेखनाचे, वाक्यरचनेचे नियम साहित्यात पाळावेत हवे तर. जाहिरातींची भाषा वाचून 'मराठी मरतेय हो...' असला टाहो फोडू नका उगाचच. अस्वस्थ आत्म्याचं लक्षण आहे ते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
आणखी एक पुणेरी पाटी...
नमस्कार मित्रहो...
आज बय्राच दिवसानी ब्लॉग वर काहीतरी लिहायला आलोय...
सद्या आमच्या मोठ्या शाळेत म्हणजे कॉलेज मधे सब मिशन आणि ज्युरींच वार वहात असल्यामुळे तिकडे थोडं लक्ष द्याव लागत...असो...
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli







