भारतीय जनतेला परवडतील अशा वैद्यकीय चाचण्या तिथेच निर्माण होऊ शकतील. भारतात काही कंपन्या तिथे उपलब्ध असलेला काही माल व काही आयात अशी सांगड घालून बर्याचशा चाचण्या कमीतकमी यंत्रणा वापरून कशा करता येईल या दृष्टीने संशोधन करीत आहेत.
पुढे वाचा »सोप्या वैद्यकीय चाचण्यांवर भारतात संशोधन
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
... कुस्ती पोरकी झाली
रुस्तम - ए - हिंद हरिश्चंद्र माधवराव बिराजदार ह्यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. यांच्या सोडुन जाण्याने देश कुस्तीला पोरकी झाली असे म्हणता येईल. त्यांच्य निघनानिमित्त अनेकांनी आपल्या आठवणी / भावना व्य्कत केल्या.
पुढे वाचा »स्वप्न साकारले, भारताने जग जिंकले!
क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर १९८३ मध्ये घडवलेला इतिहास आज पुन्हा भारतीय क्रिकेटच्या पंढरीत घडला ... मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर गेली २८ वर्ष जपलेले स्वप्न पुन्हा एकदा साकारले. कांगारूंचे गर्वहरण केले, पाकिस्तानविरुद्ध धर्मयुद्ध जिंकले आणि थेट रामायणाशी संबंध जोडत ढोणीच्या सेनेने वानखेडेवर लंकादहन केले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
हे असे आपले लोकप्रतिनिधी ...
काकोडकरांच्या व्याख्यानात लोकप्रतिनिधींच्या डुलक्या ... असल्या नेत्यांकडुन कसली अपेक्षा ठेवणार
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
लाचखोरांना पकडायचंय? डायल करा 8888004455
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने हा मोबाईल नंबर कालपासून कार्यान्वित केला आहे. लाच घेण्याचे व्यवहार कोणतीही भिडभाड न ठेवता उघडपणे जेथे सुरू आहेत असे व्यवहार ते ठिकाण या नंबरवर तात्काळ कळवले तर कारवाई केली जाणार आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पेटंटच्या लढाईत महाराष्ट्र मागास
राज्याची ओळख सांगणाऱ्या अनेक गोष्टींचे भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असताना, महाराष्ट्र मात्र यात बॅकसीटवरच आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी शास्त्रज्ञांची मांदियाळी
नुकतेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर करण्यात आले. जीवशास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे, जीवशास्त्रज्ञ डॉ. शुभा तोळे आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. उमेश वाघमारे या तिघांनी संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ही नाझीवादाची सुरुवात?
श्रीमती मकेर्ल यांचा स्पष्ट इशारा जर्मनीतील तुकीर्-मुस्लिम समाजाकडे होता. आजच्या घटकेस जर्मनीत सुमारे ४० लाख तुकीर्-मुस्लिम कामगार आहेत. दुसऱ्या महायुद्धा-नंतर जर्मनीतील पुनर्रचनेच्या कामात तुकीर्-मुस्लिम कामगारांनी महत्त्वाचे योगदान दिले. आज जर्मनीच्या नव्या नेतृत्वाला त्याच तुकीर्-मुस्लिम समाजाची अडचण होत आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्यांचे रेलरोको
धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कल्याणचा खजिना!
बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या निवडीचं 'श्रेय' पुन्हा एकदा राज यांच्या पदरात घातलं. पण त्यांनी पुन्हा एकदा तीच ती घासून गुळगुळीत झालेली तबकडी वाजवल्यावर 'भक्ता'लाही कधी तरी थेट विठ्ठलाला प्रतिप्रश्न विचारावासा वाटणारच.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - सातवी माळ
कोल्हापूर - नवरात्रोत्सवानिमित्त सातव्या दिवशी महालक्ष्मीची अनघालक्ष्मीमाता रूपात सालंकृत पूजा बांधली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - आठवी माळ
कोल्हापूर - जगन्नमातेची जितकी रुपे मायेचा, प्रेमाचा वर्षाव करणारी, तितकीच रूपे उग्र आणि अनेक दैत्यांनाही दे माय धरणी ठाय म्हणायला लावणारी. त्यामुळेच दुर्गावतार या शब्दातच रौद्रपणा ओतप्रोत भरला आहे. दुर्गोत्सवात मग दुर्गेचा आणि त्यातही महिषासूरमर्दिनीचा अवतार म्हणजे अन्याय्य, पाप यांच्या निर्दालनाचे प्रतीक मानले जाते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
राष्ट्रकुल ‘खरं’ असं होतं? ( मटा ऑनलाइन )
राष्ट्रकुलच्या नावे झालेली बोंब आज समारोपाच्या झगमगटात विरली आहे. त्यातल्या लहानसहान त्रुटींचा एवढा ‘ शिमगा ’ का झाला ? या भव्यदिव्य स्पर्धेचे समालोचन करण्याची संधी मिळालेल्या पंकज आठवले यांना मात्र तिथं वेगळंच चित्र दिसलं. त्यांनी थेट मैदानातून अनुभवलेले हे ‘ खरेखुरे ’ राष्ट्रकुल!
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - सहावी माळ
कोल्हापूर - महालक्ष्मीची नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी संतमेळा (विठू माझा लेकुरवाळा) रूपात पूजा बांधण्यात आली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - पाचवी माळ - ललिता पंचमी
कोल्हापूर - शारदीय नवरात्र - ललिता पंचमी - महालक्ष्मीची आज पारंपारिक पद्धतीने पंचमी निमित्त अंबारातील त्र्यंबोली भेट रुपातील पूजा बांधण्यात आली होती.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - पहिली माळ
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - चौथी माळ
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीची अन्नपूर्णमाता रुपात पूजा बांधली होती.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - तिसरी माळ
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसर्या दिवशी आज देवीची श्रीरेणूकामातेच्या रुपात पूजा बांधली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महालक्ष्मी - नवरात्र - दुसरी माळ
आज नवरात्रोत्सवाची दुसरी माळ. शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी कोल्हापुरातल्या आई अंबाबाईची श्रीशैल पुत्री रुपातील देखणी पूजा बांधण्यात आली. नवदुर्गातील व नवरात्राच्या व्रतातील प्रथम देवता मानली जाते.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
'टेस्ट ट्यूब बेबी'चे भारतीय जनक उपेक्षेचे वाटेकरी
"टेस्ट ट्यूब बेबी' या उपचारपद्धतीचा शोध लावणारे व जगातील पहिली "बेबी' जन्मास घालणारे रॉबर्ट एडवर्डस यांचे कौतुक वैद्यकीयशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल आज जगभरात होत असले, तरी हीच कामगिरी भारतात त्याच वेळी करणारे डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या वाट्याला उपेक्षा, मानहानी व जीवनाबद्दलचे नैराश्य आले होते, ही बाब विसरता येत नाही.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use







