काकोडकरांच्या व्याख्यानात लोकप्रतिनिधींच्या डुलक्या ... असल्या नेत्यांकडुन कसली अपेक्षा ठेवणार
पुढे वाचा »ही नाझीवादाची सुरुवात?
श्रीमती मकेर्ल यांचा स्पष्ट इशारा जर्मनीतील तुकीर्-मुस्लिम समाजाकडे होता. आजच्या घटकेस जर्मनीत सुमारे ४० लाख तुकीर्-मुस्लिम कामगार आहेत. दुसऱ्या महायुद्धा-नंतर जर्मनीतील पुनर्रचनेच्या कामात तुकीर्-मुस्लिम कामगारांनी महत्त्वाचे योगदान दिले. आज जर्मनीच्या नव्या नेतृत्वाला त्याच तुकीर्-मुस्लिम समाजाची अडचण होत आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
कल्याणचा खजिना!
बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या निवडीचं 'श्रेय' पुन्हा एकदा राज यांच्या पदरात घातलं. पण त्यांनी पुन्हा एकदा तीच ती घासून गुळगुळीत झालेली तबकडी वाजवल्यावर 'भक्ता'लाही कधी तरी थेट विठ्ठलाला प्रतिप्रश्न विचारावासा वाटणारच.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ऑफ द बिल्डर, बाय द बिल्डर...
महाराष्ट्र हे कार्यकर्त्याचं मोहोळ आहे, असं एकेकाळी महात्मा गांधींनी म्हटलं होतं. दुदैर्वानं आज त्याच महाराष्ट्राचं राजकारण बिल्डर, अंडरवर्ल्ड आणि धनदांडगे यांनी व्यापून टाकलंय.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज
शरद जोशींसारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत, कृतिवंत माझ्यासारख्या ऐन पंचविशीतल्या पोराच्या सत्काराला येतो हे मला भारावून टाकणारं होतं. तेव्हापासून जोशींविषयी एक व्यक्तिगत कृतज्ञतेची भावना नकळत मनात राहिली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
शेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ.
कृषी विद्यापिठांत एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काय येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत?
कृषी विद्यापीठे, राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत ही मंडळी निव्वळ शेतकयांना फ़ुकटचे सल्ले देऊन नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती का सुरु करित नाहीत.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक त्रिभाषासूत्राची स्थापना? | Maayboli
राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही. तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र लादून घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्हाडच मारून घेतली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान मिळण्यासाठी | Maayboli
केंद्रशासित चंदीगढ प्रदेशात चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य कायदेशीर स्थान मिळवून देणे, शाळांमध्ये १ली ते १०वीच्या वर्गांत पंजाबी भाषेचे शिक्षण सक्तीचे करणे इत्यादी मागण्यांसाठी पंजाब विधानसभेने एकमताने ठराव केला व त्याच्या अंमलबजावणीसाठी गळ घालण्यासाठी वरीलप्रमाणे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यास गेले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अमेरिकेत ऐतिहासिक आरोग्य विधेयक संमत | Maayboli
http://epaper.esakal.com/esakal/20100322/5509504158478656796.htm
अमेरिकेत ऐतिहासिक आरोग्य विधेयक संमत
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला - शिवसेनाप्रमुख
मेलेल्या मनांनी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रात आपल्याला जगावेसेही वाटत नाही, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या पराभवाबद्दलचा आपला उद्वेग आज "सामना' या शिवसेनेच्या मुख्यपत्राच्या संपादकीयात व्यक्त केला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
तुरुंगातील आठवणी... बाळासाहेबांच्याच शब्दात
आपल्या एका ‘ आदेशा ’ वर महाराष्ट्र बंद करणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
हिंदी ही राष्ट्रभाषा? - एक मिथ्यापवाद
भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही एका भाषेचा उल्लेख ’राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
एपिजे अब्दुल कलाम आणि राष्ट्रपतिचा अपमान.
अब्दुल कलामांची केवळ तपासणी केली म्हणुन भारत सरकार इतकं खवळलंय, इथे सहाव्या क्रमांकावर त्यांचा पण फोटो आहे आणि त्यांच्या फोटॊवर पण टोमॅटो फेकुन मारता येतात.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
माझं स्वप्न..Indian Rupee note
जर ही नोट चलनात आली तरच भारताच भलं होइल...
नोट ही फक्त चलन नसून त्यातून त्या राष्ट्राची विचारधारा प्रकट होते.
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल टी टी ई चा उदयास्त (पुर्वार्ध)
आजपर्यंत तामिळ टायगर्सचा दुःस्वासच करित आलोय. ते टेररिस्ट ऍक्टीव्हीटीमधे इन्व्हॉल्व्ह्ड आहेत म्हणुन त्यांच्या नावाने काड काड बोटं मोडणं सुरु असतं माझं.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
अविनाश गोडबोले: युद्ध झालेच, तर आवाक्याबाहेरही जाऊ शकते
नवी दिल्ली; जानेवारी ७, २००९ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मिराच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ
श्रीनगर; जानेवारी ५, २००९ : नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यावर ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मिराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
श्रीलंकेचा किलिनोच्चीतील बंडखोरांच्या मुख्यालयावर ताबा
कोलंबो; जानेवारी ३, २००९ : श्रीलंकन सैन्याने एलटीटीईची राजधानी समजली जाणार्या किलिनोच्ची शहरावर आक्रमण केले. शहरातील तमिळ बंडखोरांचे मुख्यालय आणि सर्वच तळ श्रीलंकन सैनिकांनी ताब्यात घेतले आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
काठमांडूतील पशुपतिनाथ मंदिरात नवे पुजारी
काठमांडू; जानेवारी ३, २००९ : तब्बल ३०० वर्षांची परंपरा मोडून पशुपतिनाथ मंदिराचे पौरोहित्य हिंदूंकडून काढून घेतल्यानंतर माओवादी सरकाराने निवडलेले नवे पुजारी माओवाद्यांच्या सुरक्षाकड्यात मंदिरात दाखल झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बांगलादेशात अवामी लीग आघाडीचं वादळ
मटा : तब्बल सात वर्षांनी बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli