2

मोडीलिपी शिका

http://www.modiscript.com

शिवाजी विद्यापीठच्या – कला वाणिज्य सातारा महाविद्यालयातील मोडी लिपी वर्गाने प्रेरित होऊन आम्ही हे संकेतस्थळ मोडी लिपी च्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी सुरु करत आहोत.

पुढे वाचा »
2

मराठी शब्दांचा खजिना आता वेबसाइटवर

http://www.marathibhasha.com

वाढत्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठीतील अनेक चपखल शब्द मागे पडू नयेत, यासाठी समर्थ मराठी संस्थेने ही वेबसाइट तयार केली आहे. विविध क्षेत्रात वापरल्या जाणा-या तब्बल दोन लाख ७८ हजार मराठी शब्दांचा संग्रह या वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

पुढे वाचा »
0

प्रतिसाद तपासा | Maayboli

http://www.maayboli.com

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून

पुढे वाचा »
1

राष्ट्रासाठी युवाशक्ती

http://www.onlineprasadsj.blogspot.in

माझा ब्लोग. भारताची खरी शक्ती युवक आहे. म्हणून राष्ट्रासाठी जर युवाशक्ती एकवटून उभी राहिली तर भारत महासत्ता होण्यास काहीच वेळ लागणार नाही.माझा हा ब्लोग असाच एक छोटासा प्रयत्न.आपल्या काही सूचना असतील तर नक्की कळवा.

पुढे वाचा »
1

मराठी विश्वकोश वेबसाइटवर

http://maharashtratimes.indiatimes.com

विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ यांनी तयार केलेला हा ज्ञानाचा खजिना आता इंटरनेटद्वारे जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे . विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून विसाव्या खंडापर्यंत सर्व खंड इंटरनेटवर येतील. विश्वकोशाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in असून लवकरच ही साइट विश्वकोशाच्या www.vishwakosh.org.in या साइटलाही जोडली जाणार आहे .

पुढे वाचा »
2

ऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण

http://www.aisiakshare.com

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'ऐसी अक्षरे' नावाच्या नव्या मराठी संवादस्थळाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
'ऐसी अक्षरे' वर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत! दिवाळीला लावलेला हा दीपक तुम्हा सर्व मराठीप्रेमींच्या सहकार्याने तेवत राहील व दिवसेंदिवस प्रतिपच्चंद्रलेखेव तेजस्वी होत जाईल अशी आशा आहे.

पुढे वाचा »
1

आला रे आला लालबागचा राजा आला!

http://www.lalbaugcharaja.in

आला रे आला लालबागचा राजा आला!

पुढे वाचा »
1

दीपाज किचन

http://www.maayboli.com

माझा रेसिपी बब्लॉग

पुढे वाचा »
3

१००० रागांचा डेटाबेस-५५० रागांच्या ऑडिओ फाइल्स सह

http://oceanofragas.com

१००० हून अधिक रागांचा डेटाबेस व ५०० हून अधिक रागांचे स्वरुप समजण्यासाठी ऑडिओ फाइल्स एका क्लीकवर उपलब्ध - पुढे वाचा
http://www.saamana.com/2011/February/12/Index.htm
सामना - इंद्रधनु

पुढे वाचा »
2

करिअरच्या विदेशी वाटा

http://bit.ly

"ऑस्ट्रेलियन ओन अँड ऑपरेटेड' अर्थात स्थानिक उद्योगांना प्राधान्य देण्याच्या सरकारी योजनेमध्ये याच देशात उत्पादन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे स्थापन करणे, त्यातुन स्थानिक गरजा भागवून शक्‍य झाल्यास निर्यात करणे ही मोठी गुंतवणूक करण्याच्या पातळीवरील संधी आहे. जहाजबांधणी उद्योगात येथील काही प्रयोग यशस्वी झालेले आहेत.

पुढे वाचा »
2

संगणक डॉट इन्फो

http://sanganak.info

माधव शिरवळकर यांचा हा ब्लॉग सध्या गाजतो आहे. त्यावरील पोस्टस खरोखरीच वाचनीय आणि अनेकदा संग्राह्य स्वरूपाच्या आहेत. अवश्य भेट द्या.

पुढे वाचा »
2

सौजन्य नासा, तुमचा फोटो अवकाशात पाठवा

https://faceinspace.nasa.gov

नासाच्या उपक्रमाद्वारे आपण आपला फोटो चकटफु अवकाशात पाठवु शकता,
https://faceinspace.nasa.gov/index.aspx

पुढे वाचा »
2

वर्ल्डकप क्रिकेट - २०११ - टाईमटेबल

http://www.cricbuzz.com

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे... त्या संपूर्ण चक्रावर उंदीर फिरवा.
(साभार: पन्ना/ http://www.maayboli.com/node/22180 )

पुढे वाचा »
-3

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे पुरावे नाहीत

http://sahyadribana.blogspot.com

दादोजी कोंडदेव संबंधित वादावरील दुसरी बाजु मांडणारा एक ब्लॉग. यात पुरावे दिसले नाहीत पण दादोजी कोंडदेव यांना विरोध करणार्‍यांची काही मते आढळली.
(माहिती स्तोत्रः http://kanokani.maayboli.com/node/772 वरील प्रतिक्रिया )

पुढे वाचा »
0

हि श्री ची ईच्छा!

http://www.shrithanedar.com

डॉ. श्री ठाणेदार यांचे पुस्तक ऑडिओ च्या रुपात!

पुढे वाचा »
3

चिन्ह-चित्रपत्र

http://chinhatheartblog.blogspot.com

चित्रकलेला वाहिलेला मराठी ब्लॉग, आवर्जून भेट द्यावा असा....
__________________________________________________________

पुढे वाचा »
2

आयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती

http://indianalternativemedicine.blogspot.com

आयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती --Indian Alternative Medicine
आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांसबंधी माहिती संकलन

पुढे वाचा »
2

माझा ब्लॉग

http://ajstates.blogspot.com

नमस्कार
ही माझ्या ब्लॉगची लिंक आहे. तुम्ही वाचून मला प्रतिक्रिया दिल्यात तर मला फार आवडेल.

अपूर्व

पुढे वाचा »
3

फक्त मुलांसाठी मराठी वेबसाइट

http://www.balwadi.com

खास लहान मूलांसाठी गाणी,गोष्टी,खेळ असे बरेच काही एकाच ठीकाणी आणले आहे.

पुढे वाचा »
2

शालोम महाराष्ट्र

http://maharashtratimes.indiatimes.com

इस्रायल बद्दल चे म. टा. तील सदर. शेती, उद्योग याबद्दल नियमीत माहिती साठी...

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use