2

मध्य रेल्वे सूचना

http://www.cr.indianrailways.gov.in

मध्य रेल्वे वेळोवेळी नवीन गाड्या ,वेळेतील बदल ,मुंबई लोकल मेगाब्लॉक जाहीर करते त्याची माहिती येथे मिळते .

पुढे वाचा »
3

मतदार यादीमध्ये माझे नाव आहे का ?

http://103.23.150.75

आगामि लोकसभा निवडणूक मतदार याद्या जानेवारी २०१४ मध्ये छापण्यात येणार आहेत .ज्या मतदारांचे फोटो असतील त्यांनाच मतदान करता येईल .यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे पाहा .

पुढे वाचा »
2

पुणे बस

http://ptransit.googlecode.com

पुण्यात उपयोगी बस रुट

पुढे वाचा »
0

"बोबो नावाचा रोबो आणि इतर मजेदार कविता"

http://www.bookganga.com

रसिक मित्रहो, पुस्तक रूपाने अमेरिकेत प्रसिध्द झालेला "बोबो नावाचा रोबो आणि इतर मजेदार कविता" हा बालकविता संग्रह ई-बुक स्वरूपात bookganga.com वर उपलब्ध आहे.

पुढे वाचा »
0

शिकागोच्या कविता

http://satyajitkharkar.blogspot.com

पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या शिकागोच्या कविता इंटरनेट वर इथे वाचायला उपलब्ध आहेत.

पुढे वाचा »
1

भयकथा माझ्या कल्पनेतील

http://www.maayboli.com

मी योगेश दंतुलवाड फार काही नाही पण एक छोटासा लेखक आहे तशी मला लेखनाची आवड लहानपणापासून आहे पण ह्या पेज वर आल्यापासून मला कथा लिहायची भयंकर उत्सुकत लागली होती आणि मी माझी पहिली कात्र्हा लिहली मंतरलेली त्या रात्री या नावाने फेसबुक वर तर तिला चांगला रीस्पोंस मिळाला आहे पाहूया वेबपेज वार काय प्रतिक्रिया येतात ते

पुढे वाचा »
1

सावरकरांबद्दल बोलताना पुल देशपांडे आणि अटलबिहारी बाजपेयी

https://www.youtube.com

सावरकरांबद्दल बोलताना पुल देशपांडे आणि अटलबिहारी बाजपेयी

पुढे वाचा »
2

हॉलिवुड अभिनेता डस्टिन हॉफमन स्त्री-भूमिकेबद्दल भावनाविवश!

http://www.youtube.com

हॉलिवुड चित्रपटांमध्ये स्वतःच्या अभिनयाने आपले खास स्थान निर्माण करणारा अभिनेता डस्टिन हॉफमन - जेव्हा 'टूट्सी' चित्रपटासाठी तयारी करताना तो स्त्रीवेष धारण करतो तेव्हा त्याला स्त्री-सौंदर्याच्या बाबतीत आपले किती 'ब्रेनवॉशिंग' झाले आहे हे पटते... त्याच्या अनुभवाची ही क्लिप!

पुढे वाचा »
2

होशयार फाऊंडेशनची ही मुलींच्या शिक्षणासाठीची क्लिप अवश्य पाहा!

http://portal.sliderocket.com

पाकिस्तानात स्वात खोर्‍यात मुलींच्या शिक्षणावर तालिबानी विचारांमुळे बंदी आली. पाकिस्तान व आशियातील मुलींना शिक्षणासाठी मदत करणार्‍या होशयार फाऊंडेशनचा हा अत्यंत प्रभावी स्लाईड शो!जितके लोक हा शो पाहतील तितक्या वेळा शाळेला स्लाइडरॉकेटकडून देणगी मिळत जाईल.
http://portal.sliderocket.com/BBVXH/Hoshyar-Foundation

ही संस्थेची वेबसाईट : http://hoshyar.org/

पुढे वाचा »
1

एका 'प्रेमाची गोष्ट' - A FILM REVIEW

http://pareshkale.blogspot.in

एका ' प्रेमाची गोष्ट ' - A FILM REVIEW

अत्यंत आटोपशीर कथा, रेखीव व्यक्तिरेखा , सर्वांग सुंदर अभिनय व तांत्रिक दृष्ट्या चपखल झालेला हा चित्रपट. बाजारात तरल प्रेमकथा हजार येतात, काही 'दिलवाले ….' आणी काही …। असो. हि कथा दिलवाल्यांची.

पुढे वाचा »
1

काही हाय डायनामीक रेन्ज फोटो

http://pareshkale.blogspot.in

काही हाय डायनामीक रेन्ज फोटो - जन्गल निसर्ग

पुढे वाचा »
1

मराठी रेडियो

http://www.marathiradio.com

जगभरातील मराठी रसिकांना मेजवानी

आता जगभरात कुठूनही रहा मराठीच्या संपर्कात

ऐका आपल्या आवडीची मराठी गाणी आणि इतर अनेक कार्यक्रम

24*7 लाईव्ह !

मराठी रेडियो - http://www.marathiradio.com/

ईप्रसारण - http://eprasaran.com/

यापैकी मराठी रेडियो हा Tunein.com या रेडियो वाराही उपलब्ध आहे, तो Tunein / Tunein Pro या android app द्वारे तसेच आयफोन वरूनही ऐकता /रेकॉर्ड करून ऐकता येतो!!!

पुढे वाचा »
1

रंगीबेरंगी फुलान्चे फोटो

http://pareshkale.blogspot.in

COLLECTION OF DRAMATIC FLOWER MACROS WITH D7000

पुढे वाचा »
0

macro photography (texture-and-pattern)

http://pareshkale.blogspot.in

These are some of the images of textures and patterns I have taken on a brick making site, near Vangani village.Captions are enough to explain the images. If required please post your questions in comment, I will happy to reply!

पुढे वाचा »
1

विचार करून कंटाळलो ! | Maayboli

http://www.maayboli.com

कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..

उर्वरित लेखासाठी इथे क्लिक करा

http://pareshkale.blogspot.in/2013/04/blog-post_19.html

पुढे वाचा »
0

चैत्रेय | Maayboli

http://www.maayboli.com

चैत्रेय,
चैत्रात जन्मलेला.
तुला आठवतं ?
आपली मैत्रीही चैत्रातील
नवीन धुमाऱ्या सारखी,
पान पल्लवीसारखी
सळसळणारी !

Read my more poems here.

परेश काळे

पुढे वाचा »
1

महाराष्ट्राची हाक ...

http://shabdanchi-kilbil.blogspot.se

मी मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता.. त्या लेखाचे नाव होते "महाराष्ट्रची हाक" ज्या मध्ये मी अश्या एका तरुणाच्या मनातील कल्लोळ व्यक्त करायचा प्रयत्न केला होता जो कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर,युरोप मध्ये असतो पण त्याचे हृदय त्याच्या मातीमधेच घुटमळत असते.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use