1

लग्न आणि मी.. | Maayboli

http://www.maayboli.com

लग्न करायचे तेव्हा करा पण एक लक्षात ठेवा तुमचा तुमच्या बायकोवर पुर्ण विश्वास हवा. प्रत्येक गोश्ट शेअर करा. तुमचि अशि कोणतिच बाब असता कामा नये जि तिला माहिति नाहि. तिला पुर्णपणे स्विकारा.

पुढे वाचा »
1

विज्ञान जत्रा - मुलांसाठी एक जागतिक स्पर्धा..

https://www.googlesciencefair.com

गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्‍या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.

पुढे वाचा »
1

"एक प्रवास मैत्रीचा"

https://www.google.co.in

जीवनाच्या प्रवासात आपण लहानाचे मोठे होतो. या प्रवासात अनेक व्‍यक्ती आपल्याशी जुळतात. परंतु आपण प्रत्येकाशीच मैत्रीचं नाते जोडत नसतो तर त्यातील एखादाचा आपला मित्र असतो. ही दोस्ती आपल्या आयुष्याची शिदोरी असते.

पुढे वाचा »
1

भारतातील घराच्या सतत वाढणार्या किमतींचे रहस्य...!

http://www.commonmaneconomics.com

भारतातील घरांच्या किमती हजारातून लाखात आणि लाखातून कोटीत गेल्या, पण त्या खरया आहेत कि सामान्य माणसाना फसवणाऱ्या बिल्डर आणि राजकारणी आणि बँकांची आपापसातली हातमिळवणी??

पुढे वाचा »
2

मराठीत संकलन शिकण्याची संधी | Maayboli

http://www.maayboli.com

नमस्कार मित्रांनो,
मराठी भाषेतून मराठी तरुणांना, विद्यार्थी मित्रांना संकलन शिकता यावे या करिताचा हा प्रयत्न. http://www.youtube.com/watch?v=xV464zNbMjY
यू-ट्यूब वर "Premiere Pro In Marathi" असे शोधल्यास तुम्हाला विडियो पाहायला मिळतील.

पुढे वाचा »
0

महाराष्ट्र मंडळ जर्मनी | Maayboli

http://www.maayboli.com

नम्स्कार, क्लोन/Koln() city च्या आसपास आहे का कोनि??
मी हि नविन आहे माबो ला...

पुढे वाचा »
2

इंटरनेटवरचा ‘रिअॅलिटी शो’

http://www.qyuki.com

नवोदितांसाठी सुरू करण्यात आलेल्या या वेबसाइटवर लेख , कथा , चित्र , फोटो , व्हिडीओज अपलोड करता येणार असून त्याचे परीक्षणही केले जाणार आहे. ही कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुली राहील आणि त्यांना दस्तुरखुद्द रेहमान , शेखर कपूर , लेखक चेतन भगत , इम्तियाज अली खान आणि फोटोग्राफर नटराजन अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17515307.cms

पुढे वाचा »
1

धकधक गर्ल आता आयफोनवर

http://www.madhuridixit-nene.com

स्वतःची वेबसाइट लाँच केल्यानंतर धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आता आयफोनसाठी अॅप्लिकेशन विकसित केले आहे . यामुळे ती तिच्या चाहत्यांच्या अधिक जवळ जाणार आहे . हे अॅप्लिकेशन आयओएस असलेल्या डिवासेसमध्ये उपलब्ध झाले आहे. हे अॅप मोफत उपलब्ध असून ते सध्या आयफोन , आयपॅड आणि आयपॉडवर डाऊनलोड करता येईल .

पुढे वाचा »
2

ब्ल्याक होल

http://aaskmed.blogspot.in

ब्ल्याक होल
by डॉ.सुनील अहिरराव on Friday, November 16, 2012 at 12:35am ·

आपण जात आहोत त्या रस्त्यावरून हजारो, लाखो, करोडो लोक गेले असतील कधी समांतर , कधी वेडेवाकडे, कधी रस्त्यांना छेदत. ते आज इथे नाहीत पण मी पाहतो आहे, त्यांच्या पाउलखुणांच्या रेषा : एकमेकांत इतक्या रुतलेल्या घट्ट , एकसंध, एकजीव ! किंवा वेगवेगळ्या धातूंचे असंख्य तुकडे वितळवून घडवलेला अजस्त्र घण !

पुढे वाचा »
1

अरुणाचलप्रदेश ६

http://www.maayboli.com

निसर्गाच्या सृजनाचा अविष्कार फार सुंदरपणे व मुक्तपणे व्यक्त झालेला आपल्याला ईशान्य भारतात पहावयास मिळतो. तिथले लोकजीवन पण असेच मोकळे चाकळे. अशा सुंदर निसर्गाचा व लोकजीवनाची नाळ स्थानिक लोकांची तुटणे अशक्यच.

पुढे वाचा »
1

ऐच्छिक अर्हता परिक्षा इ. १० वी साठी

http://ssc2pg.com

सि बि एस ई मंडळाने इ. १० वी च्या विद्यार्थ्यां कडून ऐच्छिक अर्हता परिक्षेसाठी अर्ज मागवले आहेत. एप्रिल २०१३ मध्ये होणार्‍या परिक्षेसाठी नोव्हे. ३०, २०१२ पर्यंत अर्ज करायचे आहेत. पुढील स्पर्धात्मक परिक्षेसाठी याची मदत होऊ शकते.

पुढे वाचा »
1

हितगुज | Maayboli

http://www.maayboli.com

http://mr.upakram.org/node/3840

नेटिझन्सचा उर्मटपणा!
प्रभाकर नानावटी

पुढे वाचा »
1

धडधडती ज्वाला | Maayboli

http://kanokani.maayboli.com

हे माझ्या नव्या कादम्बरीचे नाव आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासात १८५७ सालचे पर्व असामान्य आणि अदभूत आहे.

पुढे वाचा »
1

विदेशातील शिक्षणाबद्दल माहिती

http://ssc2pg.com

अनेक विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनांत विदेशातील शिक्षणाबद्द्ल कुतूहल तसेच संभ्रम आढळून येतो. तसेच ते एक स्वप्नहि अनेकांच्या मनांत असते. विशेषतः मध्यम वर्गियांस ते कधीच पूर्ण न होणारे स्वप्न वाटते. सोबत दर्शविलेल्या संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती मिळू शकेल. निदान फसगत तरी टाळता येवू शकेल.

पुढे वाचा »
1

खर्च संसदीय कामकाजावरील

http://www.esakal.com

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रण माजल्यानं संसदेचं कामकाज जवळजवळ ठप्प होते आणि त्यामुळे अधिवेशनाचा बहुमूल्य वेळ वाया जातो .... संसदेचं कामकाज बंद पाडणाऱ्या राजकारण्यांचा सुज्ञपण हरपला आहे, त्यांना सामान्य जनतेच्या पैशांची आणि कामकाज रोखल्यानं वाया जाणाऱ्या वेळेची तमा नाही ....

पुढे वाचा »
4

कॉन्स्टेबल प्रमोद तावडे : माध्यम प्रतिनिधींशी बोलताना,

http://www.youtube.com

कॉन्स्टेबल प्रमोद तावडे : माध्यम प्रतिनिधींशी बोलताना.

पुढे वाचा »
1

मेरी कोम, भात आणि भाज्या

http://maharashtratimes.indiatimes.com

ऑलिम्पिकसाठी स्वप्न बघताना भारतीय खेळाडू आहार मात्र प्राचीन काळातला घेतात . मेरी कोम ही खेळाडू म्हणून घडत होती तेव्हा पाच वर्षं ती फक्त दुपारी आणि रात्री जेवायची . जेवणही काय , तर भाज्या आणि भात . कुठलाही पूरक आहार नाही , अंडी नाहीत ... रेशमी आर . दासगुप्ता यांनी ' इकॉनॉमिक टाइम्स ' मधील लेखातून उलगडलेलं हे भारतीय वास्तव

पुढे वाचा »
2

अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक

https://docs.google.com

‘अक्षर वाङ्मय’ नाट्य-विशेषांक :
‘प्रायोगिक नाटक : भारतीय आणि जागतिक’
भारतीय, अमेरिकन, ब्रिटिश, स्पॅनिश, जपानी, आणि नायजेरियन रंगभूमीसंदर्भातील
८ खास मुलाखती आणि ४ खंडांतील मान्यवरांचे १८ लेख.
अधिक माहिती सोबतच्या दुव्यावर दिली आहे.

पुढे वाचा »
2

एका महानगराचा मृत्यू (जयंत नारळीकर)

http://www.esakal.com

...मुंबईला आगीच्या ज्वाळांनी का आणि कसं वेढलं, याचं चित्रण करणारी ही कथा (एका महानगराचा मृत्यू) नारळीकर यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी लिहिली. "टाईम मशिनची किमया' या कथासंग्रहात (श्रीविद्या प्रकाशन, पुणे) ती समाविष्ट आहे. मुंबईत मंत्रालयाचे काही मजले अलीकडंच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या पार्श्वभूमीवर नारळीकर यांची ही कथा वाचणं उचित ठरेल...

पुढे वाचा »
2

१० वी व १२ वी साठी विषयास अनुसरुन नोट्स, फ्रि डाउनलोड

http://ssc2pg.com

१० वी व १२ वी साठी विषयास अनुसरुन नोट्स, फ्रि डाउनलोड. पालकान्साठी ही उपयुक्त. आता गुरुकिल्ली घेण्याची गरज नाही. शिवाय करियर संबंधी भरपूर माहिती.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use