4

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो.....अरुणाचलप्रदेश २ | Maayboli

http://www.maayboli.com

मला कधी कधी वाटते आपल्या देशातील आईंमुळे देश एकसंघ राहिला व कुटुंबे एकसंघ राहिली. आई जर दुर्बल झाली तर घर व देश पण दुर्बल होईल.
अरुणाचली घराचा कणा म्हणजे आई.
मारो ही एक अशीच दुरस्थ बस्ती.तिथला तागे हा शिकण्यासाठी कुपोरीजो मध्ये होता. तागेचे वडील तो काही महिन्याचा असतानाच देवाघरी गेले होते. त्याच्या आनेची इच्छा होती तागेनी खूप मोठे व्हावे.

पुढे वाचा »
2

PC वरच्या एखाद्या सुंदर कवितेला superlike करणाऱ्यातला मी | Maayboli

http://www.maayboli.com

नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.

पुढे वाचा »
3

आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का? | Maayboli

http://www.maayboli.com

माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का? एक काळ असा होता की शत्रू दूर होता व आपल्याजवळ लांब पल्ल्याची अग्नी सारखे क्षेपणास्त्र नव्हती. आता ती आपण आपल्या ज्ञानाने निर्माण केली पण त्याबरोबर आपल्या अज्ञानामुळे घरातूनच शत्रू निर्माण होत आहेत.

पुढे वाचा »
2

पोस्टमार्टम-.सत्याचा शोध

http://prasadchikshe.blogspot.in

“लहान लेकराचे पीएम केलं व घरी जाऊन आपल्या पोरास्नी पाहिलं की लई वाईट वाटतं ....” आपली दाहक व्यथा नरेश सांगतो. आपल्या पोरानी मात्र आता चांगल शिकावं असे त्याला वाटते

पुढे वाचा »
3

द वॉल्किंग सेंट’ | Maayboli

http://www.maayboli.com

१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत

पुढे वाचा »
2

झालिया दर्शन - राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर

http://prasadchikshe.blogspot.in

अनेक वृत्तपत्रांमधुन डॉ. बाबासाहेबांबद्दल अनेक लेख आले. ह्या लेखांचे संकलन करुन बाबासाहेबांचा व्यक्तिचित्रण करणारा हा लेख.
आंबेडकरांचे विचार केवळ भारतीय दलितांपुरतेच नाहीत, तर जगातील सर्व समाजातील सर्व दलितांना लागू पडतील इतके व्यापक आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

पुढे वाचा »
2

काल ना..चैत्रात आभाळ भरून आलेलं.. !! | Maayboli

http://www.maayboli.com

तिच्या नजरेतून पाहीलेला चैत्र पुन्हा परततोय. त्या चैत्राचं देखणं रूपडं आणि आठवणींचा जागर यांचा मिलाफ असलेलं हे ललित..

पुढे वाचा »
2

नव्या आर्थिक वर्षाचे साहीत्यिक संकल्प.. | Maayboli

http://www.maayboli.com

या नव्या आर्थिक वर्षात प्रसवायच्या साहीत्याचे संकल्प ! नेटवर येता आलं नाही तर बोटं किबोर्डसाठी शिवशिवत असतात . मायबोली सोडून मुलं, बायको आणि आप्त यांच्याबरोबर एण्जॉय करता येत नाही अशी अवस्था होत चालली आहे. मग असं काही स्वतःसाठी केलं कि लेख लिहावेसे वाटतात. या अवस्थेविषयी हसतखेळत.

पुढे वाचा »
2

वाघ कुठे गेला?

http://www.pankajz.com

भारतातील वाघ आहेत कुठे?

पुढे वाचा »
0

गाडी हरवलीये का ?................... आमच्या www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या.

http://www.missingvehicle.org

सापडलेल्या आणि हरवलेल्या गाड्यांच्या माहितीसाठी www.missingvehicle.co.in या पोर्टलला भेट द्या. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सापडलेल्या गाड्यांची यादी आहे. तुम्ही जर खरंच नशीबवान असाल तर तुम्हाला तुमची गाडी आमच्या पोर्टल वर मिळू शकेल.

पुढे वाचा »
0

नावडतीचे मीठ अळणी! | Maayboli

http://www.maayboli.com

‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.

पुढे वाचा »
2

मोडीलिपी शिका

http://www.modiscript.com

शिवाजी विद्यापीठच्या – कला वाणिज्य सातारा महाविद्यालयातील मोडी लिपी वर्गाने प्रेरित होऊन आम्ही हे संकेतस्थळ मोडी लिपी च्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी सुरु करत आहोत.

पुढे वाचा »
2

www.missingvehicle.co.in पोर्टला भरघोस प्रतिसाद .....

http://missingvehicle.co.in

www.missingvehicle.co.in या पोर्टलला जगभरातून दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण केलेल्या सूचनांनुसार आम्ही हे पोर्टल जास्तीत जास्त सहजरीत्या वापरण्याजोगे बनविण्याचा प्रयत्न करत आहोत.

पुढे वाचा »
3

संपूर्ण जन गण मन

http://www.youtube.com

आपण राष्ट्रगीत म्हणतो त्याची ६ कडवी आहेत आणि आपण त्यातलं एकच म्हणतो. संपूर्ण ६ कडवी असलेलं राष्ट्रगीत.

पुढे वाचा »
2

मराठी शब्दांचा खजिना आता वेबसाइटवर

http://www.marathibhasha.com

वाढत्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठीतील अनेक चपखल शब्द मागे पडू नयेत, यासाठी समर्थ मराठी संस्थेने ही वेबसाइट तयार केली आहे. विविध क्षेत्रात वापरल्या जाणा-या तब्बल दोन लाख ७८ हजार मराठी शब्दांचा संग्रह या वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

पुढे वाचा »
0

प्रतिसाद तपासा | Maayboli

http://www.maayboli.com

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून

पुढे वाचा »
0

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी . --- | Maayboli

http://www.maayboli.com

मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

पुढे वाचा »
1

वऱ्हाडी एथ्निक हॉलिडे

http://www.youtube.com

मराठी कथा. ही कथा वाचण्यासाठी व्हिडिओ पहा.

पुढे वाचा »
1

चला क्रांती घडवू या

http://www.youtube.com

स्फूर्ती गीत. हा व्हिडिओ चाल समजण्यापूरता पहा. नंतर स्वत: गायला लागा.

पुढे वाचा »
2

तूं माझ्या हृदयी गे

http://youtu.be

मराठी प्रेम गीत.
व्हिडिओ फक्त चाल समजण्यासाठी पहा.
गाणं आपल्याला गायचं आहे.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use