1

राष्ट्रासाठी युवाशक्ती

http://www.onlineprasadsj.blogspot.in

माझा ब्लोग. भारताची खरी शक्ती युवक आहे. म्हणून राष्ट्रासाठी जर युवाशक्ती एकवटून उभी राहिली तर भारत महासत्ता होण्यास काहीच वेळ लागणार नाही.माझा हा ब्लोग असाच एक छोटासा प्रयत्न.आपल्या काही सूचना असतील तर नक्की कळवा.

पुढे वाचा »
1

स्वाभिमानाचे नव-किरण

http://www.maayboli.com

प्रोजेक्ट स्वाभिमान.... कोवळ्या वयाच्या मुली-स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल उघडलेली एक सार्थ मोहीम! घराबाहेर सदोदित असुरक्षिततेच्या छायेत वावरणार्‍या स्त्रियांना सतर्क व समर्थ करण्याच्या हेतूने उचललेले एक सशक्त पाऊल!

पुढे वाचा »
1

रंगबीरंगी दुनिया : पोशाख भाड्याने देण्याचा व्यवसाय

http://www.maayboli.com

फॅन्सी पोशाख तयार करवून घेऊन ते भाड्याने देण्याच्या व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या श्रीमती प्रेरणाताई जामदार यांनी एक तपाहून अधिक अशा व्यावसायिक कारकीर्दीत आपल्या छंदाला एका यशस्वी व्यवसायात प्रत्यक्ष साकार केले आहे. संयुक्ताच्या 'माझा छंद - माझा व्यवसाय' उपक्रमांतर्गत त्यांच्याशी केलेली ही बातचीत :

पुढे वाचा »
1

कॉश्च्यूम डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग मधला फरक

http://www.costumedesignersguild.com

कॉश्च्यूम डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग मधला फरक स्पष्ट करणारा हा एक निबंध. इंटरेस्ट असलेल्यांनी जरूर वाचावा.

पुढे वाचा »
1

मानवी शरीरातून प्रवास घडवणारी इमारत!

http://www.youtube.com

मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांचा, त्यांच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही इमारत नेदरलँड्स येथे आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीविषयी माहिती, खेळ इ.चा समावेश आहे. अनुभवून पाहण्याची गोष्ट!

पुढे वाचा »
1

मदतपुस्तिका | Maayboli

http://www.maayboli.com

मला जुले आहेत्,एक मुलगा आनि एक मुलगी आहे.ते ५ महिन्याची आहेत.आत्तापर्यत दोघेही ब्रेस्तफिदिन्ग करत आहेत.कोनत्या महीन्यात काय द्यायचे याची माहिती हवी आहे.अजुन पानीसुध्हा पाजलेले नाही.मला काहिच माहिति नाही. मला बलान्च्या आहाराचि माहिति हवी आहे,तसेच प्रत्येक पदार्थाची क्रुती पाहिजे.क्रुपया माहिती पुरवा.

पुढे वाचा »
2

महाराष्ट्रातील 20 भाषा मृत्युपंथाला

http://www.esakal.com

देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाषा लुप्त होण्याच्या काठावर आहेत. भारतात जवळपास 1600 भाषा होत्या; त्यातील केवळ 22 भाषांचा समावेश राज्यघटनेच्या परिशिष्टांत करण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण 44 भाषांपैकी 20 भाषा मृत्युपंथाला लागल्या आहेत

पुढे वाचा »
1

जागतिक मराठी लेखन उत्सव

http://jamlekhan.org

आपल्या मनातली गोष्ट सांगून पहावी असं वाटणा-या प्रत्येकासाठी, आयुष्यात एकदा तरी कादंबरी लिहायची आहे असं ठरवणा-यांसाठी.
हा संपूर्ण उत्सव मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे साजरा केला जातो आहे.

पुढे वाचा »
3

श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय

http://www.maayboli.com

घरगुती पातळीवर कॅनिंग व्यवसायाचा गेल्या पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पुण्याच्या श्रीमती वीणाताई कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी आपले व्यावसायिक थर्ड इनिंग एका आगळ्या पद्धतीने सुरू केले. त्यांच्याबरोबर श्रीमती वंदना कुलकर्णी व समवयस्क मैत्रीण श्रीमती सुनंदा शेवाळे यांचाही सहभाग आहे. वीणाताईंची घेतलेली ही मुलाखत!

पुढे वाचा »
2

उच्च बुद्धय़ांक, पण कमी भावनांक

http://www.loksatta.com

एक चांगला लेख वाचला लोकसत्ता चतुरंग मध्ये : आजच्या मुलांमध्ये उच्च बुद्धय़ांक पाहायला मिळतो, परंतु त्यांचा भावनांक मात्र खूपच कमी असतो. मुलं भावनिकदृष्टय़ा सक्षम नसतील तर पुढच्या आयुष्यासाठी खूपच घातक ठरू शकतो त्यासाठी वेळीच उपाय हवेत...

पुढे वाचा »
2

भारतीय रुपयाची गोष्ट

http://www.commonmaneconomics.com

रुपायाला किंमत राहिली नाही, अस आपण म्हणतो. पण रुपयाला किती किंमत होती आणि ती कशी कमी झाली, रुपायाच भूत,भविष्य आणि वर्तमान सांगणारा लेख.

पुढे वाचा »
3

मुंबई फ्लॅश मॉब

http://www.youtube.com

मुंबई फ्लॅश मॉब
200 ordinary Mumbaikars (aged 4-60) come together one busy Sunday evening for the pure joy of dancing.

पुढे वाचा »
1

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

http://www.maayboli.com

मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे.

पुढे वाचा »
2

फ्लोटिंग हायवे - संशोधन

http://onlinenews1.lokmat.com

स्ट्रक्चरल फ्लोटिंग रस्ते, म्हणजे पाण्याव्यतिरिक्त वाळूच्या आधारावर तयार होणारे रस्ते आहेत. औरंगाबादमधील विशेषज्ञ बी. के. महात्मा यांनी एक सुपर सोल्युशन शोधून काढले आहे. महात्मा यांनी सन १९७0 च्या पेटंट अँक्टप्रमाणे रजिस्ट्रेशन केले आहे. भविष्यात मंत्रालयाचा ‘फ्लोटिंग हायवे’ तयार करण्याचा विचार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.

पुढे वाचा »
1

स्वकुळ साळी समाज उपवधू वर व पालक मेळावा सन २०१२, पुणे

http://www.jivheshwar.com

पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे आयोजित उपवधू वर परिचय मेळावा पुण्यनगरीमध्ये रविवार, दिनांक २२ जानेवारी २०१२ रोजी भरविण्यात येणार आहे.
अधिक माहिती येथे पहा - http://www.jivheshwar.com
वधु-वर Form Download करा. - http://www.jivheshwar.com

पुढे वाचा »
1

मराठी विश्वकोश वेबसाइटवर

http://maharashtratimes.indiatimes.com

विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ यांनी तयार केलेला हा ज्ञानाचा खजिना आता इंटरनेटद्वारे जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे . विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून विसाव्या खंडापर्यंत सर्व खंड इंटरनेटवर येतील. विश्वकोशाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in असून लवकरच ही साइट विश्वकोशाच्या www.vishwakosh.org.in या साइटलाही जोडली जाणार आहे .

पुढे वाचा »
2

ऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण

http://www.aisiakshare.com

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'ऐसी अक्षरे' नावाच्या नव्या मराठी संवादस्थळाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
'ऐसी अक्षरे' वर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत! दिवाळीला लावलेला हा दीपक तुम्हा सर्व मराठीप्रेमींच्या सहकार्याने तेवत राहील व दिवसेंदिवस प्रतिपच्चंद्रलेखेव तेजस्वी होत जाईल अशी आशा आहे.

पुढे वाचा »
1

सोप्या वैद्यकीय चाचण्यांवर भारतात संशोधन

http://www.washingtonpost.com

भारतीय जनतेला परवडतील अशा वैद्यकीय चाचण्या तिथेच निर्माण होऊ शकतील. भारतात काही कंपन्या तिथे उपलब्ध असलेला काही माल व काही आयात अशी सांगड घालून बर्‍याचशा चाचण्या कमीतकमी यंत्रणा वापरून कशा करता येईल या दृष्टीने संशोधन करीत आहेत.

पुढे वाचा »
2

दिवाळि च्या दिवसांबद्दल माहिति हवी आहे | Maayboli

http://www.maayboli.com

दिवाळी च्या दिवसांबद्दल माहिती मिळाली तर हवी आहे, TV वर माहिती द्यायची आहे.

पुढे वाचा »
1

तुम्हीही ओळखू शकता बनावट नोट!

http://72.78.249.107

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जास्तीत जास्त सुरक्षा असलेल्या नोटांवर भर दिलेला आहे. नोटा अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह छापण्यात आल्या आहेत; जी सर्वसामान्य नागरिकांना सहज कळून येत नाहीत. रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी बदलही केलेले आहेत.

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use