1

ग्रहण-३ | Maayboli

http://www.maayboli.com

खुप मस्त खुप अवडले

पुढे वाचा »
1

... कुस्ती पोरकी झाली

http://epapergallery.com

रुस्तम - ए - हिंद हरिश्चंद्र माधवराव बिराजदार ह्यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. यांच्या सोडुन जाण्याने देश कुस्तीला पोरकी झाली असे म्हणता येईल. त्यांच्य निघनानिमित्त अनेकांनी आपल्या आठवणी / भावना व्य्कत केल्या.

पुढे वाचा »
1

ज्ञानदेवीचा रसाळ आंग्ल अवतार

http://maharashtratimes.indiatimes.com

ज्ञानेश्वरीची अशी सखोल ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी डॉ. प्रभाकर शंकर रहाळकर यांनी ज्ञानेश्वरीचा इंग्लिश अनुवाद केला आहे.

पुढे वाचा »
1

वडापाव महात्म्य

https://www.facebook.com

जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटातील गाण्याचा मराठी अनुवाद करत वडापाव संबंधित विडंबन केले आहे. "कैच्या कै" वर्गवारीत येत असले तरी धमाल आहे.
इथे पहा/ ऐका: https://www.facebook.com/photo.php?v=1507850672204

पुढे वाचा »
1

आला रे आला लालबागचा राजा आला!

http://www.lalbaugcharaja.in

आला रे आला लालबागचा राजा आला!

पुढे वाचा »
2

आता येणार 'ई-पासपोर्ट'

http://maharashtratimes.indiatimes.com

पासपोर्टचा होणारा दुरुपयोग तसेच दहशतवादी घटना टाळण्यासाठी केंदीय गृह मंत्रालयाने पासपोर्टच्या रचनेतच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अत्याधुनिक अशा 'ई- पासपोर्ट'ची संकल्पना पुढे आली आहे

पुढे वाचा »
3

माणसे 3, उद्योग 6, उलाढाल 125 कोटी!

http://dattajoshis.blogspot.com

प्रसाद कोकीळ, सुधीर शिरडकर आणि सुनील पाठक या तिघांनी मिळून औरंगाबाद, पुणे आणि पंतनगर यां तीन ठिकाणी मिळून एकूण ६ उद्योग उभारले आहेत. त्यांची ही कथा मराठी तरुणांनी अवश्य जाणून घ्यावी

पुढे वाचा »
2

हे पान पहायची परवानगी नाही. | Maayboli

http://www.maayboli.com

हा फोटो अजिबात edit केलेला नाही. कोणि ओळ्खेल का कसा फोटो काढला असेल हा.....

पुढे वाचा »
1

दीपाज किचन

http://www.maayboli.com

माझा रेसिपी बब्लॉग

पुढे वाचा »
2

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : एक दृष्टिक्षेप

http://www.maayboli.com

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

पुढे वाचा »
2

मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे"

http://www.maayboli.com

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.
"निर्धार निस्वार्थ सेवेचा!"

पुढे वाचा »
2

नोकरी की टोकरी

http://www.youtube.com

अमेरीकेत स्थलांतर झाल्यनंतर घर आणि नोकरी करण्यात भारतीय स्त्रीला काय परिस्थितीतुन जावे लागते त्याचे वर्णन बे एरीयामधील कवयत्री अर्चना पंडा यांनी नेमक्याशब्दात केले आहे.

पुढे वाचा »
3

१००० रागांचा डेटाबेस-५५० रागांच्या ऑडिओ फाइल्स सह

http://oceanofragas.com

१००० हून अधिक रागांचा डेटाबेस व ५०० हून अधिक रागांचे स्वरुप समजण्यासाठी ऑडिओ फाइल्स एका क्लीकवर उपलब्ध - पुढे वाचा
http://www.saamana.com/2011/February/12/Index.htm
सामना - इंद्रधनु

पुढे वाचा »
3

भाईकाकाज लेटर टू मीरा ...

http://pulabridge.blogspot.com

वरळीला परिसरात असलेल्या आदर्शनगर वसाहतीत वेगवेगळी मातृभाषा असणारी मुलं तिथल्या मैदानावर खेळताना आपापसात ज्या `इंग्लिश' भाषेत बोलत, त्याच भाषेत पु.ल. देशपांडे यांनी श्रीमती सुनीताबाई यांची भाची मीरा ठाकूर हिला ती शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पाठविलेलं आजवरच्या प्रकाशित वाड:मयात नसलेलं हे पत्र!

पुढे वाचा »
2

पंढरपूरच्या तरुणाची सातासमुद्रापार भरारी

http://72.78.249.107

सूर्याची ऊर्जा कमी खर्चात बंदिस्त करून ती विधायक कामासाठी उपयोगात आणण्याचे कसब पंढरपूर तालुक्‍यातील मेंढापूर गावच्या राजेंद्र चरणदेव पवार याने करून दाखविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत भौतिकशास्त्रात पीएच.डी. करणाऱ्या राजेंद्रची आता दक्षिण कोरियातील हनियंग विद्यापीठात पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिपसाठी निवड झाली आहे.

पुढे वाचा »
3

http://www.ipaidabribe.com/

http://www.ipaidabribe.com

लाचखोरी विरुद्ध आवाज उठवणारी आणि लाचखोरीच्या केसेसची नोंद ठेवणारी वेबसाईट.
Bribed? Didn't bribe? Powerless? Victimised? Angry?Tell us your story Using your stories we'll advocate with the government for an improved system. Together let's fight corruption.

पुढे वाचा »
2

सचिनला शिव्या घालणा-यांसाठी....

http://maharashtratimes.indiatimes.com

सचिन तेंडुलकरला देव मानणारे जसे कोट्यवधी चाहते आहेत, त्याचप्रमाणे त्याला शिव्या घालणारांचीही नवी जमात जन्माला आलीय... त्यापैकी एकाही टीकेला सचिनने उत्तर दिलेले नाही. परंतु एका चाहत्याने मात्र सचिनसाठी बॅट हातात घेतलीय...

पुढे वाचा »
2

गाण्याचे शब्द हवे आहेत... | Maayboli

http://www.maayboli.com

आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवलावा

पुढे वाचा »
3

आंतरजालावरील लिखाण /साहित्य चोरी आणि स्वामित्वहक्क

http://www.maayboli.com

आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच आहे. मुद्रण साहित्याचे जसे नियम आणि कायदे आहेत तसे कायदे आंतर जालावरील लिखाणाला देखील लागू होतात का आणि त्या संबंधीचे नियम, कायदे याबद्दलची चर्चा आणि अनुभव इथे वाचायला मिळतील.

पुढे वाचा »
3

IDoNotLitter - स्वच्छ भारतासाठी स्वतःपासुन सुरुवात

http://www.facebook.com

आपल्यासारखे शिक्षीत आणि सुजाण लोकही बर्‍याच वेळा कचरा रस्त्यात, बागेत, ट्रेनमधे टाकतात. केवळ हा कचरा टाकला नाही तरी कितीतरी ठिकाणं आहे त्या पेक्षा स्वच्छ रहातील. तर स्वतःपासुन हि सुरुवात करुन तुमच्या घरातले, मग तुमचे शेजारी, मित्र मैत्रिणी या सगळ्यांमधे हे लोण परवायचे आहे.

तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधे टाका http://www.facebook.com/idonotlitter

Be proud to say "I Do Not Litter."

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use