4

उर्जा स्वावलंबनाचा मार्ग

http://72.78.249.107

भारनियमन, तसेच विजेच्या अनियमित पुरवठ्यावर मात करीत बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने मिनी पवनचक्कीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. त्यांनी अवघ्या पाच हजारांत विंड पॉवर फॉर स्कूल ही यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मान्यताही मिळाली आहे.

पुढे वाचा »
2

ज्येष्ठ नट ए के हंगल याना मदतीची गरज आहे

http://www.rediff.com

नमस्कार,

कृपया रेडीफ वरील लिंक पहा. ए के हंगल याना आर्थिक मदतीची गरज आहे. मला वाटते आपण आपल्याकडुन काही करणे शक्य असेल तर नक्की करुया.

धन्यवाद.

पुढे वाचा »
3

पेटंटच्या लढाईत महाराष्ट्र मागास

http://maharashtratimes.indiatimes.com

राज्याची ओळख सांगणाऱ्या अनेक गोष्टींचे भौगोलिक उपदर्शन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असताना, महाराष्ट्र मात्र यात बॅकसीटवरच आहे.

पुढे वाचा »
3

मराठी शास्त्रज्ञांची मांदियाळी

http://www.loksatta.com

नुकतेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर करण्यात आले. जीवशास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे, जीवशास्त्रज्ञ डॉ. शुभा तोळे आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. उमेश वाघमारे या तिघांनी संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

पुढे वाचा »
3

पानिपत @ २५०

http://maharashtratimes.indiatimes.com

पानिपताची लढाई ही इतरांसाठी इतिहासाच्या पानांतील फक्त एक लढाई असेल, पण मराठी माणसासाठी ती एक भळभळती जखम म्हणून राहिली आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी राष्ट्ररक्षणासाठी एक पिढी महाराष्ट्राने पानिपताच्या वेदीवर समर्पित केली. म्हणूनच ही पुण्यभूमी मराठी मनासाठी केवळ युद्धभूमी राहत नाही तर ते पवित्र समरतीर्थ ठरतं.

पुढे वाचा »
1

अस्तित्व | Maayboli

http://www.maayboli.com

अस्तित्व_ जगातल्या कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तुला जेव्हा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल गर्व होतो तेव्हा तिने आपल्यापेक्षा श्रेष्ट वस्तुसोबत स्वत:ची तुलना केल्यास स्वत:बद्दलचा गर्व आपोआप कमी होतो.

पुढे वाचा »
4

सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी! - विश्‍वास पाटील यांचा लेख

http://72.78.249.107

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्‌ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले.

पुढे वाचा »
2

वर्ल्डकप क्रिकेट - २०११ - टाईमटेबल

http://www.cricbuzz.com

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे... त्या संपूर्ण चक्रावर उंदीर फिरवा.
(साभार: पन्ना/ http://www.maayboli.com/node/22180 )

पुढे वाचा »
-2
0

माझं एक स्वप्न आहे

http://www.youtube.com

’माझं एक स्वप्न आहे’ मराठी किशोरवयीन मुला-मुलींनी नववर्षाचा संकल्प म्हणून गाण्यासाठी स्फुर्तीदायक गाणे. हे गाणे स्टेजवरही ’परफ़ॉर्म’ करता येईल. नुसते गाऊन किंवा नाचत-गातसुद्धा. बच्चाकंपनीला भेट म्हणूनसुद्धा आपण हे गाणे पाठवू शकता.

पुढे वाचा »
-3

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु असल्याचे पुरावे नाहीत

http://sahyadribana.blogspot.com

दादोजी कोंडदेव संबंधित वादावरील दुसरी बाजु मांडणारा एक ब्लॉग. यात पुरावे दिसले नाहीत पण दादोजी कोंडदेव यांना विरोध करणार्‍यांची काही मते आढळली.
(माहिती स्तोत्रः http://kanokani.maayboli.com/node/772 वरील प्रतिक्रिया )

पुढे वाचा »
4

दादोजी शिवरायांचे गुरुच...

http://maharashtratimes.indiatimes.com

दादोजी शिवरायांचे गुरुच...बलकवडेंचा युक्तिवाद जसाच्या तसा

पुढे वाचा »
2

पानिपताच्या ओल्या जखमा

http://72.78.249.107

पानिपताच्या महासंग्रामाला येत्या जानेवारीत अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत . शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे! यानिमित्ताने विश्‍वास पाटील यांनी जागवलेले हे ध्यासपर्व!

पुढे वाचा »
3

गोपाळ कृष्ण गोखलेंचे चलतचित्रण उपलब्ध

http://www.youtube.com

आजच इ-सकाळ मधे वाचली ही बातमी. गोपाळ कृष्ण गोखलेंचे चलचित्र युटुब वर उपलब्ध आहे.

पुढे वाचा »
3

दलित उद्योजकांचे नेटवर्किंग करण्यासाठी 'डिक्की' ही चळवळ

http://maharashtratimes.indiatimes.com

आम्हाला आरक्षण नको फक्त संधी द्या, हा पक्का विचार मनात ठेवून 'डिक्की'ची वाटचाल सुरू आहे. 'वुई वाँट कनेक्शन नॉट कन्सेशन' असं कांबळे आवर्जून सांगतात. त्यामुळेच खासगी उद्योगांमध्ये मागासवगीर्यांना आरक्षण ठेवण्यापेक्षा अॅफरमेटिव्ह अॅक्शन प्लॅनची योग्य अमलबजावणी करा, अशी 'डिक्की'ची भूमिका आहे.

पुढे वाचा »
1

ही नाझीवादाची सुरुवात?

http://maharashtratimes.indiatimes.com

श्रीमती मकेर्ल यांचा स्पष्ट इशारा जर्मनीतील तुकीर्-मुस्लिम समाजाकडे होता. आजच्या घटकेस जर्मनीत सुमारे ४० लाख तुकीर्-मुस्लिम कामगार आहेत. दुसऱ्या महायुद्धा-नंतर जर्मनीतील पुनर्रचनेच्या कामात तुकीर्-मुस्लिम कामगारांनी महत्त्वाचे योगदान दिले. आज जर्मनीच्या नव्या नेतृत्वाला त्याच तुकीर्-मुस्लिम समाजाची अडचण होत आहे.

पुढे वाचा »
3

फार्माश्युटिकल मधील ओपन सोर्स

http://www.thesynapticleap.org

अनेक असाध्य पण तिसर्‍या जगातील, फार पैसे नसणार्‍या लोकांना होणार्या आजारांवर उपाय म्हणुन वर्ल्ड हेल्थ ऑर्ग. ने हे संकेतस्थळ आणि उपक्रम सुरु केला आहे. आपल्या ज्ञानाचा वापर करुन लाखो लोकांचे जीव वाचवणे कुणालाहि शक्य आहे!

पुढे वाचा »
0

हि श्री ची ईच्छा!

http://www.shrithanedar.com

डॉ. श्री ठाणेदार यांचे पुस्तक ऑडिओ च्या रुपात!

पुढे वाचा »
4

वर्देची मोटरसायकल

http://shreesrj7.blogspot.com

अक्षय वर्दे नावाचा फक्त २९ वर्षांचा मराठमोळा गडी भारतीय मोटरसायकल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून ती काबीज करण्यासाठी आतुर झालाय. ‘वर्देची मोटरसायकल’ हा त्याचा ब्रॅण्ड....

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use