1

ATM यन्त्रे वापरताना, सुविधा असल्यास, मातृभाषा "मराठी" निवडता का?

http://www.misalpav.com

मिसळपाव या साईटवर वरील विषयावर कौल घेत आहे!
"मातृभाषेच्या वापराबद्दलची लाज वाटणे" किन्वा "आवश्यकता न वाटणे" हे महाराष्ट्राचे शहरी जीवनाचे स्थायीभाव होत आहेत

पुढे वाचा »
1

आपापला खारीचा वाटा | Maayboli

http://www.maayboli.com

जर ते सरकार चुकत आहे अथवा लोकमनाची आणि मताची हवी तितकी दखल घेत नाही असं वाटत असेल तर, सरकारला आपलं मत ऐकवायचा अधिकार आपल्याला आहे, नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे.

पुढे वाचा »
1

काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन

http://www.manogat.com

काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
(शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २००९)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)

पुढे वाचा »
1

सलाम! | Maayboli

http://www.maayboli.com

'स्वरानंदवन' - बाबांच्या आनंदवनातील कलाकारांचा कार्यक्रम.

पुढे वाचा »
2

खारीचे योगदान

http://sardesaies.blogspot.com

आपण सगळेच जण कधी ना कधी प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर पीतोच . पाणी पिऊन झाले की रिकामी बाटली कचऱ्यात फेकून देतो.

पुढे वाचा »
1

इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…

http://kayvatelte.wordpress.com

काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तित जास्त कोच हे अन रिझर्ड. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं .

पुढे वाचा »
2

गणेशभक्ती आणि देशभक्ती

http://maharashtratimes.indiatimes.com

लोकमान्य टिळकांनी गणेशभक्ती आणि राष्ट्रभक्ती यांची सांगड घालत महाराष्ट्र चेतवला. तोपर्यंत गणपती ही घरोघरी पुजली जाणारी देवता होती. लोकमान्यांनी गणपतीला सार्वजनिक रूप देताना समाज बांधला.

पुढे वाचा »
0

लेखऩकामाठी करा थोडी

http://maharashtratimes.indiatimes.com

महाराष्ट्राबाहेरच्या मराठी जनांचं महाजालावरचं हक्काचं व्यासपीठ असावे, म्हणून ‘ महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम ’ ने ‘ ग्लोबल महाराष्ट्र ’ हे विशेष सेग्मेंट सुरू केले.

पुढे वाचा »
2

रंगकर्मी.कॉम

http://www.maayboli.com

नाटकावरची पहिली संपुर्ण मराठी साईट.
www.rangkarmi.com
जरुर पहा
आपण आपले लिखाण marathinatak@gmail.com येथे पाठवुअ शकता.

पुढे वाचा »
3

'ऑपेरा' चा मराठी अवतार!

http://maharashtratimes.indiatimes.com

गोविंदराव टेंबे या चतुरस्त्र प्रतिभा असणाऱ्या कलावंताने रोममध्ये ऑपेरा पाहिला आणि भारतात परतल्यानंतर ऑपेराचा मराठी अवतार 'संगीत जयदेव' या नावाने घडवला. मराठी रंगभूमीवरचा विस्मृतीत गेलेला हा वेगळा प्रयोग 'आकाशवाणी'च्या पुढाकाराने आज पुन्हा जागवला जातोय.

पुढे वाचा »
2

बचतगटाविषयी बरेच काही.

http://www.manogat.com

मला स्वतःला बचतगट आणि त्याचे कामकाज ह्याविषयी उत्सुकता होती." जे का रंजले गांजले : विकेंद्रित बचतगट" ही लिन्क बचतगटांविषयी बरीच माहिती देते.

पुढे वाचा »
2

'दैनंदिन जीवनात मराठी वापराः' फेसबुकावरील एक उपक्रम

http://www.facebook.com

'दैनंदिन जीवनात मराठी वापरा' हा उपक्रम मराठी तरुणांनी आपल्या मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करावा या उद्देशाने सुरु केला गेला आहे. आपण फेसबुक वर असाल, तर सभासद बनून आमच्या शुभकार्यास हातभार लावू शकता. 'दै.जी.म.वा.' वर आपणां सर्वांचे स्वागत!!
आपल्या मातृभाषेचा -- मराठीचा जास्तीत जास्त वापर करा, मराठी असण्याचा अभिमान बाळगा.

पुढे वाचा »
1

'ऊर्जेविना शीतकपाट'

http://72.78.249.125

पुसद - "गरज ही शोधाची जननी आहे,' असे म्हटले जाते. नेहमीच्या वीज भारनियमनावर मात करण्यासाठी आता "ऊर्जेविना शीतकपाट" अस्तित्वात आले आहे. ग्रामीण भागात इको-फ्रेण्डली शीतकपाटाचा प्रयोग राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात आरेगाव येथे साकारला आहे.

पुढे वाचा »
1

आजपासून शेतकऱ्यांसाठी सबकुछ 'किसान' प्रदर्शन | Maayboli

http://www.maayboli.com

प्रगतीशील शेतकऱ्यांना नव्या शेतीसाठी विचार आणि तंत्रज्ञान पुरवणारे 'किसान' हे देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन यंदा मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंदाच्या मैदानावर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान भरणार आहे. . चंपक

पुढे वाचा »
1

एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट !! (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९) | Maayboli

http://www.maayboli.com

भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत.मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो.

पुढे वाचा »
1

प्रसाद शिरगांवक्र ह्यांचे यश

http://epaper.prahaar.in

मायबोलीकर श्री प्रसाद शिरगांवकर ह्यांची वेबसाईटट निर्मिती मधील वाट्चाल.. दै. प्रहार मधील लेख!

पुढे वाचा »
2

आता विद्यार्थीही देणार 'शालेय लोकसेवा परीक्षा'

http://72.78.249.124

केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात येणार आहे. यासाठी लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची "शालेय लोकसेवा परीक्षा' घेण्यात येणार आहे.

पुढे वाचा »
4

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन | Maayboli

http://www.maayboli.com

प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली.

पुढे वाचा »
2

चला, सौरऊर्जेकडे!

http://maharashtratimes.indiatimes.com

सौरऊजेर्लाच पसंती देण्याचे कारण ती 'प्रदूषणमुक्त' आहेच; शिवाय आपल्या देशात वर्षातले ३०० दिवस सूर्यप्रकाश मिळत असतो. तरीसुद्धा वैयक्तिक पातळीवर हा पर्याय निवडला जात नाही; कारण सुरुवातीला येणारा खर्च हा मध्यमवगीर्य माणसाला झेपणारा नाही.

पुढे वाचा »
2

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन | Maayboli

http://www.maayboli.com

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशनभारतीय बाजारपेठेत "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use