2

महाराष्ट्र टाईम्स २००८ ऑनलाईन दिवाळी अंक प्रकाशित: Maharashtra Times Diwali Ank

http://maharashtratimes.indiatimes.com

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. पण यंदा, जगभर आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेकांना हा प्रकाशच मंदावल्यासारखा वाटतो आहे. पण या अंधारातही आशेच्या प्रकाशाचे किरण शोधणारा हा आमचा दिवाळी अंक...

पुढे वाचा »
1

तेजशलाका - इरेना सेंडलर

http://fakana.blogspot.com

इरेना सेंडलर यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं.

पुढे वाचा »
1

मुळाक्षरे श आणि ग

http://designmadeeasy.blogspot.com

आज आपण देवनागरीच्या पुढच्या दोन अक्षरांची वळणे बघणार आहोत. ही अक्षरे आहेत श आणि ग

पुढे वाचा »
1

फोटोशॉपसाठी काही `हॅन्डी` टिप्स

http://designmadeeasy.blogspot.com

आज आपण फोटोशॉपसाठीच्या काही`हॅन्डी' 'टिप्स पाहूया. फोटोशॉपमध्ये काम करताना हो शॉर्टकट खूपच वेळ वाचवतात.

पुढे वाचा »
1

ईसकाळ २००८ दिपोत्सव

http://www.esakal.com

दीपोत्सवाचा आनंद घ्या ई सकाळबरोबर...सकाळचा ऑनलाईन दिवाळी विशेषांक

पुढे वाचा »
1

मी सखाराम गटणे

http://www.manogat.com

'सखाराम गटणे' ही पु.लं.ची लोकप्रिय व्यक्तिरेखा सर्वांना ठाऊक आहेच. पण त्याच सख्याची दुसरी बाजू जाणून घ्यावी असा विचार यात 'नंदन'ने (लेखक) केला आहे आणि एक सुंदर लेख लिहिला आहे. ज्यांचे-ज्यांचे पु.ल.

पुढे वाचा »
1

म. म. पवारसाहेब च्यानेलांवर बहिष्कार टाकतात, त्याची गंमत

http://batmidar.blogspot.com

महामहीम केंद्रीय शेतकीमंत्री शरदश्चंद्रजीसाहेब पवारसाहेब (ऊर्फ साहेब) यांनी रा. रा. अँग्रीयंग'राज' ठाकरे - (परवा मटात राजराखण - राजला अवतरण चिन्ह - हा शब्द वाचला आणि आमुचे दोन्ही चक्षु अगदी निवनिवनिवले!

पुढे वाचा »
1

टिकलीभर जागा

http://www.maayboli.com

इतक्या दुपारचं कोण असेल बरं, असा विचार करीत वीणाने दार उघडलं. आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

पुढे वाचा »
3

फ़िर पुकारो मुझे.. फ़िर मेरा नाम लो...

http://www.maayboli.com

दोन आठवड्यापूर्वी मी पेडररोडवरच्या रशियन कॉन्स्युलेट जवळ असलेल्या कॉलेजलेनमधे गेले होते. काहीशी अचानक.
आणि काल न रहावून पुन्हा गेले.
मुद्दाम.

पुढे वाचा »
2

वेगळ्या केंब्रीजचे मनोहारी दर्शन

http://www.loksatta.com

ब्रिटनवासी असलेल्या लेखिका सौम्या बलसारी यांनी नर्मविनोदी शैलीत लिहिलेली ‘द केंब्रिज करी क्लब’ ही कादंबरी मात्र भारतीयांना फारशा ज्ञात नसलेल्या व एका वेगळ्याच ‘केंब्रिज’ची कहाणी सांगते.

पुढे वाचा »
1

पु. ल. आणि आजकालची मुलं | Maayboli

http://www.maayboli.com

आजची पिढी आणि मराठी साहित्याची आवड

पुढे वाचा »
2

सsप्राईज! सsप्राईज!

http://www.maayboli.com

मोठा झाल्यावर बापाचं नाव काढणार असं सतत कानावर पडल्यामुळे मी माझं नाव प्रकाश महादेव माटे या ऐवजी प्रकाश माटे असं सुटसुटीत करून टाकलं.

पुढे वाचा »
0

वादळ - भाग १

http://www.maayboli.com

अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो.

पुढे वाचा »
1

वादळ - अंतिम भाग

http://www.maayboli.com

जितक्या सहजतेने गुंड्या आमच्या कळपात आला तितक्याच सहजपणे त्यानं इतर कळपातही प्रवेश मिळवला.

पुढे वाचा »
0

वयम् मोठ्ठम्? खोट्टम्!

http://www.maayboli.com

कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते.

पुढे वाचा »
-1

आखरी रास्ता......... | Maayboli

http://www.maayboli.com

माझा जर्मनी मधला अनुभव. एक सत्यघटना...!!

पुढे वाचा »
1

ब्लॅक फ्रायडे.........! | Maayboli

http://www.maayboli.com

अशीच एक सत्यघटना जी थोड्याफार फरकाने आपल्या आजुबाजुला दिसते आहे...........

पुढे वाचा »
3

अरे ब्लॉग म्हन्जे हाय काय अन् नाय काय!

http://batmidar.blogspot.com

लोकसत्ताने मारे जाह्यराती देऊन जाहीर केले, की व्हा लोकसत्ता ब्लॉगर. संकेतस्थळावर ब्लॉग नोंदवा म्हणून एक लिंकपण देऊन ठेवली.
पण ब्लॉग नोंदविणाराने ब्लॉग नोंदवायचा तर कुठे नोंदवायचा?

पुढे वाचा »
1

पगडी पुराण

http://joshipuran.blogspot.com

सध्याच्या काळात टोपी घालणे या वाक्यप्रयोगाला वेगळा अर्थ असला तरी काही वर्षांपूर्वी डोक्यावर टोपी मग ती गांधीटोपी किंवा साधी असो, डोक्यावर घातली जायचीच. टोपी किंवा तत्सम काहीतरी डोक्यावर घालणे ही एक परंपरा होती.

पुढे वाचा »
1

स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल ..

http://kayvatelte.wordpress.com

तुमचं लग्न झालंय़? तुम्हाला गर्ल फ्रेंड आहे? तुम्ही काहिही केले तरी तुमची गर्ल फ्रेंड किंवा बायकॊ तुमच्या चुका काढते? किंवा एखादी गोष्ट केली तर ति गोष्ट दुसऱ्या तर्हेने केली असती तर कित्ती बरं झालं असतं अशी पुस्ती पण जोडते??

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use