3

हिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स !!!!! | Maayboli

http://www.maayboli.com

मराठी, हिन्दी गाण्यांच्या नोटेशन करिता हा बी बी चालु केला आहे. आपणास माहीत असलेल्या गीतांचे नोटेशन या ठिकाणी लिहू शकता. नोटेशन लिहिन्यासाठी पुढीलप्रमाणे नियमांचा वापर करावा.

पुढे वाचा »
2

एकल संगीत विद्यालया बद्द्ल थोडेसे....

http://www.esakal.com

एकल संगीत विद्यालया बद्द्ल थोडेसे....

पुढे वाचा »
3

बिपाशाले लुगडं : चित्रफित

http://gangadharmutespoem.blogspot.com

आत्ता आपण ऐकू शकता..........
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन

पुढे वाचा »
1

शकिराचे 'वाका वाका' गाणे मलयाळ्म स्टाईल

http://www.youtube.com

देशी लोकांनी लगेच रीमेक करुन शेवटी देशभकीपर काहीतरी जोडले आहे.
मलयाळम भाषेत असल्याने काहीही कळाले नाही पण ह्या रीमेक्/रीमिक्सने मुळ गाण्याची वाट लागली असे वाटले.

पुढे वाचा »
4

मराठी बालगीतः चॉकलेटचा बंगला.

http://www.youtube.com

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

पुढे वाचा »
0

दिवाळी गीत

http://www.youtube.com

दिवाळी जवळ येते आहे. दिवाळीचा ’मूड’ बनविण्यासाठी मी दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्या व माझ्याबरोबर दिवाळी गीत गा. या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या आतिषबाजीच्या पार्श्व्भूमीवर माझ्या गीतांचे बोल तुम्ही वाचू शकाल. एका दृष्टीने हा काराओकेचाच प्रकार आहे.

पुढे वाचा »
1

गाणे : फेसबुक इज अ स्टुपीड इडियट

http://www.youtube.com

'ओरकुटसाठी' 'कानामागुन आली.. ' म्हणता येईल अशा 'फेसबुकवरचं' हे गाणं.
--> फेसबुक इज अ स्टुपीड इडियट

जरुर ऐका!!

पुढे वाचा »
2

गाण्याचे शब्द हवे आहेत... | Maayboli

http://www.maayboli.com

आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवलावा

पुढे वाचा »
1

वडापाव महात्म्य

https://www.facebook.com

जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटातील गाण्याचा मराठी अनुवाद करत वडापाव संबंधित विडंबन केले आहे. "कैच्या कै" वर्गवारीत येत असले तरी धमाल आहे.
इथे पहा/ ऐका: https://www.facebook.com/photo.php?v=1507850672204

पुढे वाचा »
3

संपूर्ण जन गण मन

http://www.youtube.com

आपण राष्ट्रगीत म्हणतो त्याची ६ कडवी आहेत आणि आपण त्यातलं एकच म्हणतो. संपूर्ण ६ कडवी असलेलं राष्ट्रगीत.

पुढे वाचा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use