सॅन होजे येथे पहिल्या 'विश्व मराठी साहित्य संमेलना'साठी २ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत रसिकांना नावनोंदणी करता येणार आहे. संमेलनाला जाण्यासाठी सामान्य रसिक वाचकाला ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे.
पुढे वाचा »ज्येष्ठ लेखक रवींद्र पिंगे यांचे निधन
पुस्तके : परशुरामाची सावली ,प्राजक्ताची फांदी ,सुखाचं फूल,आनंदाची दिशा,आनंदव्रत,दुसरी पोर्णिमा,पश्चिमेचे पुत्र,पिपंळपान, हिरवीगार पानं
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ओबामा वि. मॅक्केन
अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवर ओबामा आणि मॅक्केन काय म्हणतात, याचा आढावा घेतला आहे
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
विजया मेहतांना पु. ल. सन्मान
पुणे, ता. १ - अभिनय आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात लक्षणीय ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना या वर्षीचा "पु. ल. स्मृती सन्मान' जाहीर झाला आहे. पु.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
अतिरेक्यांकडून शादी डॉट कॉमचा असाही वापर
मॅट्रिमोनिअल साईट्सवर आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवायांकरिता वापरलेल्या मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
गोमंतकीय साहित्यिक रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार
पणजी, ता. २२ - साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार शनिवारी नामवंत गोमंतकीय साहित्यिक व गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर यांना जाहीर करण्यात आला.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र भट यांचे निधन
पुणे, ता. २२ - संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह रवींद्र भट (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी पहाटे निधन झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
पुण्यातील आलूरकर म्युझिकचे सुरेश आलूरकर यांची हत्या
पुणे - आलूरकर म्युझिक हाऊसचे सुरेश श्रीधर आलूरकर (वय ६०, रा. स्वप्ननगरी, बी विंग, कर्वे रस्ता) यांची त्यांच्या राहत्या घरी रविवारी दुपारी हत्या झाल्याचे उघडकीला आले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बांगलादेश निवडणुका २००८ : बांगलादेश अवामी लीग आघाडी विजयी (सकाळ)
'सकाळ' : बांगलादेशातील नुकत्याच होऊन गेलेल्या निवडणुकांत शेख हसीना वाजेद यांच्या बांगलादेश अवामी लीगेच्या नेतृत्वाखालील आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
बांगलादेशात अवामी लीग आघाडीचं वादळ
मटा : तब्बल सात वर्षांनी बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या बांगलादेश अवामी लीग पक्षाने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
काठमांडूतील पशुपतिनाथ मंदिरात नवे पुजारी
काठमांडू; जानेवारी ३, २००९ : तब्बल ३०० वर्षांची परंपरा मोडून पशुपतिनाथ मंदिराचे पौरोहित्य हिंदूंकडून काढून घेतल्यानंतर माओवादी सरकाराने निवडलेले नवे पुजारी माओवाद्यांच्या सुरक्षाकड्यात मंदिरात दाखल झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
श्रीलंकेचा किलिनोच्चीतील बंडखोरांच्या मुख्यालयावर ताबा
कोलंबो; जानेवारी ३, २००९ : श्रीलंकन सैन्याने एलटीटीईची राजधानी समजली जाणार्या किलिनोच्ची शहरावर आक्रमण केले. शहरातील तमिळ बंडखोरांचे मुख्यालय आणि सर्वच तळ श्रीलंकन सैनिकांनी ताब्यात घेतले आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अमेरिकेमध्ये 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापणार
मुंबई; जानेवारी ३, २००९ : अमेरिकेत होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिकेत 'यू.एस्. साहित्य परिषद' स्थापण्यात येणार आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मिराच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ
श्रीनगर; जानेवारी ५, २००९ : नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यावर ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मिराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
अविनाश गोडबोले: युद्ध झालेच, तर आवाक्याबाहेरही जाऊ शकते
नवी दिल्ली; जानेवारी ७, २००९ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
चित्रपटदिग्दर्शक राम गबाले यांचे निधन
पुणे; जानेवारी ९, २००९ : ज्येष्ठ चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक आणि निर्माते राम गबाले (वय ८५) यांचे शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
मातीतला माणूस
८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ आनंद यादव यांच्या निवडीवर महाराष्ट्र टाईम्स चा अग्रलेख
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
सत्कर्म श्रध्दाश्रय | Maayboli
डोंगर दर्यांमधे फिरताना तिथल्या लोकांसाठी चालू केलेली ही चळवळ. त्या आदिवासींसाठी शिक्षण, आरोग्य अशा सुविधा पुरवत त्यांच जीवनमान सुधारण्याचा चाललेला प्रयत्न.अधीक सविस्तर माहीती लोकसत्ता या दैनिकात आली आहे.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
पाकिस्तानात तालिबानेला रान मोकळे
१६ फेब्रुवारी, २००९; इस्लामाबाद : पाकिस्तानाच्या वायव्य सरहद्द प्रांतातील स्वात खोर्यात शरियत कायदा लागू करण्याचा करार पाकिस्तानी सरकाराने सोमवारी (ता. १६) तालिबानेशी केला.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
'बांगलादेश रायफल्स' दलामध्ये बंड
२५ फेब्रुवारी, २००९; ढाका, बांगलादेश : बांगलादेशाच्या सीमासुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'बांगलादेश रायफल्स' (बीडीआर) या निमलष्करी दलातील सैनिक आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात बंड केले.
पुढे वाचा »- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
- पुढे वाचा
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
कानोसा
- 2सत्यमेव जयते
- 1युवीचं नातं वेदनेशी !
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli
- 1पायरसी विरुद्ध अमिरची सात कलमे
- 1“ दादा .....मला जगायचं आहे र दादा ....मला जगायचं आहे ......” | Maayboli
- 1सत्यमेव जयते -अमीर खान | Maayboli
- 1“ सर, मै भारतीय हू इसका मुझे अभिमान है”... अरुणाचलप्रदेश ३ | Maayboli