6

वदनी कवळ घेता ...

http://vadanikavalgheta.blogspot.com

अनेक पदार्थांच्या पाककृतीसाठी ह्या मराठी ब्लॉगला जरुर भेट द्या. इथे अनेक मराठी पदार्थांबरोबर इतर काही पदार्थांची पाककृती मिळेल.

पुढे वाचा »
7

खगोलशास्त्रावरील एक अतिशय छान मराठी संकेतस्थळ

http://www.avakashvedh.com

खगोलशास्त्रावर खुप माहिती महाजालावर असली तर सोप्या मराठीतून ती उपलब्ध करून देण्याचे काम या संकेत स्थळाने खूप छान केले आहे.

पुढे वाचा »
5

अमेरीकेतील मराठी अर्थकारण

http://beta.esakal.com

मराठी उद्योजकांनी जागतिकीकरणाची वळणे आत्मसात केली आहेत. मराठी माणूस उद्योग क्षेत्रात कसा सरसावत आहे, याचं चित्र बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या चौदाव्या अधिवेशनात दिसलं.

पुढे वाचा »
7

पलायन भाग १ आणि २

http://www.maayboli.com

हे एका युद्ध् भूमीवर अनुभवलेल्या माणूसकीचं आत्मदर्शन आहे!

पुढे वाचा »
6

नाना पाटेकर यांची मुलाखत : बृहन महाराष्ट्रमंडळ अधिवेशन २००९

http://ishare.rediff.com

बृहन महाराष्ट्रमंडळाच्या अधिवेशनात सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली नाना पाटेकर यांची मुलाखत.

पुढे वाचा »
4

मला एक दिवस मझ्या बाबाना भेटायचय

http://www.maayboli.com

एक मुलगा आपल्या वडिलाच्या निधना नन्तर सुध्धा त्याना भेटन्यासाठी आतुर असतो.त्याचा लहान भाऊ ज्यला तो बारकु म्हनत असतो अणि त्याची आई यच्या समेत त्याला त्याच्या वडिलाना भेटायचे असते.आश्या या निरागस मुलाची हाक या कवितेत उतरली आहे.

पुढे वाचा »
12

श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' | Maayboli

http://www.maayboli.com

अफाट! अफाट, चिन्मय!!
लालन यांचं मनोगत वाचून, त्यांच्या प्रयोगांतले विविध प्रयोग वाचून अंगावर काटे आले आणि चिन्मयच्या विवेचन, प्रस्तावनेमुळे थेट अंगावर येणारी ती सारी नाटकं आठवली.

पुढे वाचा »
4

'झाड'ची अरण्य कविता | Maayboli

http://www.maayboli.com

'झाड' यांची 'अरण्य' ही एक लक्षवेधी कविता आहे. तीचा अर्थ 'आदिबन्ध' या संकल्पनेच्या अंगाने उलगडण्याचा मी एक मोडका-तोडका प्रयत्न केला आहे. हे माझे व्यक्तिगत आणि 'हौशी' रसग्रहण किंवा आस्वादक समीक्षा आहे. त्यावर मत-मतांतरे असू शकतात.

पुढे वाचा »
8

संवाद - कृष्णा पाटील | Maayboli

http://www.maayboli.com

एव्हरेस्ट सर करणारी मराठी गिर्यारोहिका कृष्णा पाटील हीच्याशी साधलेला संवाद.

पुढे वाचा »
3

शब्दबंध - २००९ : सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी

http://marathi-e-sabha.blogspot.com

शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ८:०० वाजता सुरू होणार असून ७ जून २००९ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालेल.

पुढे वाचा »
5

...तू चित्रकार झाला असतास तर?

http://maharashtratimes.indiatimes.com

~ विजय तेंडुलकर यांना त्यांचे धाकटे भाऊ, ख्यातनाम मंगेश तेंडुलकर यांनी लिहिलेले हे पत्र.

पुढे वाचा »
5

अखेर कमाई - कुसुमाग्रज

http://www.saamana.com

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन मराठा संघटनांनी राजकारण पेटविल्याने शिवाजी महाराज नक्की कुणाचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच त्याचे उत्तर ’अखेर कमाई’ या कवितेतून दिले आहे.

पुढे वाचा »
5

दोन वांझोटे प्रश्न | Maayboli

http://www.maayboli.com

वैभवची नेहेमीप्रमाणेच सुंदर कविता.

पुढे वाचा »
9

विजय तेंडुलकर स्मृतिदिन | Maayboli

http://maayboli.com

तेंडुलकर गेले त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. येते काही दिवस डॉ. श्रीराम लागू, श्री. श्याम बेनेगल, श्री. गोविन्द निहलानी, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती लालन सारंग, डॉ.

पुढे वाचा »
5

संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज

http://joshipuran.blogspot.com

बडोद्याला राहणारे प्रभाकर गोखले यांनी अशा काही निवडक संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज चढवला आहे. हे केवळ भाषांतर नसून गोखले यांनी ही सर्व स्तोत्रे तालालसुरात म्हणता यावीत, त्यासाठी त्यांना शास्त्रीय रागात बांधले आहे.

पुढे वाचा »
7

मायबोलीकर पत्रकार श्री दिनेश गुणे यांना 'महर्षी नारद' पुरस्कार

http://beta.esakal.com

मुंबई - विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या 'महर्षी नारद पत्रकार' पुरस्कारासाठी 'सकाळ'चे पत्रकार दिनेश गुणे, तसेच साप्ताहिक 'किरात'चे संपादक श्रीधर मराठे यांची निवड झाली आहे.

पुढे वाचा »
2

मराठीत लोकमत नंबर वन !

http://batmidar2.blogspot.com

इंडियन रिडरशिप सर्व्हेच्या यंदाच्या पहिल्या फेरीनुसार लोकमतने मराठी वृत्तपत्रांतील आपले पहिले स्थान कायम राखले असून,

पुढे वाचा »
15

अन्न वै प्राणा: (३) | Maayboli

http://www.maayboli.com

भारतातील खाद्यसंस्कृतीचा प्रचीन ग्रंथांद्वारे घेतलेला वेध..

पुढे वाचा »
5

एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता | Maayboli

http://www.maayboli.com

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक. इतिहासाकडून आपण नेमकी कोणती शिकवण, कोणता वारसा घेतो? पूर्वसुरींची उद्दिष्टं, त्यामागचा विचार, त्यासाठींचा त्याग, संघर्ष यातलं किती आणि काय येतं आपल्या समजुतीच्या आवाक्यात?

पुढे वाचा »

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use