5

डॉ. लक्ष्मण देशपांडे अनंतात विलीन

http://beta.esakal.com

२३ फेब्रुवारी, २००९; औरंगाबाद: 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगातून जागतिक रंगभूमीवर उत्तुंग भरारी घेणारे, अभिनयसामर्थ्याने जगभरातील नाट्यरसिकांना खिळवून ठेवणारे महान कलावंत वर्‍हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे (वय ६६) सोमवारी (ता. २३) अनंतात विलीन झाले.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक संकल्प द्रविड 3 वर्ष 11 आठवडे ago – बहुचर्चित झाली 3 वर्ष 11 आठवडे अगोदर
Category: दु:खद   Tags:

वर्हाड

महेंद्र कुलकर्णी 3 वर्ष 2 आठवडे 15 तास 43 मिनिटे ago

वर्हाड निघालंय .. माझी सगळ्यात आवडती सिडी. माझ्या ब्लोग वर याचया व्हिडीओ ची लिंक दिलेली आहे. जर कोणाला बघायचं असेल तर इथे खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा..
http://tinyurl.com/csyu2e





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use