मराठी गझल डॉट कॉम सहर्ष सादर करत आहे जगातील कदाचित पहिलाच ऑनलाईन गझल मुशायरा!
गेली दोन वर्षे गझल रसिक व गझलकारांनी मराठी गझलेची ही अखंड मैफल येथे चालू ठेवली आहे... या मैफलीमध्ये एक नवा धागा, एक नवा प्रवाह आम्ही सुरू करत आहोत. आपल्या आवडत्या ऑनलाईन गझलकारांच्या गझल नुसत्याच ऑनलाईन वाचण्या ऐवजी, त्या आता आपण त्यांच्याच आवाजात येथे ऐकूही शकाल!
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »