8

श्रीमती आशा भोसले यांचे उद्घाटनाचे भाषण | Maayboli

http://www.maayboli.com

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती आशा भोसले यांच्या हस्ते झालं. गेली साठ वर्षं आपल्या दमदार गायकीने समस्त रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या आशाताईंचं उत्स्फुर्त भाषणही अतिशय सुरेल होतं.आशाताईंचं हे सुंदर भाषण खास आपल्यासाठी..

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक चिनूक्स 2 वर्ष 45 आठवडे ago – बहुचर्चित झाली 2 वर्ष 45 आठवडे अगोदर
Category: उपक्रम   Tags:





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use