5

संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज

http://joshipuran.blogspot.com

बडोद्याला राहणारे प्रभाकर गोखले यांनी अशा काही निवडक संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज चढवला आहे. हे केवळ भाषांतर नसून गोखले यांनी ही सर्व स्तोत्रे तालालसुरात म्हणता यावीत, त्यासाठी त्यांना शास्त्रीय रागात बांधले आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक अजय 44 आठवडे 5 तास ago – बहुचर्चित झाली 43 आठवडे 3 दिवस अगोदर
Category: बातम्या   Tags: