7

मायबोलीकर पत्रकार श्री दिनेश गुणे यांना 'महर्षी नारद' पुरस्कार

http://beta.esakal.com

मुंबई - विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या 'महर्षी नारद पत्रकार' पुरस्कारासाठी 'सकाळ'चे पत्रकार दिनेश गुणे, तसेच साप्ताहिक 'किरात'चे संपादक श्रीधर मराठे यांची निवड झाली आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो.
श्री. दिनेश गुणे मायबोलीकराना झुलेलाल (Zulelal) या नावाने माहिती आहेत.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक अजय १ वर्ष 16 आठवडे ago – बहुचर्चित झाली १ वर्ष 16 आठवडे अगोदर
Category: प्रादेशिक   Tags:

अरे वाह

सत्यजित १ वर्ष 13 आठवडे 22 तास 10 मिनिटे ago

अरे वाह छानच.. अभिनंदन दिनेश.!!

मनःपूर्वक

मृण्मयी १ वर्ष 15 आठवडे 19 तास 12 मिनिटे ago

मनःपूर्वक अभिनंदन!

मनापासुन

सुनिधी १ वर्ष 15 आठवडे 5 दिवस 22 तास ago

मनापासुन अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!!

अभिनंदन

जाईजुई १ वर्ष 15 आठवडे 6 दिवस 21 तास ago

अभिनंदन झुलेलाल! :)

अभिनंदन !!

प्रकाश काळेल १ वर्ष 16 आठवडे 6 तास 3 मिनिटे ago

अभिनंदन !!

अभिनंदन!

आर्च १ वर्ष 16 आठवडे 23 तास 43 मिनिटे ago

अभिनंदन! तुमच्या कथा आणि ललित आवडिने वाचली होतीच.

अभिनंदन

sarivina १ वर्ष 16 आठवडे १ दिवस 4 तास ago

अभिनंदन दिनेशदा
_______________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है

अभिनंदन !

रैना १ वर्ष 16 आठवडे १ दिवस 6 तास ago

अभिनंदन !

अभिनंदन!

शैलजा १ वर्ष 16 आठवडे 23 तास 27 मिनिटे ago

अभिनंदन!

मनःपूर्वक

झुलेलाल १ वर्ष 15 आठवडे १ दिवस 23 तास ago

मनःपूर्वक आभार!!