मुंबई - विश्व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या 'महर्षी नारद पत्रकार' पुरस्कारासाठी 'सकाळ'चे पत्रकार दिनेश गुणे, तसेच साप्ताहिक 'किरात'चे संपादक श्रीधर मराठे यांची निवड झाली आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांना हा पुरस्कार दिला जातो.
श्री. दिनेश गुणे मायबोलीकराना झुलेलाल (Zulelal) या नावाने माहिती आहेत.
मायबोलीकर पत्रकार श्री दिनेश गुणे यांना 'महर्षी नारद' पुरस्कार
http://beta.esakal.com –
प्रेषक अजय
2 वर्ष 39 आठवडे ago – बहुचर्चित झाली 2 वर्ष 39 आठवडे अगोदर
Category: प्रादेशिक Tags:
Category: प्रादेशिक Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
अरे वाह
सत्यजित 2 वर्ष 36 आठवडे 2 दिवस 3 तास ago
अरे वाह छानच.. अभिनंदन दिनेश.!!
मनःपूर्वक
मृण्मयी 2 वर्ष 38 आठवडे 2 दिवस 31 मिनिटे ago
मनःपूर्वक अभिनंदन!
मनापासुन
सुनिधी 2 वर्ष 39 आठवडे 3 तास 33 मिनिटे ago
मनापासुन अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा!!
अभिनंदन
जाईजुई 2 वर्ष 39 आठवडे १ दिवस 2 तास ago
अभिनंदन झुलेलाल! :)
अभिनंदन !!
प्रकाश काळेल 2 वर्ष 39 आठवडे १ दिवस 11 तास ago
अभिनंदन !!
अभिनंदन!
आर्च 2 वर्ष 39 आठवडे 2 दिवस 5 तास ago
अभिनंदन! तुमच्या कथा आणि ललित आवडिने वाचली होतीच.
अभिनंदन
सरिविना 2 वर्ष 39 आठवडे 2 दिवस 9 तास ago
अभिनंदन दिनेशदा
_______________________
अपने हाथोंकी ल़कीरोंपर इतना विश्वास मत करना,
जिनके हाथ नही होते उनकी भी तकदीर होती है
अभिनंदन !
रैना 2 वर्ष 39 आठवडे 2 दिवस 11 तास ago
अभिनंदन !
अभिनंदन!
शैलजा 2 वर्ष 39 आठवडे 2 दिवस 4 तास ago
अभिनंदन!
मनःपूर्वक
झुलेलाल 2 वर्ष 38 आठवडे 3 दिवस 4 तास ago
मनःपूर्वक आभार!!