5

अखेर कमाई - कुसुमाग्रज

http://www.saamana.com

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन मराठा संघटनांनी राजकारण पेटविल्याने शिवाजी महाराज नक्की कुणाचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीच त्याचे उत्तर ’अखेर कमाई’ या कवितेतून दिले आहे. काळ बदलला, समाज बदलला आणि संदर्भ बदलले. मात्र तरीही त्यांच्या त्या वेळेच्या शब्दांचा तम्तोतंत प्रत्यय आजही येतो आहे.
http://www.saamana.com/2009/May/31/Link/Main2.htm

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक महागुरु १ वर्ष 13 आठवडे ago – बहुचर्चित झाली १ वर्ष 13 आठवडे अगोदर
Category: काव्य   Tags: