7

दिवाळी अंक विक्री :Buy Marathi Diwali Ank Online

http://www.maayboli.com

मायबोलीच्या दशकपूर्तीनिमित्त २००६ मधे परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. गेल्या २ वर्षांप्रमाणेच याही वर्षी आपला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक webmaster 8 वर्ष 42 आठवडे ago – बहुचर्चित झाली 8 वर्ष 42 आठवडे अगोदर
Category: बातम्या   Tags:

मागच्या

महागुरु 8 वर्ष 41 आठवडे 6 दिवस 6 तास ago

मागच्या वर्षीच्या अनुभवावरुन कोणते दिवाळी अंक वाचावेत याबद्दल काही अभिप्राय मिळेल का?

बाकी हि सुविधा चालु करुन मायबोलीने समस्त परदेशी राहणार्‍या मराठी लोकांची मोठी सोय केली आहे. धन्यवाद मायबोली!

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use