4

'झाड'ची अरण्य कविता | Maayboli

http://www.maayboli.com

'झाड' यांची 'अरण्य' ही एक लक्षवेधी कविता आहे. तीचा अर्थ 'आदिबन्ध' या संकल्पनेच्या अंगाने उलगडण्याचा मी एक मोडका-तोडका प्रयत्न केला आहे. हे माझे व्यक्तिगत आणि 'हौशी' रसग्रहण किंवा आस्वादक समीक्षा आहे. त्यावर मत-मतांतरे असू शकतात. कवितेची आवड असणार्‍या मा.बो. करांनी आपले प्रतिसाद द्यावेत.

-बापू करन्दीकर.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक pkarandikar50 8 वर्ष 5 आठवडे ago – बहुचर्चित झाली 8 वर्ष 3 आठवडे अगोदर
Category: काव्य   Tags:





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use