माझ्या वडिलांचा म्रत्यू ०१/१०/२००७ सलि झाला, त्यावेळी मी नुकताच २२ वर्षाचा होतो. मला एका गोष्टिचे नवल वाटत होते. सुख म्हनजे कय असते अणि ते कोठे मिळ्ते? खुप शोध घेतला मी त्या सुखाचा...नाही मिळाला.शेवटी एका बागेत मला जे काही मिळाले मला वाटते तेच खरे सुख होते. ही कविता याच्यावरच आधारीत आहे, यातिल प्रतेक घट्ना ही मला आलेला एक अनुभव आहे.
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »