12

श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला' | Maayboli

http://www.maayboli.com

अफाट! अफाट, चिन्मय!!
लालन यांचं मनोगत वाचून, त्यांच्या प्रयोगांतले विविध प्रयोग वाचून अंगावर काटे आले आणि चिन्मयच्या विवेचन, प्रस्तावनेमुळे थेट अंगावर येणारी ती सारी नाटकं आठवली.

ही सारी नाटकं आहेत संग्रही. पण ती बाहेर काढून नुसताच बघत बसलोय त्यांच्याकडे. ती पुन्हा वाचण्यासाठी प्रचंड हिंमत करावी लागणार आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक साजिरा 35 आठवडे 5 दिवस ago – बहुचर्चित झाली 35 आठवडे 4 दिवस अगोदर
Category: उपक्रम   Tags: