7

खगोलशास्त्रावरील एक अतिशय छान मराठी संकेतस्थळ

http://www.avakashvedh.com

खगोलशास्त्रावर खुप माहिती महाजालावर असली तर सोप्या मराठीतून ती उपलब्ध करून देण्याचे काम या संकेत स्थळाने खूप छान केले आहे.
खगोलशास्त्र, अवकाशाविषयीची मुलभूत माहिती, ग्रह, नक्षत्र ,तारे इ. ची सचित्र माहिती अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतिने मांडण्यात आलेली आहे.
खगोलशास्त्रा मधे आवड असणार्‍यांना हे संकेतस्थळ खचितच आवडेल यात शंका नाही.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक केदार_जोशी 8 वर्ष 1 आठवडा ago – बहुचर्चित झाली 8 वर्ष 1 आठवडा अगोदर
Category: संकेतस्थळ   Tags:





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use