6

विश्वनाथन जगज्जेता... दिवाळीत आनंदी 'आनंद'!

http://maharashtratimes.indiatimes.com

रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनॅकला पराभूत करून भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद तिस-यांदा बुद्धिबळ जगज्जेता ठरलाय.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक webmaster 8 वर्ष 39 आठवडे ago – बहुचर्चित झाली 8 वर्ष 39 आठवडे अगोदर
Category: बातम्या   Tags:

झकास!

संकल्प द्रविड 8 वर्ष 39 आठवडे 2 दिवस 8 तास ago

झकास! खरोखर 'आनंदा'ची बातमी आहे. :)
बाकी, 'मटा' बेसिकात राडा हल्ली बर्‍याचदा करू लागलेत.. ज्याला हरवलं त्या व्लादिमिराचं नाव 'क्रामनिक'/'क्राम्निक' असं आहे. :D

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use