महाराष्ट्र विधानसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेवर येण्याची हॅटट्रिक करण्याबरोबरच या वेळी स्वबळावर सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा केला. पदार्पणात तेरा जागा जिंकून राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेना-भाजप युतीची दाणादाण केली.
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »आघाडीची दिवाळी; युतीचे दिवाळे
http://beta.esakal.com –
प्रेषक अजय
2 वर्ष 15 आठवडे ago – बहुचर्चित झाली 2 वर्ष 15 आठवडे अगोदर
Category: राजकीय Tags:
Category: राजकीय Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use