2

महाबँक पुरस्कार वितरण समारंभ २००९

http://www.marathiabhyasparishad.org

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी, मराठीतील सर्वोत्कृष्ट भाषाविषयक लेखनासाठी, महाराष्ट्र बँकेच्या सहयोगाने देण्यात येणाऱ्या, महाबँक पुरस्कारासाठी २००८-०९ मध्ये, प्रसिद्ध झालेल्या भाषाविषयक लेखनाचा विचार करून श्री. माधव आचार्य (चौल, अलिबाग) यांनी लिहिलेल्या 'ध्वनिताचे केणे' या पुस्तकाची निवड केली आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use