2

महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक त्रिभाषासूत्राची स्थापना? | Maayboli

http://www.maayboli.com

राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही. तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र लादून घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाडच मारून घेतली आहे.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use