कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे?
संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !
http://balsanskar.com –
प्रेषक balsanskar
१ वर्ष 40 आठवडे ago – बहुचर्चित झाली १ वर्ष 38 आठवडे अगोदर
Category: संकेतस्थळ Tags:
Category: संकेतस्थळ Tags:
- प्रतिसाद देण्यासाठी सभासद प्रवेश
स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०११ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2011 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use
सन्स्काराचि गरज
किशन वसेकर १ वर्ष 37 आठवडे 5 दिवस 12 तास ago
आई बाबा खुप कामात , मुले मात्र दुर्दर्शन पाहति आरामात
सन्स्करास नाहि वेळ मुले करति जन्माचा खेळ---मला वाट्ते
सर्व परिस्थितिस आइ बाप च कारनिभुत आहेत .पालकांनाच सन्स्कारान्चि गरज आहे.