5

परदेशस्थ भारतीयांना करसवलत

http://maharashtratimes.indiatimes.com

परदेशात राहणा-या भारतीयांसाठी खुषखबर आहे. परदेशस्थ भारतीयांनी त्यांच्या जन्मगावी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन म्हणून केंद सरकारने त्यांना करसवलती जाहीर केल्या आहेत.

संपूर्ण मूळ मजकूर इथे पहा »
प्रेषक चंपी 7 वर्ष 4 आठवडे ago – बहुचर्चित झाली 7 वर्ष 3 आठवडे अगोदर
Category: माहिती   Tags:

कल्याणकारी योजना आणि सरकारी अडथळे.

महागुरु 7 वर्ष 3 आठवडे 6 दिवस 6 तास ago

ह्या सरकारच्या घोषणांमधे काही अर्थ नाही. योजना बनवताना हेतु खुप चांगला असेल्/आहे. पण सरकारी यंत्रणा त्याचे वाटोळे करते.
कोणतीही जनपोयोगी योजना बनवताना त्या प्रकल्पाला मंजुरीपासुन ते अगदी एनजीओचा दर्जा देणे या प्रत्येक घटनाक्रमात प्रत्येक टेबला मागे बसलेल्या माण असाचे कल्याण करावे लागते. त्यात तुम्ही एन आर आय म्हटले की तुम्हाला त्यांची दुप्पट खातिरदारी करावी लागते कारण तुमच्या बॅकयार्ड मधे डोलर चे झाड असते असा त्यांचा समज असतो. ... हे स्वकियांच्या अनुभवातुन लिहतो आहे.





स्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१५ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम
First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996. Copyright 1996-2015 Maayboli Inc. All rights reserved worldwide. Terms of use